चाणक्यनीती - Chanakyaniti-4
सिंहापासून शौर्याचा गुण,
कोंबड्यापासून योग्य वेळी जागे होऊन आरवणे, चोर आल्याची सूचना देणे, मित्र व शत्रू यांची पारख हे चार गुण,
कावळयापासून धूर्तता, एक नजरेने सर्वत्र पाहणे, भेसूर ओरडणे, कोणी आल्याची सूचना देणे,
कुत्र्यापासून स्वामिभक्ती, घराची राखण, शत्रू आल्याची सूचना, संकट आल्यावर धावून जाणे, चावणे,
गाढवापासून ओझे उचलणे, मार खाऊनही कुरकुर न करणे, या गोष्टी शिकव्यात.
जो तो आपल्या इच्छेनुसार यातील गुण घेतो.
No comments:
Post a Comment