Sunday, June 26, 2011

टी लोबसंग राम्पा यांची सर्व पुस्तके (इंग्रजीतून)

टी लोबसंग राम्पा यांची सर्व पुस्तके मला इंग्रजीतून एका ठिकाणी मिळाली, ती पुस्तके मी पुढील २ ठिकाणी अपलोड केली आहेत.
ज्यांना अध्यात्म वा तिबेटी गूढ विद्या यांमध्ये रस आहे त्यांनी ही पुस्तके अवश्य वाचावीत.
ईस्निप्स वर येथून : http://www.esnips.com/web/TLobsangRampaBooks/
आणि
४शेअर्ड वर येथून : http://www.4shared.com/dir/Ar9H7zhE/T_Lobsang_Rampa_Books.html
ही पुस्तके उतरवून घेता येतील

माझ्या वाचनात श्री.लोंब्संग राम्पा यांच्याविषयी लिहीलेले "सिद्धयोगी " हे पुस्तक आले. हे पुस्तक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक अतिशय चांगले आहे. त्यात त्यांची पुर्ण माहिती मिळते.

टी लोबसंग राम्पा यांच्या तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद झाला आहे.
तृतीय नेत्र हा पहिला
तिबेटी डॉक्टर हा दुसरा

राम्पाची कहाणी हा तिसरा भाग आहे.
अध्यात्मसाधनेतील अत्भुत अनुभव राम्पा यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहिलेले आहेत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive