PUPUTUPU
Privacy Policy
(Move to ...)
Privacy Policy
▼
Monday, March 5, 2012
मोडी शिका ऑनलाइन - Learn Modi Online
मोडी शिका ऑनलाइन
दैनंदिन वापरात मोडीचा उपयोग होत नसला तरी अनेक ऐतिहासिक कागदपत्र मोडीमध्येच आहेत. त्यांच्या वाचनासाठी ठिकठिकाणी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. या वर्गात प्रवेश घेऊ न शकणाऱ्यांसाठी मोडीचे ऑनलाइन प्रशिक्षण www.modiscript.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. याठिकाणी प्रशिक्षण वर्गाप्रमाणे दिवसागणिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाबरोबरच मोडीचे फॉन्ट, मोडीचा इतिहास, जुनी पत्र उपलब्ध आहेत.
1 comment:
Rajesh Khilari
September 18, 2012 at 12:32 PM
https://www.facebook.com/groups/MoDi.Lipi/
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
‹
›
Home
View web version
https://www.facebook.com/groups/MoDi.Lipi/
ReplyDelete