Malvali - Springs waterflows and Leni photos
मळवली येथील बहुतांश धबधबे आता ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार डोंगरदऱ्यात फिरण्यासाठी आणि येथील धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. “ई-सकाळ’चे प्रशांत पाटील आणि तुषार जाधव, पिंपरी यांनी लोहगडाची टिपलेली विविध छायाचित्रे.
पुण्याहून मळवलीला जाताना सोमाटणे फाटा येथे प्रथमतः: 70 ते 80 फूट उंच अशा सुंदर गणपतीचे दर्शन होते.
——————————————————————-
शेतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत.
——————————————————————-
हिरव्यागार कड्यावरून खाली येणारी धबधब्याची धार.
——————————————————————-
दाट धुक्यात न्हालेली सह्याद्रीची रांग.
——————————————————————-
मळवली येथील लेण्याजवळून ओसंडून वाहणारा धबधबा.
——————————————————————-
हिरव्यागार डोंगरावर ऊन व धुके पहावयास मिळते.
——————————————————————-
अगदी 15 फुटावरीलही व्यवस्थित दिसणार नाही, अशा प्रकारचे धुके इथे पहावयास मिळते.
——————————————————————-
येथे ओसंडून वाहणारा धबधबा.
——————————————————————-
मळवली येथील बाहेरून दिसणारी ऐतिहासिक लेणी व गुंफा.

मळवली येथील लेण्याजवळून ओसंडून वाहणारा आणि अंगावर पाण्याचे शहारे उडवणारा धबधबा.
——————————————————————-
हिरव्यागार आणि दाट अशा झाडीतून आणि सह्याद्रीच्या कड्याकपारूतून वाहणारा धबधबा.
——————————————————————-
दाट हिरवीगार झाडी आणि धुक्यात न्हालेली पर्वत रांग.
——————————————————————-
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेकडेही पहावयास मिळतात.
——————————————————————-
मळवलीचे डोंगरावरून टिपलेले हिरवेगार आणि सुंदर दिसणारे रूप.
——————————————————————-
हिरव्यागार आणि दाट अशा झाडीतून आणि सह्याद्रीच्या कड्याकपारीतून वाहणारा धबधबा.

No comments:
Post a Comment