Privacy Policy

Thursday, August 23, 2012

काय दान करता येते? Which organs of body you can donate?

अवयव जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही दान करता येतात. उती आणि रक्त माणसाच्या मृत्यूनंतर साठवून ठेवता येते मात्र अवयव ठराविक वेळेत दुसऱ्या गरजू व्यक्तीला द्यावेच लागतात.

1 comment: