Thursday, September 9, 2010

'School ignored as it is Marathi medium'

'School ignored as it is Marathi medium'

A Shiv Sena delegation comprising two former state legislators on Wednesday met assistant director of education NB Chavan and submitted a memorandum on regarding the pitiable condition of the 136-year-old Elphinstone Technical School and Junior College near Dhobi Talao.
The delegation, along with the institute's alumni association, argued that the oldest technical school in the state, which is also a Marathi school, has been facing serious problems in terms of maintenance.
"The institute has classes from standards VIII to X with around 250 students, most of them from the lower-middle class," said Pandurang Sakpal, Sena leader from south Mumbai. "The building has a leakage problem. The windows are broken, while tubes and fans hang loose." He added that all of this was a result of the government's negligence of Marathi medium schools.
One of the institute's teachers said: "On Tuesday, we had to take a combined class of all the 200-plus students, as other classrooms were occupied by students who had come for some programme. The sports room, which was used to play carrom, chess and table-tennis, is shut for unknown reasons. New chairs are kept in a store room, while we use broken ones."
Bernard Chavis, president of the alumni association, said the institute's central hall is given on rent for shooting. "Why can't they use that money for maintenance?" he wondered. "The open space is used as a parking lot. Junior college students pay Rs2,400 as maintenance fund, but the school is still in a bad shape. It seems that the government wants to close down the institute."
Chavan said: "This issue comes under the jurisdiction of the director of technical education. I will forward the memorandum to him on Thursday, and he will take appropriate action."

Tuesday, September 7, 2010

EXERCISE OF COUNTING DOLLARS


Moustache magic in Bollywood

भ्रष्ट्राचार मुक्त भारत : PLEASE !!! PLEASE !!! PLEASE !!! Participate



more discussion on this topic.

http://mr.upakram.org/node/2808


भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१० पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना आयोग कडे आवश्य पाठवाव्यात. ही नम्र विनंती.
श्री. के. सुब्रमण्यम
ओ एस डी टु सीव्हीसी
सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
सतक्रता भवन आयएनए ;
नवी दिल्ली ११००२३
फोन : ०११-२४६५१०८५
e mail: subramaniam.k@nic.in



राजू ची भविष्य वाणी

राजू ची भविष्य वाणी

शाळेच्या मैदानावर राजू आणि चिंटूची चांगलीच जुमली.राजूने क्रिकेट खेळताखेळता चिंटूला भरमसाठ शिव्या दिल्या.आणि तुझा बाप मरेल असा घणाघाती शापही दिला.तुम्हाला वाटेल शाप फक्त महाभारात ,रामायणातच होते कि काय,आजच्या युगात आधुनिक भारतातही शाप आहेत आणि ते लागूही पडतात.

राजूच्या जिभेवर म्हणे तीळ आहे .तो जे बोलतो ते खरे होते.बाकी काही खरे होऊ दे अथवा  होऊ दे ,पण जेव्हा राजू संतापाने कोणाला तुझा बाप मरेल असा शाप देतो त्यावेळी मात्र सारेच टरकतात.कारण दुस-या दिवशी बाप वर रवाना झालेला असतो.अशी अनेक उदाहरणे घडल्यामुळे मैदानावर सुरु असलेला क्रिकेटचा डाव अचानक थांबला.फिल्डर जागच्याजागी उभे राहिले.कारण राजूने चिंटुला संतापाने शाप दिलाहोता.क्रिकेटची इनिंग तेथेच संपली .जो तो आपल्या घरी गेला आणि दुस-या दिवशी चिंटुच्या बाबांची इनिंग संपली होती.


मैदानावरची हि घटना शाळेत कुणीतरी वर्गशिक्षक तुकाराम शिंदे यांना सांगितली.तुकाराम शिंदे भडक डोक्याचे त्यांनी राजूला स्टंपने बदडला.राजु रडरड रडला.संतापाच्या भरात तो ओरडला 'सर मला मारताय तुमचा बाप मरेल .' संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलेले शिंदे सर दुस-या दिवशी गावी निघून गेले.सांगलीवरून वडील वारल्याचा फोन आल्याची बातमी शाळेत पसरली आणि शाळेला एक दिवसाची सुट्टी मिळाल्यांने मुले आनंदाने घरी निघून गेली.


१५ दिवसांनी शाळेत परतलेल्या शिंदे सरांनी सर्व इतिहास मुख्याध्यापक रघुवीर पवार यांना सांगितला.पवारांनी राजूच्या वडीलांना निरोप पाठवला,मुलाच्या कर्तृत्वाचे पाढे त्यांनी राजूचे वडील शंकरराव यांच्या पुढे वाचले.'असे अनेक प्रकार आपल्या मुलाच्या बाबतीत घडले आहेत यापुढे लक्ष्य ठेवाअशी तंबी राजूच्या वडीलांना मुख्याध्यापकांनी दिली.कुठूनतरी राजूच्या कानावर ही बातमी गेली.त्यानी या रघुवीर मास्तरचा म्हातारा मरतो कि नाही बघ अशी वल्गना वर्गात केली.आणि दुस-या दिवशी रघुवीर पवार यांचे वडील कैलासवासी झाले.


यथावकाश राजूचा दाखला शाळेतून काढून त्याच्या घरी पाठवण्यात आला.राजूचा मोठा भाऊ प्रविण शाळेत गेला त्यांनी मुख्याध्यापकांना भरपूर समजावले कुणीही ऐकले नाही.कारण राजूचा अनुभव शाळागाव ,मित्र सर्वांनाच आला होता.अनेकांनी हे कार्ट मरत का नाही ?असे जाहीर प्रकटनही केले होतेराजुचे नाव अखेर शाळेतून काढण्यात आले.या प्रकारामुळे राजुचा भाऊ खूप संतापला.त्यांनी घरामध्ये राजुला बेदम बदडले.राजूमुळे सर्वांना मनस्ताप सहन कारावा लागला होता याची चिड मारा्तांन त्याच्या मनात होती.मार खाऊन सुजलेला राजू कोप-यातून हळूच बोलला 'दादा मला मारतोस तुझा पण बाप मरेल'.

 

झालं.....सत्यानाश...राजूच्या या वाक्याने प्रविणच्या हातातली काठी खाली पडली.राजूचे बाबा शंकरराव धाडकन खुर्चीत बसले.आईने थेट हुंदकाच दिला.आणि घरात सर्वत्र नीरव शांतता पसरली.आपले बाबा मरणार या कल्पनेने प्रविणला वाईट वाटले.आपण जाणार या भावनेतून शंकरराव खुर्चीत विमनस्क बसले होते.रात्री घरी कोणीही जेवले नाही.पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही.राजूची आत्तापर्यंतची भविष्यवाणी खरी ठरली होती.त्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत होते.शंकरराव सारखे आपल्या छातीला हात लावून स्वत:ला तपासून पाहात होते.पंखा पडून मरायला होईल या भितीने ते पंख्यापासून दूर जाऊन बसले.रात्रीच दोन वाजले तरी शंकररावांना झोप नाही.घरात मोठा लाईट लावून ठेवलेला होताछातीत धडधड सुरु होती.
पहाटे पहाटे राजूचे बाबा शंकरराव यांना डोळा लागला.
तेवढ्यात राजूची आई त्यांना उठवू लागली.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

....

 

 

 अहो उठाझोपलात काय ? शेजारचे गणपतराव गेले  कि हो
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 


 

Popular Posts

Total Pageviews

Categories