Thursday, November 14, 2013

'क्रिकेटचा देव' माघारी परतला... सचिन हिरमुसला... देश हळहळला...

'क्रिकेटचा देव' माघारी परतला... सचिन हिरमुसला... देश हळहळला... (फोटोः बीसीसीआय)
12:16 PMविंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमीनं स्लीपमध्ये सचिन तेंडुलकरचा झेल टिपला आणि सगळ्याच शिलेदारांनी त्याला घट्ट मिठी मारली. योगायोग म्हणजे, याच वानखेडे स्टेडियमवर सचिनला महाशतकाची संधी असताना, ९४ धावांवर त्याचा झेल सॅमीनंच घेतला होता. (फोटोः बीसीसीआय)
12:06 PMसचिन तेंडुलकर... १५ नोव्हेंबर १९८९ ते १५ नोव्हेंबर २०१३
11:45 AMलाइव्ह स्कोअरकार्डः चेतेश्वर पुजाराची शतकाकडे कूच, विराट कोहलीही 'सेट'... टीम इंडियाकडे १०० धावांची आघाडी
11:07 AMसचिननं हाफ सेन्चुरी ठोकली आणि वानखेडेवर जल्लोष झाला!
10:52 AMअखेरच्या कसोटीत सचिन ७४ धावांवर बाद... माघारी परतताना सचिनही भावुक... बॅट उंचावून मानले क्रिकेटप्रेमींचे आभार...

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email