पण नोकरीतला माणूस दरवर्षी गरीब होत जातो हे सत्य आपल्या लक्षात येत नाही.
आपर्याला पगार मिळतात वर्षभरात फक्त बारा.
एक वैयक्तिक कर्ज फेडण्यात जातो.
एक पगार लग्न-बारशी किंवा इतर सामाजिक जबाबदार्यांसाठी.
अचानक उद्भवणार्या समस्यांसाठी एक पगार जातो.
एक पगार विम्याचे हप्ते भरण्यात.
हातात उरले पगार सहा. त्यात खर्च चालवायचा बारा महिन्यांचा.
पुढच्या दोन वर्षांत महागाई वाढली की हे प्रमाण पाच पगार आणि बारा महिने असे होईल.
म्हणजे एकूण अंदाजपत्रक असलंच तर ते तुटीचे आहे.
थोडक्यात काय तर आगामी भविष्यकाळातील मिळणारा वाढीव पगार वर्तमान काळातच संपून जातो.
मग या दुष्टचक्रातून सुटका होणार कशी?
क्रमांक एक : शेअर बाजारात गुंतवणूक .
क्रमांक दोन : कमोडिटी बाजारात गुंतवणूक करण.
क्रमांक तीन : फॉरेन एक्सेंजची खरेदी विक्री म्हणजेच फॉरेक्स मार्केट
No comments:
Post a Comment