Is really there are 33 crores God of Hindus?
देवांची संख्या… ३३ कोटी देव आहे ????
सध्या एक फार मोठा गैरसमज आहे तो म्हणजे देवांची संख्या… ३३ कोटी देव आहे म्हणजे खरोखरच
३३००००००० (३३ कोटी) असे नाही तर संस्कृत भाषे मध्ये कोटी या शब्दाचा अर्थ “प्रकार” असा होतो.
म्हणजेच ३३ प्रकारचे देव आहेत. याचाच अर्थ ३३ विविध गोष्टीना देव मानण्यात आले आहे, त्या खालील
प्रमाणे….
12 Adityas
धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरून, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा, आणि विष्णू… असे १२ आदित्य.
Dhata, Mitra, Aryama, Shukra, Varun, Ansh, Bhag, Vivaswan, Pusha, Savita, Tvasta and Vishnu - these are 12 Adityas
8 Vasu
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष, आणि प्रभास, हे ८ वसु…
Dhar, Dhruv, Som, Aha, Anil, Anal, Pratush and Prabhas thease are 8 vasus
11 Rudra
हर, बहुरूप, त्रयम्बक,अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रेवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली, हे ११ रुद्र…
Har, Bahurup, Tryambak, Aparajit, Vrushakapi, Shabhu, Kapardi, Revat, Mrug-vyadh, Sharv and Kapali these are 11 rudras
2 Ashwini Kumar
आणि याखेरीस २ अश्विनीकुमार…असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात…
this is the best way to get this kind of work More
ReplyDelete