Friday, August 30, 2013

Why ashok won battle, which alexander can not win



खुद को जय करे






चीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला , ' मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा , मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे. ' राजा प्रगल्भ होता. तो हसला आणि म्हणाला , ' बाजूच्या जंगलात तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. तू त्याला भेट नंतर आपण ही घोषणा करू. कारण तो ही घोषणा एकून इथे येणार नाही. जो श्रेष्ठ असतो तो कधीच कुणाशी स्पर्धा करीत नाही. इर्षा ही नेहमी कनिष्ठांच्याच मनात असते. ' तरुण धनुर्धर उत्सुकतेनी त्या निर्मनुष्य जंगलात गेला. खूप आत एका झोपडीजवळ एक वृद्ध त्याला काम करताना दिसला. तरुणाने त्याला विचारले , ' आपण धनुर्धर आहात का ?' तो उत्तरला , ' मी कधीकधी धनुष्य चालवत असतो , पण मी धनुर्धर आहे का हे मात्र लोक ठरवतील. ' तरुणाच्या विनंतीवरून त्या वृद्धाने आपली धनुष्यकला दाखवली आणि तरुण चकितच झाला. कारण वृद्धाच्या तुलनेत तरुणाला काहीच येत नव्हते. तीन वर्ष तो तरुण वृद्ध धनुर्धराकडे अभ्यासासाठी थांबला. आता तोही त्या विद्येत चांगलाच पारंगत झाला. आपल्याला सगळे काही येते असे त्याला वाटू लागले.

एक दिवस गुरू लाकडांची मोळी घेवून येत असताना तरुणाने त्यांच्यावर बाण चालवला. अतिशय चपळाईने वृद्ध गुरूने मोळीतील एक लाकूड फेकून मारले आणि बाण उलटा जाऊन तरुणाच्या छातीत घुसला. वृद्धाने तरुणाच्या छातीतून बाण काढताना सांगितले. ' हा एक डाव मी तुला शिकवला नव्हता. कारण मला तुझ्या मनातली इर्षा ठाऊक होती. एक दिवस सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तू मलाही मारशील हे मला माहीत होते. पण तू घाबरू नकोस. मला मेलेलाच समज. कारण मी कधीही कुणाशीच स्पर्धा करीत नाही. मला माहीत आहे माझ्या गुरूच्या तुलनेत मला काहीच येत नाही. माझ्यापेक्षाही निष्णात असणारे माझे गुरू बाजूच्या हजार फूट उंच डोंगरावर एकटेच राहतात. तरुण खजिल झाला होता पण अधिक उत्सुकतेनी तो डोंगरावरच्या या महागुरुला भेटायला निघाला. उंच कड्यावर खोल दरीच्या अगदी काठावर हे महागुरू एका पायावर तोल सांभाळून उभे होते. तरुण त्यांना दुरूनच म्हणाला , मी धनुर्धर आहे. महागुरू म्हणाले , ' अरे मग धनुष्यबाण कशाला बाळगतोस ? ते तर शिकण्याचे साधन आहे. एकदा का तू निष्णात झाला की धनुर्धर तर तुझ्या आत हवा. आत्म्यात भिनलेला. अजूनही तू धनुष्यबाण बाळगतो म्हणजे तू बच्चा आहेस. ये तू माझ्याजवळ ये. मी तुला निष्णात करीन. खोल दरीच्या काठावर येण्यास तरुणाचे मन धजावले नाही. तरुण म्हणाला , ' मी अजून जवळ येवू शकत नाही. भीतीने माझ्या मनाचा थरकाप उडत आहे. ' महागुरू हसले आणि म्हणाले , ' ज्याचे मनच स्थिर नाही त्याचा निशाणा कसा अचूक लागणार. ' तेवढ्यात त्यांनी डोक्यावरून जाणाऱ्या पक्ष्यांच्या रांगेकडे हाताने निशाणा केला आणि सारे पक्षी जमिनीवर येवून कोसळले. अवाक झालेला तरुण परतला आणि राजाला म्हणाला , ' मला कुणाशीच स्पर्धा करायची नाही. मी सर्वश्रेष्ठ तर सोडा साधा धनुर्धर म्हणावयाच्याही लायकीचा नाही. ' मनातले द्वंद्व ज्याला जिंकता येते तो खरा जेता. 

 http://fc01.deviantart.net/fs13/f/2007/066/8/2/Rugged_Male_Hand_Extended_by_FantasyStock.jpghttp://shloky.com/thinking/wp-content/uploads/2011/12/Af26.AsokaPillar_000.jpg
म्हणूनच जगज्जेता असूनही सम्राट अलेक्झांडरचे हात जाताना रिकामेच राहिले. अशोकाला मात्र ही लढाई कळली आणि त्यात तो विजयी सुद्धा झाला.

Researcher Sends A Brain Signal Via Net To Guide Hand Motions Of Colleague

Your thoughts can control others’ bodies

Researcher Sends A Brain Signal Via Net To Guide Hand Motions Of Colleague

London: An Indian scientist at the University of Washington has performed the world’s first ever non-invasive human to human brain interface, in which one researcher was able to send a brain signal via the internet to control the hand motions of a fellow researcher. This comes after researchers at Duke University in the US demonstrated brain-to-brain communication between two rats and Harvard scientists have demonstrated it between a human and a rat.
    The University announced that researcher Rajesh Rao used Electroencephalography or EEG — routinely used to record brain activity noninvasively from the scalp — to play a computer game with his mind. Across campus, researcher Andrea Stocco wore a magnetic stimulation coil. Stocco’s right index finger moved involuntarily to hit the “fire” button as
part of the first human brain-to-brain interface demonstration — the thought that was transmitted by Rao.
    Rao, a professor of computer science and engineering who has been working on brain-computer interfacing for more than a decade, said, “It was both exciting and eerie to watch an imagined action from my brain get translated into actual action by another brain. This was basically a one-way flow of information from my brain to his. The next step is having a more equitable two-way conversation directly between the two brains.”
    “The internet was a way to connect computers, and now it can be a way to connect brains,” Stocco said. “We want to take the knowledge of a brain and transmit it directly from brain to brain,” he said. Stocco said years from now the technology could be used, for example, by someone on the ground to help a flight attendant or passenger land an airplane if the pilot becomes
incapacitated. Or a person with disabilities could communicate his or her wish, say, for food or water. The brain signals from one person to another would work even if they didn’t speak same language.
    On August 12, Rao sat in his lab wearing a cap with electrodes hooked up to an EEG machine, to read electrical activity in the brain. Stocco wore a
purple swim cap marked with the stimulation site for the transcranial magnetic stimulation coil that was placed directly over his left motor cortex, which controls hand movement.
    The team had a Skype connection set up so the two labs could coordinate though neither Rao nor Stocco could see the Skype screens.
    Rao looked at a computer screen and a simple video game with his mind. When he was supposed to fire a cannon at a target, he imagined moving his right hand (being careful not to actually move his hand), causing a cursor to hit the “fire” button.
    Almost instantaneously, Stocco who wore noise-canceling ear buds and wasn’t looking at a computer screen involuntarily moved his right index finger to push the space bar on the keyboard in front of him, as if firing the cannon. Stocco said the feeling of his hand moving involuntarily was that of a nervous tic.

The technology can help disabled persons to communicate their wishes

Star jumbos like Ramachandran are highly valued

Kerala’s temple elephants go viral

With a huge online following, Kerala’s ceremonial elephants are more popular than ever but are also being overworked to death

Thechikkottukavu Ramachandran’s take-home salary would be the envy of many investment bankers. With his majestic ten-and-a-half-foot frame, the elegant Kerala resident is said to earn Rs 1 crore by working just seven months a year. Little wonder then that he’s a Facebook star. Except that the 48-year-old Ramachandran is a large elephant, and a wildly popular fixture in most ceremonial temple processions in the state. His popularity also has much to do with a unique phenomenon: the recent proliferation of websites and social network pages devoted exclusively to Kerala elephants. These enable young fans to tout the accomplishments of the jumbos to the world. Ramachandran's owners now charge an appearance fee of around Rs 1.25 lakh per procession. 

