Privacy Policy

Tuesday, April 10, 2012

Chingi's marathi joke on husband and wife and boyfriend

Chingi's marathi joke on husband and wife and boyfriend
 
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत फिरत होती.
इतक्यात चिंगीचा नवरा आला आणि त्याने तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली...
चिंगी :- मारा साल्याला, आपल्या बायकोला फिरवत नाही आणि दुसर्‍या बायकोला फिरवायला निघालाय...
इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने तिच्या नवर्‍याला मारायला सुरुवात केली.
आता चिंगी :- मार साल्याला, स्वःता तर फिरवत नाही, आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही..
 
 
 
 

No comments:

Post a Comment