Privacy Policy

Tuesday, June 12, 2012

Tukobache palkhi pahila ringan sohla तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा (फोटोफिचर)

Tukobache palkhi pahila ringan sohla


तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा (फोटोफिचर)


पिंपरी - खांद्यावर भगव्या पताका घेत टाळ-मृदंगाच्या साथीने 'ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम' या नामाचा गजर करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा आज (मंगळवार) पार पडला. पिंपरीतील एच. ए. मैदान येथे हा रिंगण सोहळा झाला. या रिंगण सोहळ्याची काही छायाचित्रे... ( छायाचित्रे - प्रमोद शेलार) 
















No comments:

Post a Comment