Privacy Policy

Tuesday, October 12, 2010

''संस्कार''..



''संस्कार''


का कळत नाही पण हली मन थोड कठोर झाल आहे 

 

प्रेम या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झाला आहे प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता, 

 

अरे एखादी गोष्ट आपली होणारच नाही. मग त्या गोष्टीचा विचार कराव का ? 

 

तिला हि माहिती आहे कि ती माझी होऊ शकत नाही. मला हि माहिती आहे कि मी तिचा होऊ शकत नाही. 

 

दोघांची गत अशी झालेली आहे. 

 

जसा आळवाच पान आणि त्यावर पाण्याचा थेंब. स्पर्श होऊ शकेल पण एकजीव उभ्या जन्मात नाही. 

 

माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोहचल्या आहेत.आणि तिच्या मनातल्या हि भावना माझ्या मनात पोहोचल्या आहेत. दोघांच्या हि भावनेत प्रेम आहे. हे दोघांना माहिती आहे . आणि या भावना स्पष्ट का होत नाही. नाही ते कधीच होणार नाही. त्या मागे एकाच कारण असाव 

 

दोघानाही एकाच बंधनात जखडून ठेवलं आहे. ते म्हणजे..... . 

''संस्कार''...................!!!!!.



No comments:

Post a Comment