Saturday, April 21, 2012

कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर

कुंडलिनी मार्ग मेरुदंड ---- कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर वेगवेगळ्या चक्रात/कमळात प्रवेश करती झाल्यावर मिळणारी फळे
१- आधार चक्र/कमल ---------- गुद आणि लिंग ह्यांच्या मध्ये {कुंडलिनी नावाची ब्राम्हशक्ती वास करते}---- ४ पाकळ्या ---- १-परमानंद, २-सहजानंद, ३-विरानंद, ४-योगानंद.
२- स्वधीस्थान चक्र/कमल ---- लिंगाच्या मुळाशी {हे कामशाक्तीचे स्थान आहे}---- ६ पाकळ्या --१- विनय, २- क्रूरपणा, ३- गर्वनाश, ४- मूरचा, ५- अवज्ञा, ६- अविश्वास
३- मणिपूर चक्र/कमल --------- बेंबी मद्ध्ये {हे सूर्याचे स्थान आहे}---- १० पाकळ्या --- १- सुषुप्ती,(गाढ झोप) २- तृष्णा, ३- ईर्ष्या, ४- पिशुनता,(म्हणजे असलेले वा नसलेले दुसर्याचे दोष सुचविणे), ५- लज्जा, ६- भय, ७- दया, ८- मोह, ९- कषाय, (म्हणजे विषयासक्ती), १०- विषाद.
४- अनाहत चक्र/कमल ------ हृदयात {हे ओम्कारास्वरूप शंकराचे स्थान आहे}----- १२ पाकळ्या ---- १- चान्चाल्यानाश, २- प्रकट विकल्प, ३- पश्चात्ताप, ४- आशा, ५- प्रकाश, ६- चिंता. ७- समीहा (म्हणजे अनिष्ट निवारण्याची इच्छा), ८- समता, ९- ढोंग, १०- विकलता, ११- विवेक, १२- अहंकार.
५- विशुद्धी चक्र/कमल ----- कंठात {हे भारती देवीचे स्थान आहे}---- १६ पाकळ्या --- १- ओमकार, २- उगदिथ, ३- हुंकार, ४- वशट, ५- स्वाहा, ७- नमः, ८- अमृत, ९-ते-१५ षड्ज इत्यादी सात स्वर सा, रे, ग, म, प, ध, नि, १६- विष
५अ-ललना ------ घंटिका (जीव्हामुळ) ---- १२ पाकळ्या --- १- मद, २- मान, ३- स्नेह, ४- शोक, ५- खेद, ६- लुब्धता, ७- अप्रीती,
८- संभ्रम, ९- उर्मी, १०- श्रद्धा, ११- संतोष, १२- आरोधीता.
६- आज्ञा चक्र/कमल ------- भुवयांच्या मद्ध्ये ----- ३ पाकळ्या ------ १- सत्व, २- रज, ३- तम.
६अ- मनःचक्र-- ६ पाकळ्या- १- स्वप्न, २- (अन्न) रसांचा उपभोग, ३- घ्राण, (गंध ज्ञान), ४- रूपदर्शन, (दर्शन), ५- स्पर्श, ६- शब्दबोध ६ब- सोम चक्र-- १६ पाकळ्या ----- १- कृपा, २- क्षमा, ३- ऋजुता, ४- धैर्य, ५- वैराग्य, ६- धारणा, ७- आनंद, ८- हास्य, ९- रोमांच, १०- ध्यानामुळे येणारे अश्रू, ११- स्थिरता, १२- गंभीरपणा, १३- उद्योग, १४- मनाचा निर्मळपणा, १५- उदारपणा, १६- एकाग्रता.
७- शास्रादल चक्र/कमल ---- १००० पाकळ्या असलेले चक्र मस्तकात {हे अमृत धारण करणारे आहे} सायुज्ज्या मुक्तीचे कारण

(((२४ तासात माणसाचे सर्व सामान्न्य पणे २१६०० वेळा श्वासोचावास होतात. असे गोस्वामी ह्यंही म्हटले आहे.))) त्यातून १०८ मान्न्यांच्या जप माळेची कल्पना आली आहे. १०८ गुणिले २०० म्हणजे २१६०० श्वाश होतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive