पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा.. चिंगी : आई शप्पथ , मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस... ![Description: http://www.ugodog.net/blog/wp-content/uploads/2007/11/mutley1.jpg](cid:image001.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला. इंग्रजीचे सर ओरडले. " व्हाय आर यू लेट ?" इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला , " सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला. " सर पुन्हा ओरडले , " टॉक इन इंग्लिश! "... हजरजबाबी मन्याने म्हटले ," सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट! " ![Description: http://image.shutterstock.com/display_pic_with_logo/83138/83138,1243265636,4/stock-vector-boy-laughing-30869002.jpg](cid:image002.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- काल मला १० जणांनी खूप मारला.. संता : मग तू काय केलास ? बंता : मी म्हटलं , साल्यानो दम असेल तर एक एक जण या.. संता : मग ? बंता : मग काय , साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं..... ![Description: http://www.crestock.com/images/720000-729999/722572-xs.jpg](cid:image003.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ? बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते .. गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ? ... बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .. " ![Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjj6UCB2smI1WYf37J5KaX0zSPAJcT45lYUxByjgAUUIkWb2j0aYMKrRAgfBCMDMckuQ4Oo3MVCf1Iil6_qik-IGq_AMaWUjzW0PHHEixwrKxuxMAXKcn2Wvbtfp1RJJ7H-f_ItXwgtOig/s320/Cute%2520snake%2520cartoon.jpg](cid:image004.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट हिंदी मा म्हणते शुभ रात्री मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर ... आणि आपली मराठमोळी आई म्हणते , अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता.. ![Description: http://www.clker.com/cliparts/c/8/8/8/12178627921834257132AJ_Buddy_laughing.svg.hi.png](cid:image005.gif@01CC325D.7554F0B0) ---------------- पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते.... बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय...... पक्क्या : अच्छा , आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते... ![Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Laughing-Boy-Thumbnail.gif](cid:image006.gif@01CC325D.7554F0B0) ---------------- मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ? बाप : स्वतः उठुन घे... ? मुलगा : प्लीज द्या ना बाबा.. बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या! मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. ![Description: http://www.istockphoto.com/file_thumbview_approve/10789270/2/istockphoto_10789270-naughty-boy-sticking-out-his-tongue.jpg](cid:image007.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- बहिण : मुलगा कसा आहे ? भाऊ : मुलगा चांगला आहे , engineer आहे , दिसायला फिल्मचा हिरो वाटतो... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो ? भाऊ : " पा ". ![Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuta_guRk4xH9uxMyVL41YFMed9_PWBTb_WKlaqVjLkPOEZ7fVwNi7tZT2ZWqqSF0szu_UZFY29kXDfFmHJqTASS932OQF7rECUSbAkZYD20v1RbQrmBfum611yGgNtX2MfHG_-GN4E2g/s320/monkey-boy-cartoon-face.jpg](cid:image008.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो , त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते , ती मिक्सर चालवत असते , नोकर : काय म्याडम काय बनवता आहात ? मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे. ![Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_JrvzWE4YU8Bb2GXaTYCdbVOlmVl-piAsHrUsr6_bF0tGq-cBFly0xpbZmxE5qsUIiVovuiF5V_SS8JiCBcCqu9pGSPWvU0rBEWr2aGoPm2PnypmhsJJbHTujBMH8JuKrINE5yyGQgSc/s320/river-man-cartoon-face.jpg](cid:image009.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस ? बायको लक्षच देत नाही , नवरा पुन्हा विचारतो. ... काहीच उत्तर नाही. तो पुन्हा विचारतो. बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!! ![Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgq2Ed319aniN0eJXk6PMNTbPbrqkYBUFw4LJsto0_kAknimpJTGmrLUwZEFKAU_ZdACBRXudLpgpUAAzJpXuYDVbaRTBI6QlBFnl8iLaGU8X8ZO4u9qk8tkJyce9IYaJHjIDrx10fq4d4/s320/cartoon-boy-sad-face.jpg](cid:image010.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ' बाबा ' म्हणून हाक मारू नकोस चंद्या. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला , बाप : काय लागला निकाल ? चंद्या : माफ कर रे रम्या , तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक... ![Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIV0MH6KXlVyg-40gPLuzsr6rtE9ePAkDIL704RTckQPOkoM60H5oeOdljUaDELclGbDvuQdwZnLFLrqXcTeAQ-YhxIL1Hw-5-RSqknh-fcpDw4bg_XllmdE_Cni9BSVaTcJtCFtJnZF7d/s320/cartoon_kid_runner.jpg](cid:image011.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- आजोबा : पिंट्या लप , तुला शोधत तुझी टीचर आली आहे. पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा. आजोबा : का रे.. ??? पिंट्या : अहो आजोबा , तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी.... ![Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Worm_Thumb.jpg](cid:image012.jpg@01CC325D.7554F0B0) ---------------- संता : अरे यार बंते , हा sent message काय प्रकार आहे ? बंता : काढलीस ना लाज , एवढं पण माहीत नाही.. sent message म्हणजे perfume वाला message... ![Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Angry-Alien-Thumbnail.gif](cid:image013.gif@01CC325D.7554F0B0) |
No comments:
Post a Comment