मैत्रीण लक्षणे
मैत्रीण लक्षणे
ttmm करण्यासाठी मैत्रीण कधी त्रासत नाही ,
कारण मैत्रीण करण्यासाठी pocketmoney लागत नाही
apache असो वा pulsar ,activa असो वा scooty ,
मागे बसते मैत्रीण only बाकि दुनिया झूटी ..
long drive ला जाण्यासाठी तिला car लागत नाही ..
बडबडणारी जीभ तिची कणसाशिवाय काही मागत नाही ..
आपली oral असली की मैत्रीण सुद्धा pray करते ..,
आणि आपल्या result च्या काळजीने स्वतःचे hair grey करते ..
कितीही वय झाले तरी मैत्रीण काही विसरत नाही ,
कारण तिच्यासमोर जायला कधी कलप काही लागत नाही ..
डोळ्यात तिच्या आले पाणी तर आपण tissue paper होतो ,
आणि तोंडी तिच्या आली गाणी तर dolby speaker होतो ..
कविता सुद्धा सुरात गाई अन coffee लाही फेस चढ़े ,
१ बाय २ करता करता तासही मीनटागत उड़े ..
विषय कोणते कुठला टॉपिक ,
मैत्रिणी संगे रंगे गोंसिप ,,
हॉट कॉफ़ी टी निवुन जाई ,
ice cream सुद्धा softee होई ..
शांतता सुद्धा बोलत बसते ,
जेव्हा समोर मैत्रीण असते ............!!!!
--ttmm करण्यासाठी मैत्रीण कधी त्रासत नाही ,

No comments:
Post a Comment