Sunday, June 26, 2011

मी पाहते विठ्ठलात ब्रह्मांड!


मी पाहते विठ्ठलात ब्रह्मांड!
प्रदीप कुलकर्णी (pradeep.r.kulkarni@gmail.com)

ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज या दोन शब्दांनी त्यांच्या मनात कुतूहल जागवलं. कोण आहेत हे दोघं, या प्रश्‍नाचा मागोवा घेत त्या प्रथम पोचल्या आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात. तिथं त्या सर्वोदयी बनल्या. ज्ञानोबा-तुकोबांशी त्यांची प्राथमिक ओळख तिथंच झाली. ही ओळख घनदाट व्हावी, याची आस त्यांना लागली नि त्यांचे पाय आपसूकच पंढरीच्या वारीकडं वळले. जपानच्या युरिको इकिनोया यांची ही गाथा...कशी दिसते त्यांना ही पंढरीची वारी? 

त्यांची आणि भारताची; विशेषतः महाराष्ट्राची, ओळख होऊन, आता झालीत बरीच वर्षं. जवळपास 35 तरी. दूर अतिपूर्वेकडील देशात राहणाऱ्या त्यांना पूर्वेकडील या भारतात खेचून आणलं ते दोन शब्दांनी. ज्ञानोबा आणि तुकोबा! हे दोन शब्द त्यांना अगदी पहिल्यांदा भेटले ते त्यांच्याच देशात. जपानमध्ये! गीताप्रवचनाच्या भाषांतरात. हे दोन शब्द म्हणजे नेमकं आहे तरी काय, याचा शोध घेत त्या पोचल्या भारतात. महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भामधील वर्ध्यातील पवनार आश्रमात. आचार्य विनोबा भावे यांच्या या आश्रमात त्यांची "ज्ञानोबा-तुकोबां'शी प्राथमिक ओळख झाली नि पुढं ती घनदाट व्हावी म्हणून त्या पंढरपूरच्या आषाढी वारीत आल्या...ते साल होतं 1981. आता "त्या वारीच्या आणि वारी त्यांची', असं होऊन गेलंय. त्यांचं नाव आहे युरिको इकिनोया! एरवी मुक्काम ः पवनार आश्रम, वर्धा. विनोबांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासात त्या गढून गेल्या आहेत. आदी शंकराचार्यांचं तत्त्वज्ञानही त्यांना खूप आवडतं. महात्मा गांधींच्या विचारांचाही त्यांना अभ्यास करायचा आहे...भारतीय अभिजात संगीतात त्यांचे आवडते राग आहेत मालकंस नि केदार...! आता भारत हाच त्यांचा देश आहे...भारताचं कायमस्वरूपी नागरिकत्व मिळावं, यासाठी अलीकडंच त्यांनी सरकारदरबारी अर्जही करून ठेवलाय...

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा....या चार भरभक्कम खांबांवरच इकिनोया यांच्या जगण्याची "इमारत फळा आली' आहे!
अगदी परवा, म्हणजे ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून पुण्याकडं प्रस्थान होण्याच्या दोन दिवस आधी, इकिनोया यांची आळंदीतच भेट घेतली.
"मुलाखत द्याल का?', विचारल्यावर संकोचून त्या म्हणाल्या, "मुलाखत म्हटलं की ती गंभीर वगैरे होणार आणि वारीबद्दल गंभीर होऊन सांगण्यासारखं माझ्याकडं तसं काहीही नाही. वारी हा माझ्या परमानंदाचा, ब्रह्मानंदाचा आणि अखंड समाधानाचा विषय आहे. गेल्या 31 वर्षांचा हा सारा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. वाटलंच तर आपण गप्पा मारू या.त्यातून तुम्हाला जे मिळेल, ते मिळेल.'
म्हटलं, "चालेल.'

इकिनोया हिंदी अस्खलित बोलतात. अधूनमधून छोटी छोटी मराठी वाक्‍यंही पेरतात. नामस्मरण, पारायण, स्मरणशक्ती, शिस्त, समाधिस्थ, निष्ठा या शब्दांचं उच्चारण अगदी शुद्ध!

आळंदीतील देवीदास धर्मशाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 50 मध्ये दुपारी पोचलो. पांढऱ्याशुभ्र साडीतील लहानखुऱ्या चणीच्या इकिनोयांनी भारतीय पद्धतीनं दोन्ही हात जोडून स्मितहास्यानं स्वागत केलं. गळ्यात तुळशीच्या दोन माळा, कपाळावर कुंकवाचा छोटासा टिळा...



खोलीत उजव्या हाताच्या मांडणीवर ज्ञानेश्‍वरी, तुकारामगाथा, समग्र विनोबा आणि इतरही अनेक धार्मिक ग्रंथ...मांडणीच्या एका कप्प्यात विठ्ठल-रखुमाईच्या पितळी मूर्ती, ज्ञानोबांच्या चित्राचा काळा-पांढरा फोटो, तुकोबांच्या चित्राचा रंगीत फोटो, विनोबांचा छोटेखानी फोटो...आणखीही इतर देव-देवतांचे फोटो, एक ताम्रकलश...समोरच्या टी पॉयवर संत कबीरांच्या दोह्यांचा संग्रह....जवळच एका कागदी खोक्‍यात वेगवेगळ्या प्रकारची बरीच छोटी-मोठी औषधं...कुण्या मराठमोळ्या भागवतभक्ताचीच ही खोली आहे की काय जणू, असा सारा थाट! नाही म्हणायला अत्याधुनिकतेची काही पावलंही त्या खोलीत होती. छोट्याशा दिवाणावर लॅपटॉप होता, मोबाईल होता. शिवाय, विनोबांच्या समग्र साहित्याचा अकरावा खंडही...इकिनोया खोलीत नसताना तिथं कुणी गेलं असतं तर, ही खोली कुण्या विदेशी व्यक्तीची आहे, हे सांगूनही पटलं नसतं. आता इकिनोया स्वतःच तिथं उपस्थित असल्यानं विश्‍वास ठेवावाच लागत होता...! खोलीत प्रवेश केला तेव्हा विनोबांच्याच समग्र साहित्याचा अकरावा खंड त्या वाचत होत्या. तुकोबांचे अभंगांत काहीतरी शोधत होत्या...

मुलाखतीऐवजी गप्पाच मारायच्या असल्यानं थेट गप्पाच सुरू केल्या...पहिला प्रश्‍न अगदी नावालाच विचारला..."महाराष्ट्रात अशी काही वारी असते हे तुम्हाला कळलं तरी कसं...?'

