पक्ष्यांत कावळा अधम समजला जातो; पशुंत कुत्रा हीन समाजाला जातो; परंतु
दुस-याची निंदा करणारा मनुष्य सर्वांत हीन समजला जातो. असा मनुष्य
जिवंतपणीच सर्वनाश करतो.
काश्याचे भांडे राखेने, तांब्याचे भांडे चिंचेने, वाहत्या पाण्याने नदी पवित्र होते. त्यानंतरच या सर्वांचा उपयोग करावा.
प्रवासाचे
वेगळेच महत्व आहे. प्रवास करणा-याचे ज्ञान वाढते. ही सारी दुनिया म्हणजे
एक विद्यापीठ मानले गेले आहे; म्हणून माणसाने सतत प्रवास केला पाहिजे.
No comments:
Post a Comment