आपल्याला एखाद्या गाडीची तांत्रिक माहिती  ,  बाजारभाव  ,  आपल्या परिसरातील डीलर्स अशा सर्वांची माहिती हवी असेल तर आपण  www.carkhabri.com  या वेबसाइटला भेट देऊ शकतो  .  या वेबसाइटवर सध्या बाजारात उपलब्ध असेलल्या गाड्या आणि भविष्यात बाजारात येणाऱ्या गाड्या यांची माहिती उपलब्ध आहे  .  या साइटवर गाड्यांचे रिव्ह्यूजही असल्यामुळे गाडी घेण्यापूर्वी त्या गाडीबाबतची माहिती आपल्याला या साइटवर मिळू शकते  .  याचबरोबर साइटवर गाड्यांसदर्भात माहिती देणाऱ्या विविध वेबसाइट्सच्या लिंक्सही उपलब्ध आहेत  . 
No comments:
Post a Comment