साठीच्या आत-बाहेर असलेल्या इकिनोयांचा चेहरा उजळला नि अस्खलित हिंदीत त्या सांगू लागल्या... ""आचार्य विनोबांच्या गीताप्रवचनांचं जपानी भाषांतर जपानमध्येच माझ्या वाचनात आलं. त्यात ज्ञानेश्‍वर महाराज-तुकाराम महाराज हे दोन शब्द मला वारंवार आढळले आणि त्या शब्दांनीच मला महाराष्ट्रात खेचून आणलं. विनोबांच्या सगळ्याच साहित्याचा, सर्वोदय चळवळीचा, त्या विचारांचा मला अभ्यास करायचा होता. त्यासाठी मी 1976 साली केवळ दोनच महिन्यांसाठी पवनार आश्रमात आले होते. मात्र, केवळ दोन महिन्यांत या साहित्याची साधी ओळखही होणार नाही, हे मला लवकरच कळून चुकलं. मी मग महाराष्ट्रात तीन वर्षं राहायचं ठरवलं. विनोबांच्या "गीताई'च्या प्रचारासाठी वारीच्या काळात त्यांचे शिष्यगण आळंदीत जात असत. त्यातीलच काही शिष्यांनी एका वर्षी, म्हणजे 1981 साली, मला आणि माझ्याबरोबरच्या पाच-सहाजणींनाही प्रचारासाठी वारीत येण्याविषयी सुचवलं आणि मी पंढरीच्या वारीत गेले. तीच माझी पहिली वारी. पुढची सलग 30 वर्षं मग मी वारीला जातच राहिले. ही सगळी वर्षं मी पायी वारी केली. याच वर्षी प्रकृती कुरकुरू लागल्यानं मला मनासारखी वारी करता येणार नाही. पहिल्या वेळी माझ्याबरोबरच्या ज्या सहकारी होत्या, त्यांनी मला सांगितलं की, "वारीच्या परिसरात खूप घाण-दुर्गंधी आहे, तेव्हा पुढच्या वर्षी आम्ही काही वारीत येणार नाही.' काहीक्षण मलाही वाटलं की, पुढच्या वर्षी आपणही येऊ नये...पण तरीही दुसऱ्या वर्षी माझे पाय आपसूकच वारीकडं वळले...आणि मी वारीत येत राहिले ती आजतागायत...पहिली बारा वर्षे तर मी संपूर्ण चतुर्मासात पंढरपूरलाच मुक्कामी असे. आषाढी वारीच्या वेळी तिकडं गेले की, थेट कार्तिकी वारीनंतरच परतायचं. तिथं धुंडामहाराज देगलूकर यांचं खूप प्रेम मला मिळालं. वारीशिवाय मी हिमालयातही अनेक वर्षे जात-येत राहिले. तिथं मी काही महिने राहत असे. हिमालयात अगदी आत, गाढ एकांतात मी जाऊन बसत असे. ध्यान करत असे. तिथं मला निर्गुण-निराकार ईश्‍वराचा अनुभव आला आणि वारीत मी सगुण-साकार ईश्‍वराचा अनुभव घेतला. हे दोन्ही एकच आहेत, असं माझं मत अनुभवान्ती बनलं.''

""वारीत चालतानाचा अनुभव शब्दांत वर्णन करण्यासारखा नाही. तो परमानंदाचाच अनुभव आहे. भोवतालचे असंख्य वारकरी तुकोबांचे अभंग म्हणत आहेत...मीही त्यांच्यासोबत गुणगुणत आहे...गुणगुणता गुणगुणताच माझी समाधी लागत आहे...हा अनुभव मी कितीतरी वेळा घेतला. वारकऱ्यांची भजनं ऐकतानाचा मला होणारा आनंद काय सांगावा? दरवर्षी पंढरपूरची वारी पायी करण्याचं बळ हेच लोक मला देत असतात...तुकोबांचे अभंग साध्यासुध्या लोकांसाठी आहेत, व्यापक आहेत; तर ज्ञानेश्‍वरी ही तशी सहजासहजी उमजून येणारी नव्हे. ती समजून घ्यायला वेळ लागतो. त्यासाठी आजवर मी ज्ञानेश्‍वरीची 108 पारायणं केली. तुकोबांची गाथाही मी 20 ते 25 वेळा वाचली. ही पारायणं मी आळंदी, देहू, पवनार इथं केली. अनेकदा तर विनोबांच्या समाधीच्या ठिकाणी जायचं नि तुकोबांची गाथा उघडून त्यात हरवून जायचं, असं मी कितीदा तरी केलं आहे. तो आनंद काही वेगळाच. चालत चालत वारी करून एकदा पंढरपूरला पोचल्यावर विठ्ठलाच्या पायी माथा टेकवला की मला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन होतं! दरवेळी असाच अनुभव पंढरपुरात मला येतो,'' इकिनोयांच्या सांगण्यातून "सावळे परब्रह्म'च जणू त्या छोट्याशा खोलीत अवतरलं...

सलग 30 वर्षं पंढरीची वारी करताना "तेव्हाची वारी नि आत्ताची वारी', अशी तुलना साहजिकच कुणाच्याही मनात येईल. तशी ती इकिनोया यांच्याही मनात येते. आत्तापर्यंत भाविक-भाबड्या असलेल्या इकिनोया या वेळी मात्र एकदम परखड बनतात... ""पहिल्यापेक्षा वारीतील भाविकांची-वारकऱ्यांची संख्या आता 20-30 पटींनी तरी वाढली असावी; पण वारी आता पहिल्यासारखी राहिली नाही. पूर्वी निष्ठा होती. शिस्त होती वारीत. आता ती राहिली नाही. पूर्वी अभंग गाइले जात असताना सगळे तल्लीन होऊन ते अभंग ऐकत असत. आता तसं होत नाही. एकीकडं अभंग गाइला जात असताना, त्याच वेळी वारकरी आपापसांत गप्पा मारत असतात... भक्तीचा आनंद आता पूर्वीसारखा राहिलेला नाही...'' इकिनोया यांची ही खंत आपल्यालाही विचारात टाकते!

इकिनोया यांच्या खोलीत छोट्या टी पॉयवर औषधांचं खोकं होतं. त्यांच्या बिघडलेल्या शारीरिक प्रकृतीसाठीची ती तजवीज होती...मात्र, त्यांचं मन अगदी खणखणीत आहे...अगदी 1981 साली होतं तसंच...कारण त्यांच्या मनाचं औषध आहे विठ्ठल!

वारीतील बेशिस्तीच्या "आजारा'चा उल्लेख इकिनोया यांनी अगदी कळकळीनं केला...याही "आजारा'वर आज ना उद्या पंढरीच्या त्या "सावळ्या परब्रह्मा'चं औषध नक्कीच लागू पडेल, असा विश्‍वास इकिनोया यांना आहे...!

http://puputupu.blogspot.com/
------------------------

Friday, June 24, 2011

Nine Awesome Railway Rides in the World

Whenever you make a list with the ‘best’ it is both subjective and sometimes there is just not enough space for all the good stuff in the world. And in the case of those spellbinding train journeys that you loved so much, that could not be truer. So here are 9 more great train journeys that just missed the cut last time around. They’re equally magical, offer great sights and sounds, and will leave your perception of traveling altered just like the first ones. Without further adieu, let’s hit the tracks once again …
The Hiram Bingham
the-hiram-bingham-1
For most people a trip to Machu Picchu is a once in a lifetime experience that will fill you with memories for a lifetime. There is absolutely no other better way that to savor this astounding journey other than the luxurious Hiram-Bingham Express, that travels from Cuzco to Machu Picchu on a day’s trip that will see you pass from steep climbs  into the Sacred Valley, passing lush fields and colorful villages in the foothills of the Andes.
the-hiram-bingham-1
the-hiram-bingham-1
the-hiram-bingham-1
You will be treated like royalty on your trip to the majestic ancient monument and the Andes will provide you with sights that will leave you spell-struck.
Images by doubledot (1 + 2 +3) & ricardore
Alaska Railroad
alaska-railroad-1
The famous Alaskan Railroad offers you a multitude of tours and packages that will take you through an exclusive journey across glaciers, waterfalls, rivers, mountains and all the snow that covers the region.
alaska-railroad-1
alaska-railroad-1
alaska-railroad-1
The trip varies from a 5 day tour into the wild side of Alaska that will cost you around $2,000 to a luxurious 12 day expedition through the heart of the region which will make your pocket lighter by $5200. If you love glacier treks, then this is the one for you!
Images by originalwpa, nicsuzor, cameraslayer and bohane
Danube Express
danube-express
Dubbed as Central Europe’s ultimate luxury hotel on wheels, the Danube Express is a distinctive private train that offers you a great journey along with lavishness that is out of this world. Each sleeping car has a fully dedicated member of staff who will be at your service throughout the journey, making you feel like this is your moving mansion.
danube-express
danube-express
danube-express
If you want to see Central Europe with pink-tainted glasses as you pass through Prague, Vienna and Istanbul, then the $5,000 trip is especially for you.
Images by Train Chartering and the Danube-Express
Copper Canyon Railway
copper-canyon-railway
The Chepe train – part of the Cooper Canyon Railway in Mexico, offers you amazing sights and sounds as the journey passes through the most rugged Mexican terrain. That includes passages over the mountain edges and deep ravine crossings. Simply amazing!
copper-canyon-railway
copper-canyon-railway
And you can ride with relative luxury on the special compartments which offer you excellent Mexican cuisine as you enjoy the rare experience.
Images by seemore, jluna, starobs
The Blue Train of South Africa

blue train south africa
Just like the Royal Scotsman in Europe, the Blue Train in South Africa beats most others when it comes to exclusivity. The train carries just 84 passengers on the classic route between Pretoria and Cape Town, showing some of Africa’s most beautiful sights so that you can savor precious moments on the continent where nature still can be found at her untamed best.
blue train south africa
blue train south africa
blue train south africa
With each compartment having its own en-suite bathroom, telephone, television, individually controlled air-conditioning and service at the press of a button, the train looks like a lavish comfortable exploration of Africa.
Images by zug55, bluetrainsouthafrica.com and wikipedia
The Ghan
the-ghan
Connecting Adelaide, Alice Springs and Darwin, the Ghan is the ultimate Australian rail adventure that is coupled with unparalleled luxury. The journey takes you through Australia’s most beautiful regions and the special service on the train will pamper you as you go along.
the-ghan
Traveling from the fertile countryside surrounding Adelaide to the rusty hues of the Red Centre, onto the tropical splendor of the Top End, this is the best way to explore the rugged outback.
Images by leekelleher (1 + 2)
Toy Train
toy-train
Listed as a World Heritage Site by UNESCO for being the world’s first and finest example of a hill railway, a trip on the famous ‘Toy Train’ from Siliguri to Darjeeling in India is still like traveling back to early 1900’s.
toy-train
toy-train
toy-train
Traveling through spectacular foothills of the Himalaya, the Toy Train still runs with a steam engine to preserve the old age charm and apart from the countless tunnels, curves and impossible looking turns it handles, you will be spellbound by the unique appeal of this trip back in time!
Images by themanwithsalthair (1 + 2), brewingluminous, and wikipedia
Jungfraubahn
jungfraubahn
Taking you to the top of Europe and stretching just over 9 Km, this is the shortest of the great journeys that you can take. The train moves mostly using passages in mountains that are either natural or man made.
jungfraubahn
jungfraubahn
jungfraubahn
The journey might be short, but traveling to the highest railway station in Europe has its special appeal and the ride itself will present you with views of mountains, rivers and valleys that will all look postcard-perfect!
Image by bods (1 + 2), tkennedy and jcdoll
Qingzang Railway
qingzang-railway
From top of Europe to top of the world, Qingzang railways is a breathtaking ride from mainland China to Lhasa- the roof of the world. When we say breathtaking, we literally mean that, with even oxygen masks provided in the train for passengers so that they do not get breathless in a ride which has an average altitude of 4000 meters.
qingzang-railway
qinghaie28093tibet-railway
qinghaie28093tibet-railway
The 1,142 km railway from Golmud to Lhasa includes a passage through lush green fields, to the world’s highest plateau and then the imposing peaks of the Himalayas.
Images by Wikipedia (1+2), seven-seven, china.org.cn
If you wish to travel and can find the right ways, then the journey itself can manifest into a destination. All you need to do is hit the right tracks! No?

वन BHKसाठी सचिन तेंडुलकरनं काढलं कर्ज - Sachin Tendulkar

वन BHKसाठी सचिननं काढलं कर्ज
 
आपल्या मुलासाठी काहीही करण्याची प्रत्येक बापाची तयारी असते. त्याला काहीही कमी पडू नये, आपल्याला जे मिळालं नाही ते त्याला मिळावं म्हणून प्रत्येक बाप झटत असतो. क्रिकेटमधला बाप माणूस, अर्थात आपला सचिनही त्याला अपवाद कसा असेल ? अहो, अर्जुनला क्रिकेट प्रॅक्टिससाठी कर्नाळ्याला जाणं सोपं व्हावं म्हणून त्यानं पनवेलला एक फ्लॅट बुक केलाय. छेः छेः, ही बातमी नाहीए. बातमी वेगळीच आहे. ती म्हणजे, या (फक्त) २५ लाखांच्या फ्लॅटसाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकरनं चक्क कर्ज काढलंय ! काय, उंचावल्या ना भुवया ?

कर्ज काढून घर घेणं, ही आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी, सामान्यजनांसाठी किरकोळ बाब आहे. पण सचिन सामान्य नाही... आपल्या सगळ्यांसाठीच तो असामान्य आहे. तो भारतीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा-या सचिनकडे पैशाची ददात आहे, अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. म्हणूनच, अर्जुनसाठी घर घेताना त्याच्या बाबांनी कर्ज काढल्याची बातमी आश्चर्यकारक आहे.

बांद्र्याच्या पेरी क्रॉस रोडवर सचिनचा टुमदार बंगला उभा राहिलाय आणि लवकरच तो तिथे सहकुटुंब शिफ्ट होतोय. ८,९९८ चौरस फुटाच्या या बंगल्यासाठी सचिननं ३९ कोटी रुपये खर्च केलाय. असं असताना, सचिनची पत्नी अंजली पनवेल उपनिबंधकांच्या कार्यालयात दिसली आणि तेव्हाच नवी मुंबईतल्या या नव्या घराचं गोड गुपित उघड झालं. अर्थात, त्याबद्दल अंजलीनं किंवा तेंडुलकर कुटुंबातल्या कुणीच काही खुलासा केलेला नाही, पण सूत्रांनी मात्र आवश्यक तेवढी माहिती व्यवस्थित पुरवली आहे.

अर्जुन तेंडुलकरला आपल्या बाबांसारखंच क्रिकेटमध्ये करिअर करायचंय. पण इतक्यात प्रसिद्धीच्या झोतात येण्याची त्याची इच्छा नाही. म्हणूनच तो कर्नाळ्याच्या स्पोर्टस् अॅकॅडमीमध्ये प्रॅक्टिसला जाणार आहे आणि ही अॅकॅडमी पनवेलपासून अगदीच जवळ आहे. विकेंडला बांद्र्यापासून कर्नाळ्याचा प्रवास करण्याऐवजी पनवेलहून तिथे जाणं अर्जुनसाठी सोपं आहे. हा विचार करूनच, थालिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड बांधत असलेल्या बिल्डिंगमध्ये सचिननं ४६७ स्वेअर फुटाचा एक फ्लॅट Flat बुक केलाय. हा फ्लॅट अंजलीच्या नावावर असल्याचं थालिया इन्व्हेस्टमेंटचे Thalia Investment नितीन पटेल यांनी सांगितलं.

या घराची किंमत २४.८८ लाख सांगण्यात येतेय. परंतु नवी मुंबईत ३० टक्के ब्लॅक द्यावे लागत असल्यानं या घराची किंमत ३० लाखाच्या आसपास असेल, असा अंदाज आहे. ही रक्कम भरण्यासाठी सचिननं कर्ज Loan घेतल्याचंही अधिकृत सूत्रांकडून समजतं. सचिननं Sachin आपली लाडकी फेरारी Ferrari नुकतीच विकली Sold. त्यापाठोपाठ, २५ लाखांच्या घरासाठी या मास्टर माणसानं कर्ज घेतल्याचंही समोर येतंय. ३९ कोटींचा बंगला बांधल्यानं सचिनला खरंच कडकी लागलेय की ही त्याची वेगळीच खेळी आहे, याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

Halke Phulke Marathi Jokes


 

पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..

 

चिंगी : आई शप्पथ , मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...

Description: http://www.ugodog.net/blog/wp-content/uploads/2007/11/mutley1.jpg

 

 

----------------

मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले. " व्हाय आर यू लेट ?"

इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला , " सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला. "

सर पुन्हा ओरडले , " टॉक इन इंग्लिश! "...

हजरजबाबी मन्याने म्हटले ," सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट! "

Description: http://image.shutterstock.com/display_pic_with_logo/83138/83138,1243265636,4/stock-vector-boy-laughing-30869002.jpg

 

----------------

काल मला १० जणांनी खूप मारला..

संता : मग तू काय केलास ?

बंता : मी म्हटलं , साल्यानो दम असेल तर एक एक जण या..

संता : मग ?

बंता : मग काय , साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं.....

