Privacy Policy

Saturday, April 6, 2013

चाणक्यनीती-Chankyaniti-१


चाणक्यनीती-Chankyaniti-१ 

  1. वेळ मिळाला म्हणजे चांगले वाचन करावे.
  2. जमेल तेव्हा ध्यानधारणा करावी.
  3. कमीत कमी एक चांगला श्लोक तरी रोज वाचावा.
  4. ज्या माणसाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कशाचेही काहीना काही फळ मिळाले नाही तर त्याचे मनुष्य योनीत जन्म घेतल्याचे सार्थक झाले नाही असे समजावे, मनुष्याला जन्माला येऊनही धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी त्याने जर काहीही केले नाही तर त्याचा जन्म व्यर्थ होय.

No comments:

Post a Comment