    But this newfound fame also has a sad side to it. Ramachandran, for one, is also a ‘history sheeter’. He has gored 10 people to death, driven to insanity largely by overwork, say experts. Yet his popularity,especially online,has notfadedone bit. “He is like Salman Khan. His streaks of violence are pardoned. In any case, he was provoked by another elephant,whichtouchedhishugeback during the procession,’’ says Valsan Chembaka, generalsecretary of thestatefestivalcoordination committee.
    Ramachandran is not alone in these new popularity sweepstakes. Other male elephants like Mangalkunnu Ayappan, Pamabadi Rajan, Thiruvambady Shiv Sundar, Mangalamkunnu Ganapathy and Chirakal Kalidasan, to name but a few, havefanaticalonlinefan followings andhavetheir owners charging large sums too.
    For elephantfansin Kerala thehigh pricetagis in fact a matter of great pride. Online forums like Starelephants.com, (founded by four students, and which claims it is the ‘first social networking site exclusively for elephant lovers’) and Facebook pages like ‘Kerala Elephant Lovers’ are awash in lengthy discussions about various aspects of the elephants’ dignified mien;or their apparentlackof.
    Photos of caparisoned elephants are instantly caught up in a whirl of website activity as young men seek to correctly identify the elephants — or get beaten down for their relative ignorance. Users andfestivalorganizerseven tradebarbson howthe beasts did at some show. Photos of many processions are immediately posted online for the usual scrutiny andcomment.In fact most ‘faithful’ followers take part in many of these festivals and are known to quickly sendMMSes and post picturesof their latestoutingson their Facebook pages.Online squabbleson ‘the greatness’ of tuskers(in termsof attitude and physical appearance) are nowcommon.
    “There are some key facets that give an elephant a legendary status. Its height, its long trunk, sculptured tusks and of course its tolerant behaviour during festivals,” says Raja Raja
Verma, the state’s top forest and wildlife official.
    And it’s not just all shoptalk. Online posts can also range from the seriously informative (one sample is excerpts from the Mathanga-Leela, an ancient text on elephant care) to profiles of legendary mahoutstotheinevitable posts aboutupcoming events — which are, of course, immediately pounced upon by fans mostly speculating about which elephants will make appearances.
    Sadly, the pachyderms are also paying a heavy price for their new popularity. Elephant owners admit, albeit reluctantly, that many tuskers are overworked andon thebrinkof breakdown. “This craze has only harmed the elephants’ well-being and it is high time we bring in some restraint,’’ admits Madhu whose family owns Chirakal Kalidsan and Mahadevan, two popular elephants.
    “There are 1,600 festivals every season and many temples vie to parade more elephants as a matter of prestige,’’ says V K Venkatachalam, secretary, Elephant Lovers Association. Last year 96 elephants died, which finally led to the state forest department drawing up more stringent rules.
    But with temples mushrooming in Kerala, many flush with funds from devotees and trusts, the demand for the state’s estimated 400-odd captive elephants is only likely to keep soaring, just like the hits on social media.

GIANT TROUBLE: Star jumbos like Ramachandran are highly valued but also overworked during the festive season, say activists

Thursday, August 29, 2013

Book Name: The Backbenchers: 3 Days of Summer Author: Sidharth Oberoi ISBN: 9789381841334

Releasing  below title on 23 sep 2013

Kindly rush your order in advance.




Book Name: The Backbenchers: 3 Days of Summer
Author: Sidharth Oberoi
ISBN: 9789381841334
MRP: Rs 125
Publisher: Grapevine India Publishers
Release Date: 23 September, 2013
Pages: 224
Binding: Paperback

About the book:
Ananya has never been to Summer camp before, and that's exactly what school seems to be offering this time. And not just that- they are offered the chance to undergo a hands-on workshop with India's leading authority on digital photography.  Natasha - eager to rediscover herself, signs up too. The boys join in on the fun, and the expedition is led by a young, vibrant new teacher. They come across two new pals- A dusky-brainy-nerdy-rebel girl from Ooty and an up-top performer from Doon.
But things never are what they appear to be- and it soon turns out that their teacher has her own hidden agenda behind the workshop. An eccentric genius photographer tries to play the kids against each other and they find themselves square in the face of danger, in a tropical rainforest, nonetheless. In the midst of that action, Yuvraj and Ananya cross a new threshold in their relationship. Will it last? Will they prove their mettle when their ability to work as a team is questioned?
Join the unbeatable, indomitable backbenchers in a trip right across the country, and gaze into the wild - through their docile, yet remarkably vivid lenses.

