Privacy Policy

Monday, November 5, 2012

I want android mobile in Rs.12000/-

मला अँड्रॉइड मोबाइल विकत घ्यायचाय. त्यात १ गीगाहर्टझचा प्रोसेसर , अँड्रॉइड ४.० मिळावं. ड्युएल सिमची सोयही असावी. माझं बजेट १२ हजार रूपये आहे. एचटीसी किंवा सॅमसंग यापैकी कोणता पर्याय स्वीकारु ?

- धनश्री लोहकरे

तुमच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या फोनसाठी तुमचं बजेट पुरेसं नाहीये. ते निदान तीन ते चार हजारांनी वाढवावं लागेल. एचटीसी पेक्षा सॅमसंगचा पर्याय स्वीकारावा असं मी सुचवेन. सॅमसंगमध्ये एसीई२ हा पर्याय तुम्ही स्वीकारू शकता. यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ४.० ऑपरेटिंग सिस्टिम अपग्रेड करता येऊ शकते. यामध्ये तुम्हाला १ गीगाहर्टझचा प्रोसेसर मिळेल तसंच ड्युएल सिमचाही पर्याय उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment