शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत अथांग जनसागर सहभागी
झाला आहे. "जय भवानी, जय शिवाजी', "अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर
रहे',"आवाज कुणाचा... शिवसेनेचा',"आला आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,'
अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला आहे. बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेतील काही
निवडक छायाचित्रे... (छायाचित्रे - गजाजन घुर्ये)
No comments:
Post a Comment