Now, a cellphone detector to nab cheating students

Now, a cellphone detector to nab cheating students



    Cheaters beware! A US-based company has developed a portable cellphone detector that vibrates and lights up each time there is a nearby transmission from a mobile phone, making it possible for teachers to catch a cheating student. The gadget works by lighting up if there is a mobile phone transmission — a sign a cheater could be in action. Once the device is set off, teachers can nab the offender, manufacturers said. With a battery life of about two hours, the device features an integrated multiband
antenna that is hidden under the label. The receiver continually scans all cellphone bands and utilises a sophisticated algorithm to distinguish real cellular activity from ambient RF noise.

There’s a new way to nab potential exam room cheats

Aadhaar mandatory to avail LPG subsidy in DBTL districts

Aadhaar mandatory to avail LPG subsidy in DBTL districts
 
The Direct Benefit Transfer for LPG (DBTL) Scheme has been launched so far in 20 districts of the country covering 7.3 million LPG consumers. The list of districts is attached herewith.  As per the scheme, cash subsidy is transferred for the LPG cylinders directly into the bank accounts of the LPG consumers while the sale happens at the market price.  In order to avail transfer of cash subsidy into the bank account, Aadhaar number of the LPG consumer has to be linked to the LPG consumer number and the bank account of the LPG consumer for which a three month grace period from date of launch is provided.
 
So far around 3.5 million LPG consumers have already linked their Aadhaar numbers to the LPG consumer numbers and their bank accounts  in the above 20 districts and 2.4 million consumers are already receiving the subsidy directly in their bank accounts.  The DBTL scheme is now slated to be launched in another 34 districts of the country on 1.9.2013 covering 14.7 million LPG consumers.  All LPG consumers of these 34 districts (as well as 20 districts covered earlier) are advised to obtain Aadhaar number and provide them to their LPG distributors and to their banks if they wish to avail of the LPG subsidy.  It may be noted that Aadhaar number is mandatory for availing LPG subsidy in DBTL districts after the initial grace period of three months (this was confirmed by Petroleum Minister yesterday on 27/08/2013) . However, Aadhaar number is not required for availing LPG cylinders at non-subsidized rate.
PHASE I DBTL DISTRICTS
 
S. No.
State Name
District Name

Andhra Pradesh
Anantapur

Chittoor

East Godavari

Hyderabad

Rangareddy

Daman & Diu
Diu

Goa
North Goa

Himachal Pradesh
Bilaspur

Hamirpur

Mandi

Una

Karnataka
Mysore

Tumkur

Kerala
Pathanamthitta

Wayanad

Maharashtra
Wardha

Puducherry
Puducherry

Punjab
Nawanshahar

Madhya Pradesh
East Nimar (Khandwa)

Harda
 

California court declared that Yoga is a ital part of American culture

California court declared that Yoga is a ital part of American culture. wake up o Indians, become a yog sadhak. Let us not US govt take Patent for Yog also.

esakal Marathi news (29.8.13) :-

कॅलिफोर्निया न्यायालयाने योगशास्त्र हे अमेरिकी संस्कृतीच्या मुख्य प्रवाहाचा एक घटक असल्याचा निर्णय देऊन शाळांतील योग प्रशिक्षणाला मान्यता दिल्यानंतर जगभरातल्या योग क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले. परदेशातील योगाच्या प्रसारकार्याला यामुळे अधिक गती मिळेल. 

योगविद्या हे स्वयंसिद्ध, परिपूर्ण आणि परिणामकारक शास्त्र असल्याचा निर्वाळा साधुसंतांनी अनेक शतकांपासून दिला असला, तरी प्राधान्याने "योग म्हणजे हठयोग' आणि "हठयोग म्हणजे गूढता' अशी सर्वसाधारण लोकांची धारणा होती. प्राचीन काळापासूनच शारीरिक योगाला किंवा हठयोगाला थोडे गौणत्वाचेच स्थान दिले गेले. स्वामी विवेकानंदांमुळे राजयोगाचे आणि गीतेमुळे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचे मानाचे स्थान मात्र अबाधित राहिले. पण 1965 मध्ये प्रभुपाद स्वामींनी अमेरिकेत जाऊन सुरू केलेल्या कृष्ण कॉन्शसनेस संप्रदायाला व्यापक जनाधार लाभल्यामुळे भक्तियोगाची परदेशात मुहूर्तमेढ रोवली गेली. 1968 ते 1990 दरम्यान महर्षी महेश योगींच्या ट्रन्सेंडेंटल मेडिटेशन ध्यानपद्धतीला "बीटल्स'नी उचलून धरल्याने व त्यावर संशोधन झाल्यामुळे त्याचा बोलबाला झाला. 1960 ते 1990 या कालखंडात प्रथम आचार्य रजनीश, नंतर भगवान रजनीश आणि शेवटी ओशो हे नाव धारण करून त्यांनी जगाला आपल्या विचारांनी संमोहित केले. येहुदी मेन्युहीनला योगाचा चांगला अनुभव आल्याने आणि 1965 मध्ये प्रकाशित झालेले "लाइट ऑन योग' हे पुस्तक गाजल्यामुळे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचेही परदेशात नाव झाले. गूढतेची पार्श्‍वभूमी लाभलेले गणेशपुरीचे मुक्तानंद यांनी 1950 ते 1970 या काळात सिद्धयोगाचा प्रचार केला. 

या सर्वांच्या यशाच्या प्रवासातला एक समान घटक होता परदेशातील भोगग्रस्त लोक, आरोग्यप्रेमी नागरिक, शास्त्रज्ञ, विचारवंत यांच्याकडून त्यांना मिळालेला पाठिंबा. परदेशात योगाला मान्यता आणि प्रतिष्ठा मिळू लागल्यानंतर ती भारतातही मिळू लागली. अर्थात, योगाची शास्त्रीयता आणि उपयुक्तता जगापुढे आल्यामुळे हे घडले हे तर खरेच आहे. आता योग हे एक शास्त्र म्हणून जगभर स्वीकारले गेले आहे. वैद्यकीय व्यावसायिकही योगोपचारासाठी रुग्णांना योगकेंद्रांत पाठवू लागले आहेत. 

अमेरिकेतील "टाइम्स स्क्वेअर'पाशी जमून योगप्रेमी योगाभ्यास करतानाची छायाचित्रे वृत्तपत्रांमधून झळकू लागली आहेत. 2005 मधील पाहणीनुसार एकट्या अमेरिकेत एक कोटी 65 लाख लोक योग करीत होते. एकट्या अमेरिकेतली योगातली वार्षिक उलाढाल 34,200 कोटी रुपये आहे. 
योगाच्या परदेशप्रवासात योग हा हिंदू धर्माचा घटक असल्याचा कायमच बागुलबुवा केला गेला. तरीही अंगभूत सामर्थ्याच्या बळावर योगाचा प्रसार होत राहिला. चर्चमध्येही योग शिकवला जाऊ लागला. लोकांचे चर्चमधील कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण घटू लागले. त्यामुळे योगावर बंदी घालावी, असा विचारप्रवाह मूळ धरू लागला. पण, लोकांनी अनुभवलेली योगाची परिणामकारकता एवढी मोठी होती, की या विचारप्रवाहाला फारसा जनाधार मिळाला नाही. त्या काळात इंग्लंडमधील काही साधकांनी त्याविरुद्ध यशस्वी लढा दिला. पण मधूनमधून पाश्‍चात्त्य देशांत हा आक्षेप डोके वर काढत राहिला. विशेष म्हणजे त्याचा प्रतिवादही तिथल्या योगप्रेमींनीच केला. 

