आपल्या खुसखुशीत अँकरिंगने क्रिकेटमध्ये धूम उडवणारी मंदिरा सध्या मात्र वेगळ्याच कामात बिझी आहे. तिच्याकडे क्रिकेटसाठी अज्जिबात म्हणजे अज्जिबात वेळ नाही. २००३चा वर्ल्डकप गाजवलेली ही बया सध्या मात्र तिच्या साड्या, तिचा आगामी शोची तयारी आणि घर यात गुंतून पडली आहे. दिगर्द्शक अभिनय देवांच्या आगामी २४ या मालिकेत ती काम करतेय. तिचा स्वतःचा एक साडीचा ब्र्ँडही लाँच होतोय. त्याशिवाय इंडियन आयडॉलचं अँकरिंग चालू आहेच. त्यामुळे मॅडमना क्रिकेटसाठी वेळच नाही.
No comments:
Post a Comment