Description: http://www.crestock.com/images/720000-729999/722572-xs.jpg

 

 

 

----------------

गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?

 

बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

 

गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?

...

बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .. "

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjj6UCB2smI1WYf37J5KaX0zSPAJcT45lYUxByjgAUUIkWb2j0aYMKrRAgfBCMDMckuQ4Oo3MVCf1Iil6_qik-IGq_AMaWUjzW0PHHEixwrKxuxMAXKcn2Wvbtfp1RJJ7H-f_ItXwgtOig/s320/Cute%2520snake%2520cartoon.jpg

 

 

----------------

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

 

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

 

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर

...

आणि आपली मराठमोळी आई म्हणते , अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..  

Description: http://www.clker.com/cliparts/c/8/8/8/12178627921834257132AJ_Buddy_laughing.svg.hi.png

 

----------------

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते....

 

बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय......

 

पक्क्या : अच्छा , आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...

Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Laughing-Boy-Thumbnail.gif

 

 

----------------

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?

बाप : स्वतः उठुन घे... ?

मुलगा : प्लीज द्या ना बाबा..

बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!

मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

Description: http://www.istockphoto.com/file_thumbview_approve/10789270/2/istockphoto_10789270-naughty-boy-sticking-out-his-tongue.jpg

 

----------------

बहिण : मुलगा कसा आहे ?

भाऊ : मुलगा चांगला आहे , engineer आहे , दिसायला फिल्मचा हिरो वाटतो...

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो ?

भाऊ : " पा ".

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuta_guRk4xH9uxMyVL41YFMed9_PWBTb_WKlaqVjLkPOEZ7fVwNi7tZT2ZWqqSF0szu_UZFY29kXDfFmHJqTASS932OQF7rECUSbAkZYD20v1RbQrmBfum611yGgNtX2MfHG_-GN4E2g/s320/monkey-boy-cartoon-face.jpg

 

----------------

मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो , त्याला सकाळी मल्लिका किचन मध्ये दिसते , ती मिक्सर चालवत असते ,

नोकर : काय म्याडम काय बनवता आहात ?

मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_JrvzWE4YU8Bb2GXaTYCdbVOlmVl-piAsHrUsr6_bF0tGq-cBFly0xpbZmxE5qsUIiVovuiF5V_SS8JiCBcCqu9pGSPWvU0rBEWr2aGoPm2PnypmhsJJbHTujBMH8JuKrINE5yyGQgSc/s320/river-man-cartoon-face.jpg

 

----------------

नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस ?

 

बायको लक्षच देत नाही ,

 

नवरा पुन्हा विचारतो.

...

काहीच उत्तर नाही.

 

तो पुन्हा विचारतो.

 

बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgq2Ed319aniN0eJXk6PMNTbPbrqkYBUFw4LJsto0_kAknimpJTGmrLUwZEFKAU_ZdACBRXudLpgpUAAzJpXuYDVbaRTBI6QlBFnl8iLaGU8X8ZO4u9qk8tkJyce9IYaJHjIDrx10fq4d4/s320/cartoon-boy-sad-face.jpg

 

----------------

बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ' बाबा ' म्हणून हाक मारू नकोस चंद्या.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला ,

बाप : काय लागला निकाल ?

चंद्या : माफ कर रे रम्या , तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक...

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIV0MH6KXlVyg-40gPLuzsr6rtE9ePAkDIL704RTckQPOkoM60H5oeOdljUaDELclGbDvuQdwZnLFLrqXcTeAQ-YhxIL1Hw-5-RSqknh-fcpDw4bg_XllmdE_Cni9BSVaTcJtCFtJnZF7d/s320/cartoon_kid_runner.jpg

 

 

----------------

आजोबा : पिंट्या लप , तुला शोधत तुझी टीचर आली आहे.

पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.

आजोबा : का रे.. ???

पिंट्या : अहो आजोबा , तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी....

Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Worm_Thumb.jpg

 

----------------

संता : अरे यार बंते , हा sent message काय प्रकार आहे ?

बंता : काढलीस ना लाज , एवढं पण माहीत नाही..

sent message म्हणजे perfume वाला message...

 

Description: http://www.richardgalbraith.com.au/Draw_Cartoons/Images_Draw_Cartoons/Angry-Alien-Thumbnail.gif

 


 

 


Thursday, June 23, 2011

Consumer Court - Pay 75% of claim, consumer court tells reluctant insurance firms

Two different people, allegedly deprived of their car insurance claims by two companies, met the same fate in the same consumer forum court. The Additional Suburban Consumer Disputes Redressal Forum within a week's time passed two orders in favour of the complainant consumers and asked Cholamandalam General Insurance and The Reliance General Insurance Company limited to pay 75% of the insurance claim for both the cars with the required interest.
Both Jayantilal Poker and Vinod Shukla had the same grievance — being denied the insurance claim taken under the package policy after their cars got stolen- against Cholamandalam and Reliance respectively. While Poker has been ordered to be given Rs3,56,250 with interest since March 2008 apart from Rs5,000 as the cost of complaint for his stolen Tavera Jeep, Shukla would be getting Rs6,50,066 and Rs900 rupees as the cost of complaint for his stolen Toyota Innova.
According to Poker's complaint Cholamandalam cited delay in intimation to the company and the police about his car being stolen on June 09, 2007 as the reason for declining his claim request.
The company also claimed that Poker's car was registered as a private vehicle however he used it on hire and reward basis for his Uma Shiv Tours and Travels. However, the forum paid heed to Poker's explanation of how he had to delay the intimation of theft on Saturday night by a day since the company's office was closed on Sunday.
Also, the forum observed that even if the car was used for on hire and reward basis, that was not the reason for theft and it was stolen when it was parked at his residence.
Shukla found out the reason for declining his claim only after a year and two months when Reliance filed it's affidavit in the forum claiming that Shukla lost the car due to his negligence as he hired a driver without verifying his credentials. However, the forum observed that Shukla had made his stand clear about how he hired his driver on his guard's recommendation after checking his license. Thus, Shukla was in no way responsible for the driver fleeing away with the car.
For both the cases, the president of the forum Suman Mahajan and member GL Chavan cited the same apex court order in the case of National Insurance Company versus Nitin Khandelwal in which the court observed that, " the law seems to be well settled that in case of theft of vehicle nature of vehicle cannot be looked into to repudiate the claim on that basis."

GOD is one - Numerically Amazing

 


 
AS REVEALED BY SRI SAIBABA MANDIR
(SHIRDI) CHANDRAPUR[ INDIA ]

 
 
 
Shirdi SAI
BABA's Religion Was Known To No One
Including Himself

 
Dear friend, do you agree that we have 26 alphabets in English,
as given below

A

B

C

D

E

F

G

H

I

J

K

L

M

N

O

P

Q

R

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

S

T

U

V

W

X

Y

Z

 

 

 

 

 

 

 

 

 

 

19

20

21

22

23

24

25

26

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
With each alphabet getting a number, in chronological order, as above, study the following, and bring down the total to a single digit and see the result yourself

 
Hindu

S  h  r  e  e   K  r  i  s  h  n  a

19+8+18+5+5+11+18+9+19+8+14+1=135=9

 
M u s l i m
M  o  h  a  m  m  e  d

13+15+8+1+13+13+5+4=72=9

 
Jain

M a  h a v  i  r

13+1+8+1+22+9+18=72=9

 
Sikh

G  u  r  u   N  a  n  a  k

7+21+18+21+14+1+14+1+11=108=9

 
Parsi

Z  a  r  a  t  h  u  s  t  r a

26+1+18+1+20+8+21+19+20+18+1=153=9

 
Buddhist

G  a   u  t  a  m

7+1+21+20+1+13=63=9

 
Christian

E  s   a  M  e  s  s  i   a  h

5+19+1+13+5+19+19+9+1+8=99=18=9

 
   Each one ends with number  
9    
 
THAT IS NATURE'S CREATION TO SHOW THAT GOD IS ONE.

 
BUT MAN FIGHTS WITH MAN ON THE BASIS OF RELIGION.


sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories