Monday, August 30, 2010

खजूर व रताळी हलवा

खजूर व रताळी हलवा

 

जणांसाठी 



साहित्य
खजूर १० नग (१०० ग्रॅमस्
उकडलेली रताळी मध्यम (१५० ग्रॅमस्
खवलेला नारळ कप (१२० ग्रॅमस्)
काजू ( तुकडे केलेले) १५ नग 
साखर / कप (१२० ग्रॅमस्
तूप टेबलस्पून 

कृती
) रताळी किसून घ्यावी, खजूराचे बारीक तुकडे करावे काजू पाण्यात भिजवून ठेवावेत
) एका भांडयात तूप गरम करून त्यात खवलेला नारळ आणि साखर घालावी आणि साखर वितळेपर्यत शिजवावे
) त्यात किसलेला बटाटा घालून त्याचा रंग बदलेपर्यत मंद आचेवर परतवून घ्यावा
) शेवटी त्यात खजूर आणि भिजवलेले काजू घालून मिनिटं परतवून घ्यावे
) गरम गरम खायला द्यावा.


photo.cms?photoid=6442139

 



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive