Privacy Policy

Tuesday, February 7, 2012

शिवसेनेसाठी निवडणुकीच्या घोषणा..!

 


शिवसेनेसाठी निवडणुकीच्या घोषणा..! (कुणीही शिवसैनिक या विनापरवानगीने वापरु शकतो, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (खास करून  मनसेच्या) या चोरु नये)

१. मुंबईकरांचा दावा आहे, उद्धव ठाकरे छावा आहे
२. आम्ही मतदार कोणाचे, शिवसेनेच्या बाणाचे
३. आमचे मत कोणाला, शिवसेनेच्या बाणाला
... ४. जनता म्हणते इतिहास घडवु, मुंबईवर भगवा चढवु
५. मुंबईची एकच शान, शिवसेनेचा धनुष्यबाण
६. चहुदिशेला भगवे वारे, शिवसेनेला निवडुन द्यारे
७. गिरणीकरांचा शाप आहे, कॉंग्रेसला मत पाप आहे
८. मुंबईकरांचा विचार पक्का, उद्धव ठाकरे हुकमी एक्का
९. मुंबईकरांचा निर्धार ठाम, शिवसेनेचा धनुष्यबाण
१०. कहे बच्चा बुढा जवान, शिवसेनाका तिर कमान
११. आता जनता पेटली आहे, आघाडीला विटली आहे
१२. आम्ही सारे एक होऊ, शिवसेनेला निवडुन देऊ
१३. धनुष्यबाण कोणासाठी, मुंवईकरांच्या न्यायासाठी
१४. कॉंग्रेसचा असे एकच ध्यास, मुंवई करु पुर्ण भकास
१५. कॉंग्रेसला द्या मुठमाती, निवडा शिवसेना भाजपा युती
१६. भगवा आपला सच्चा आहे, कॉंग्रेसवाला लुच्चा आहे
१७. हिंदु सोडला वाऱ्यावर, ख्रिश्चन बाई डोक्यावर
१८. मुंबईकरांना जगवा म्हणे शिवसेनेचा भगवा
१९. शिवरायांची शान आहे, चिन्ह धनुष्यबाण आहे
२०. कॉंग्रेसचा हात म्हणजे, श्रीमंताले साथ अन गरिबाले लाथ
२१. कॉंग्रेसवाल्यांचा पंजा, गरिबाले करते गंजा
२२. कॉंग्रेस कसली भोळी आहे, लुटारुंची टोळी आहे
२३. कॉंग्रेसवाला दारावर, लाथ मारा बुडावर
२४. रक्षक हिंदुधर्माची , शिवसेना जिवाभावाची
२५. कॉंग्रेसवाला म्हणतो बरवा, पैसा अडवा पैसा जिरवा
२६. चालगा भाऊ वोटिंगले, मत देऊ बाणाले
२७. नातु पोरग बाप आजा, म्हणते धनुष्यबाण माझा
२८. कोणी सांगुदे कितिबी काय, शिवसेना लेका आपली हाय

No comments:

Post a Comment