PUPUTUPU
Privacy Policy
(Move to ...)
Privacy Policy
▼
Tuesday, January 11, 2011
महाराष्ट्रामधील मराठी ---अमेरिकेमधील मराठी
अमेरिका मध्ये नोकरी धंद्यासाठी राहत असलेली मराठी लोक मराठी भाषा , मराठी संस्कृती या विषयी जास्त अभिमानी असतात.
अमेरिकेमध्ये राहत असलेली मराठी मुले मुली आपली भाषा , आपली संस्कृती काळजीपूर्वक जपत असतात.
याच्या अगदी उलट चित्र महाराष्ट्र मधील शहरामध्ये दिसते.
महाराष्ट्र मधील ज्या मुला मुलीनी आयुष्यात अमेरिका सोडा कधी साधे विमानतळाचे तोंड देखील पहिले नाही ते स्वताला modern समजतात.
आपली भाषा , आपली संस्कृती, मराठी सिनेमा , मराठी गाणी याविषयीचा त्यांना कमीपणा वाटतो. अशा मुला मुलींसाठी अमेरिका मध्ये नोकरी धंद्यासाठी राहत असलेली मराठी लोकांचे मराठी प्रेम दाखवणारे फोटो पाठवत आहे
--
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment