Thursday, November 8, 2012

Sachin Tendulkar was conferred with the membership of Order of Australia (AM)

लहान वयात ऑस्ट्रेलियातील क्रिकेट दूरदर्शनवर पहात असताना या देशात खेळण्याचे स्वप्न मी बाळगले होते, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले पण जो देश मला मनापासून आवडला त्याच देशाकडून मला सन्मानित करण्यात आले. त्यांनी दिलेला "ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमोल आहे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Veteran India batsman Sachin Tendulkar was conferred with the membership of Order of Australia (AM), here on Tuesday. The cricketer was presented with the Order by Minister for Regional Australia, Regional Development and Local Government and Minister for the Arts - Simon Crean.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive