Privacy Policy

Saturday, August 24, 2013

‘ मुक पंतप्रधान , सरकार आणि रूपयाला किंमतच नाही ’: मोदी

रूपयाच्या अवमुल्यानावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान मनमोहनसिंग यांना टार्गेट केलं आहे. 'मनमोहसिंग हे मुक पंतप्रधान आहेत. यामुळे बाजारात सरकार आणि रूपयाला किंमतच उरली नाही, अशी टीका मोदींनी केली आहे.

' एकेकाळी आंतरराष्ट्रीय बाजारत भारतीय रूपया खणखणायचा. मात्र, आता रूपयाचा खणखण्याचा आवाज गेलाय तसाच पंतप्रधानांचा आवाजही गायब झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांबरोबरच रूपयाचीही किंमत गेली,' असं मोदी म्हणालेत. सौराष्ट्रातील एका कार्यक्रमात मोदींनी पंतप्रधानांवर ही टीका केली. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोपही मोदींनी केला.
modi-new

No comments:

Post a Comment