नुकताच कॅलिफोर्निया न्यायालयाने या संदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाद्वारे योग हा अमेरिकी सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्याचे मान्य करून न्यायालयाने त्यात हिंदू धर्माच्या प्रसाराचा कुठलाही भाग नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचे पडसाद अमेरिकेतील अन्य राज्यांत तर उमटतीलच, पण इतर पाश्‍चात्त्य देशांतील शालेय योगप्रशिक्षणालाही चालना मिळेल. आजपर्यंत विविध देशांत योगविद्येच्या प्रसाराला वेळोवेळी धार्मिक कारणांमुळे जी खीळ बसायची, तो अडथळा दूर झाल्यामुळे येत्या काही वर्षांत या प्रसारकार्याला अधिक गती येईल, असे दिसते. मुख्य म्हणजे हिंदू धर्माशी निगडीत योगविद्या ही तिचे धर्माशी असणारे नाते बाजूला ठेवले तरी तेवढीच उपयुक्त ठरते, हे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

Wednesday, August 28, 2013

I can wear bikini, if....- Sonali Kulkarni


बिकीनी घालेन, पण...






 sokul
मराठी सिनेमात झळकलेले अनेक कलाकार पुढे हिंदी इंडस्ट्रीत गेले. वेगवेगळ्या सिनेमांमधून दिसले. सोनाली कुलकर्णी, गिरीजा ओक, राधिका आपटे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर अशी अनेक नावं घेता येतील. याच यादीत आता 'नटरंग'फेम सोनाली कुलकर्णीचं नावही आलंय. इंद्रकुमार दिग्दर्शित 'ग्रँड मस्ती' या कमर्शिअल हिंदी सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. सध्या हिंदी मसालापटांमध्ये असलेला बोल्ड दृश्यांचा ट्रेंड, तिथलं ग्लॅमर, तिथे फिटनेस-फिगरला असलेलं महत्त्व याबाबत ही सोनाली खूप जागरूक आहे. इतकंच नव्हे, मोठा बॅनर, चांगला दिग्दर्शक ​असेल तर बिकीनी ट्रेंड फॉलो करायलाही आपली हरकत नसेल, असंही तिने सांगितलंय. या बॉलिवूड पदार्पणाबाबत तिने खास 'मुंबई टाइम्स'शी संवाद साधला.
विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी, रितेश देशमुख यांच्यासोबत सोनाली 'ग्रँड मस्ती'मध्ये दिसतेय. हा सिनेमा सेक्स कॉमेडी या प्रकारात मोडतो. यापूर्वी 'क्या कूल है हम', 'क्या सुपर कूल है हम' या सिनेमांनंतर आता 'ग्रँड..' येतोय. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'अजिंठा', 'क्षणभर विश्रांती' असे सिनेमे करणाऱ्या सोनालीने हिंदी सिनेमा निवडला तो सेक्स कॉमेडी. 'हा माझा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. अशावेळी तुम्हाला निवडीचा अधिकार नसतो. सिनेमाच तुम्हाला निवडतो. बॉलिवूडमध्ये येणं माझं स्वप्न होतं. मला कमर्शिअल हिंदी सिनेमा करायचा होता. इंद्रकुमार यांच्यासारखा दिग्दर्शक मला मिळाला. सोबत हिंदीतले नावाजलेले नट होते. त्यामुळे ही संधी मला सोडायची नव्हती,' सोनाली सांगते.

कमर्शिअल सिनेमा स्वीकारताना सध्या बॉलिवूडमध्ये असलेल्या ट्रेंडवर ती लक्ष ठेवून आहे. 'बॉलिवूड खूप बोल्ड होतंय. पण याची तयारी ठेवायला हवी. मी अशी 'धाडसी' दृश्यं देईन की नाही याचं उत्तर आत्ता माझ्याकडे नाही. हे मी त्या त्या वेळी ठरवेन. जो निर्णय घेईन त्याचा मला पश्चात्ताप नसेल हे नक्की. मराठीच्या मानाने हिंदी इंडस्ट्री म्हणजे समुद्र आहे. या स्पर्धेत राहायचं तर या स्पर्धेचा भाग बनलं पाहिजे. फक्त आपण कुणासोबत काम करतोय, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. बिकिनी घालायलाही माझी ना नाहीय. उद्या 'यशराज' बॅनरचा सिनेमा मला मिळाला आणि तशी गरज असेल तर मी जरूर बिकिनी घालेन. कारण अशावेळी सिनेमा कोण दिग्दर्शित करतं तेही महत्त्वाचं असतं,' असंही तिला वाटतं. 'मराठीतून हिंदीत जाताना खूप काही शिकण्यासारखं असतं. पण त्यावर अधिकारवाणीने बोलायला मी खूप नवखी आहे. अजून काही काळानंतर मी त्यावर ​अधिकारवाणीने बोलू शकेन,' असंही सोनालीने स्पष्ट केलं.

