Wednesday, June 15, 2011

आषाढी वारीचं वेळापत्रक ashadhi or aashadhi variche timetable

1afb58fc8854b80683627fdefd07047c_full.jpg     
वारकऱ्यांची पाऊले आता पंढरीच्या दिशेन चालू लागतील. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी २३ जूनला आळंदीहून प्रस्थान करणार आहे. १० जुलैला ही पालखी पंढरपूरला पोहचेल तर तुकाराम महाराजांची पालखी २२ जूनला देहूहून निघणार आहे. गोपाळपूर येथील गोपाळ काल्याच्या कार्यक्रमानंतर १५ जुलैला पालख्या परतीच्या दिशेनं रवाना होतील.
                                                     
                                                       आषाढी वारीचं वेळापत्रक
 तिथी
 पासून
 वार
 दिनांक
 किमी
 ज्येष्ठ कृष्ण अष्टमी
गांधीवाडा, आळंदी
 शुक्रवार
 २४ जून
 ०
 ज्येष्ठ कृष्ण नवमी
आळंदी
 शनिवार
 २५ जून
 २२
 ज्येष्ठ कृष्ण दशमी
पुणे मुक्कामी
 रविवार
 २६ जून
 ०
 ज्येष्ठ कृष्ण एकादशी
पुणे
 सोमवार
 २७ जून
 ३१
 ज्येष्ठ कृष्ण द्वादशी
सासवड मुक्कामी
 मंगळवार
 २८ जून
 ०
 ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी
सासवड
 बुधवार
 २९ जून
 १७
 ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी
जेजुरी
 गुरूवार
 ३० जून
 १२
 ज्येष्ठ अमावस्या
वाल्हे
 शुक्रवार
 ०१ जुलै
१८
 आषाढ शुद्ध प्रतिपदा
लोणाड
 शनिवार
 ०२ जुलै
 ८
 आषाढ शुद्ध द्वितीया
 तारडगांव
 रविवार
 ०३ जुलै
२०
 आषाढ शुद्ध तृतीया
 फलटण
 सोमवार
 ०४ जुलै
 १७
आषाढ शु.चतुर्थी&पंचमी
 बारड
 मंगळवार
 ०५ जूलै
 १९
 आषाढ शु्द्ध  सष्ठमी
 नातेपुते
 बुधवार
 ०६ जुलै
 १८
 आषाढ शुद्ध सप्तमी
 माळशिरस
 गुरूवार
 ०७ जूलै
 १८
 आषाढ शुद्ध अष्टमी
 वेळापूर
 शुक्रवार
 ०८ जूलै
 १९
 आषाढ शुद्ध नवमी
 बंडीशेगांव
 शनिवार
 ०९ जूलै
 आषाढ शुद्ध दशमी
 वखारी
 रविवार
 १० जुलै
 ८
 आषाढ शुद्ध एकादशी
 पंढरपूर
 सोमवार
 ११ जुलै
 ०
 आषाढ शुद्ध द्वादशी
 पंढरपूर
 मंगळवार
 १२ जुलै
 ०
 आषाढ शुद्ध त्रयोदशी
पंढरपूर
 बुधवार
 १३ जुलै
 ०
 आषाढ शुद्ध चतुर्दशी
पंढरपूर
 गुरूवार
 १४ जुलै
 ०
परत वारी -  गुरू पौर्णिमा पंढरपूर ते वखारी
 शुक्रवार
 १५ जुलै
 ८
 आषाढ कृष्ण प्रतिपदा
वखारी
 शनिवार
 १६ जुलै
 २७
 आषाढ कृष्ण द्वितीया
 वेळापूर
 रविवार
 १७ जुलै
 ३६
आषाढ कृष्ण तृतीया नातेपुते सोमवार १८ जुलै ३६
आषाढ कृष्ण चतुर्थी फलटण मंगळवार १९ जुलै ३१
आषाढ कृष्ण पंचमी पाडेगाव बुधवार २० जुलै १५
आषाढ कृष्ण सष्ठी वाल्हे गुरूवार २१ जुलै २९
आषाढ कृष्ण सप्तमी सासवड शुक्रवार २२ जुलै २४
आषाढ कृष्ण अष्टमी हडपसर शनिवार २३ जुलै
आषाढ कृष्ण नवमी पुणे रविवार २४ जुलै
आषाढ कृष्ण दशमी पुणे सोमवार २५ जुलै २२

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive