Privacy Policy

Tuesday, October 16, 2012

Any book in exhibition will get at Rs. 50 in Pune.

मित्रांनो,
सर्व मराठी साहित्यिक वाचकांना एक सुवर्ण संधी चालून आली आहे. पुण्यात टिळक स्मारक मंदिर समोरील प्रदर्शनात मांडलेले कुठलेही मराठी पुस्तक फक्त रु. ५० मध्ये मिळत आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची सर्व पुस्तके त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई ह्यांच्यावरील निवडक पुस्तके तसेच निवडक ऐतिहासिक, कथा, कादंबऱ्या, माहितीपर, भाषणे असलेली पुस्तके भरपूर आहेत. एकदा जाऊन नक्की भेट द्या. प्रदर्शनातील पुस्तके संग्रहित ठेवण्यासाठी तर नक्कीच आहेत. पत्ता : टिळक स्मारक मंदिरासमोर, टिळक रोड.

No comments:

Post a Comment