Wednesday, October 30, 2013

Sachin Tendulkar's farewell from Ranajee Cricket

सचिन तेंडुलकरने मुंबई-हरयाणा क्रिकेट सामन्याची प्रॅक्ट्रीस केली

हरयाणा टीमच्या क्रिकेट प्लेअर्सनी सचिनला त्याच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी मॅचसाठी असा सलाम केला.

हरयाणा टीमचा कॅप्टनआणि सचिनसोबत अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अजय जडेजाने सचिनचं असं अभिनंदन केलं

सचिनची खेळी आणि मार्गदर्शन यामुळे, मुंबईला हरयाणासोबतचा रणजी सामना जिंकता आला

सचिनने रणजी ट्रॉफीत अर्धशतक केल्यानंतर अशी बॅट झळकावली, सचिनच्या 79 धावांच्या मदतीने मुंबईला विजय मिळवता आला आणि सचिनचा रणजी ट्रॉफीचा शेवटही गोड झाला

हरयाणा टीमच्या क्रिकेट प्लेअर्सनी सचिनला त्याच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी मॅचसाठी असा सलाम केला.

सचिनचा हरयाणा क्रिकेट असोसिएशन आणि मुख्यमंत्र्यांकडून गौरव करण्यात आला

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email