त्यांचा दृष्टिकोनच चुकीचा

मराठी अभिनेत्री ही टिपिकल महाराष्ट्रीय भूमिकाच करू शकते असा समज हिंदी निर्माते, दिग्दर्शकांमध्ये असल्याचं सोनालीला वाटतं. 'माझा 'नटरंग' अनेकांनी पाहिला. त्यावेळी मला फारशा ऑफर आल्या नाहीत. पण, आज मी जेव्हा अनेक हिंदीतल्या लोकांना भेटते तेव्हा मी बोल्ड ग्लॅमरसही दिसू शकते हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते चकित होतात. आता त्यांचा दृष्टिकोन बदलू लागलाय', असंही तिने सांगितलं.

Value of Rupee in 1917 and now

Value of Rupee in 1917 and now



‘हिंदू विश्वकोशा’चे आज प्रकाशन


‘हिंदू विश्वकोशा’चे आज प्रकाशन




विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या , विविधतेतील एकतेचे प्रतीक असणाऱ्या हिंदू विचारसरणीचा समग्र वेध घेणाऱ्या अकरा खंडांच्या विश्वकोशाच्या इंग्रजी आवृत्तीचे आज , सोमवारी अमेरिकेत प्रकाशन होत आहे . दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात आयोजित परिषदेत विश्वकोशाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे प्रकाशन होणार असून , सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे , स्वामी चिदानंद सरस्वती यांचे भाषणही होणार आहे . सुमारे एक हजार अभ्यासकरांच्या २५ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून विश्वकोश साकारला आहे . त्यासाठी ' मंडल प्रकाशन ' ने ते प्रसिद्ध केलेल्या ' इंडिया रिसर्च फाउंडेशन ' च्या मार्गदर्शिकेचा वापर करण्यात आला आहे . एप्रिल २०१०मध्ये हृषीकेश येथे दलाई लामा यांच्या हस्ते भारतीय आवृत्तीचे प्रकाशन झाले होते .

विश्वकोशामध्ये सात हजार अनुच्छेद आहेत . भारताचा इतिहास , भाषा , संस्कृती , तत्त्वज्ञान , स्थापत्यशास्त्र , कला , संगीत , नृत्य , औषधे , विज्ञान , सामाजिक संस्था , धर्म , अध्यात्म , हिंदू धर्मातील महिलांची भूमिका अशा विविधांगी विषयांचा समावेश त्यात करण्यात आला आहे . हिंदू परंपरा आणि संस्कृती दर्शवणारे एक हजारांहून अधिक रंगीत फोटो , चित्रेदेखील आहेत .

विश्वकोशाचे सहयोगी संपादक फ्रेंच हाल म्हणाले , ' अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे . धर्म आणि संस्कृतीच्या अभ्सासकांसाठी विश्वकोश मैलाचा दगड आहे . भारतीय आणि पाश्चिमात्यांमधील अत्यंत कुशाग्रता या प्रकल्पांतून दिसली आहे .' अमेरिका , युरोप , भारतातील एक हजार जण विश्वकोश तयार करण्यात सहभागी झाले आहेत .

सोमवारी होणाऱ्या परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे , परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष आणि ' इंडिया हेरिटेज रिसर्च फाउंडेशन ' चे संस्थापक स्वामी चिदानंद सरस्वतीजी यांची भाषणे होतील . ' कॅरोल इंडिया ' नावाच्या उपक्रमाची घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे . जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारताचे महत्त्व या उपक्रमाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे .

Popular Posts

Total Pageviews

Categories