Thursday, September 30, 2010
Federal Bank Clerks & Probationary Officers vacancies
Graduates with minimum 5 years experience in officers cadre in credit departments at Head Office/Zonal Office Regional Office/large branches of any commercial bank. Salary and scale will be commensurate with experience and qualification. | |
Graduates in any discipline with minimum 60% marks, born on or after 01.07.1984 | |
Graduates with minimum 55% marks for science subjects and minimum 50% marks for other streams, born on or after 01.07.1986. For details click here |
Wednesday, September 29, 2010
Underwater Wallpapers
Fruits and Pesticides
खारट कॉफी
Love @ First Sight म्हणतात अस काही.
नवजीवन सोसायटी मध्ये ४ थ्या माळ्यावर असलेल्या माझ्या घराच्या अगदी समोर तो राहायचा....प्रणय नाव त्याच ...५ वर्षांनी मोठा होता तो ज्या दिवसापासून राहायला आला त्यादिवसापासूनच मला तो आवडायला लागला ......Love @ First Sight म्हणतात अस काही. आणि त्यात भर म्हणजे त्याच आकर्षक व्यक्तिमत्व कोणाच्याही डोळ्यात भरेल अस होत.......नवीन व्यक्तिन्शी बोलतानाही जुने मित्र असल्यासारखाच बोलायचं त्यामुळे कुणीही त्याच्याशी पटकन मैत्री करायचे.....त्यामुळेच प्रणय माझ्या मनात भरला पण त्याला सांगण्याची हिम्मत झाली नाही.येता जाता त्याच्याकडे नुसती चोरट्या नजरेने बघत रहायची.त्याच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही.मग तोही माझ्याकडे बघायला लागला.दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी नकळत पडलो.नवरात्र मध्ये गरबा खेळायला गेले तेव्हा तर तो फक्त माझ्याशीच खेळत होता मला थोड विचित्र वाटल पण मनात वेदनेची एक सुखद लहर उमटत होती.त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.हा गरबा कधी संपूच नये अस वाटत होत.
त्या दिवशी रात्री मैत्रिणीबरोबर घरी आले तोही आमच्या पाठोपाठ येत होता. नवीन असल्यामुळे आम्ही कोणी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो.मैत्रीण दुसर्या विंग मध्ये रहायची. त्यामुळे ती निघून गेली.मी आमच्या विंगच्या खाली आले. लिफ्ट च button प्रेस केल.हळूच त्याची पावलं माझ्या मागे आल्याचा भास झाला.हृदयाचे ठोके वाढले होते हातातल्या काठ्यांशी चाळा करत मी उभे होते. लिफ्ट आली दार उघडल. घाबरत हळूच पाय आत ठेवला.तोही आत आला.येताना तो माझ्याकडेच बघतोय हे समोरच्या आरश्याने दाखवून दिल.त्याने ४ थ्या माळ्याच बटन प्रेस केल आणि पंखा चालू केला.दरदरून घाम फुटलेल्या माझ्या चेहऱ्याला थंडावा वाटला.लिफ्ट ने पहिला मजला क्रॉस केला तेव्हा अचानक त्याने स्टॉपच बटन दाबल. मला काही कळलच नाही पंख्याच्या आवाजाशिवाय दुसरा कोणताच आवाज माझ्या कानी पडत नव्हता. माझ्या कपाळावर सूक्ष्म आठ्या पडल्या तो मात्र स्मित हास्य करत माझ्यासमोर आला. माझ्यासमोर एका गुढग्यावर बसला आणि खिशातली कैडबरी काढत म्हणाला Will u marry me...?? मला तर काहीसुचतच नव्हते इतक्या रात्री लिफ्ट मध्ये आम्ही दोघच आणि लिफ्ट थांबलेली.पहिल्यांदा त्याच्याशी बोलले अरे कोणी बघेल ना? परत त्याचा तोच प्रश्न Will u marry me ...??? मलाही ते खूप आवडल चटकन मी त्याच्या हातातली कैडबरी घेतली तेव्हा त्याच्या हातांचा झालेला स्पर्श अंगावर शहरे उमटवून गेला तो हसला आणि उभा राहिला लिफ्ट चालू केली. ४ था माळा येईपर्यंत माझी नजर झुकलेली आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली होती.मी घरात आले आईने जेवायला वाढले पण माझी भूक तर त्याच्या प्रोपोसनेच शमली होती.अगदी जग जिंकल्यासारख वाटत होत.जे हव ते मिळाल्याचा आनंद काय असतो आज त्याची प्रचीती आली. त्या रात्री खूप उशिरापर्यंत झोपच नाही आली. इतक्या दिवसापासून चाललेल्या चोरट्या नजरेचा खेळ अस काही करू शकेल याची कल्पना नव्हती. पहाटे अचानक केव्हातरी डोळा लागला कळलच नाही. सकाळी उठले तेव्हा हम आपके है कौन मधील गाणं आठवलं.
ice cream toffiya
कल जैसे अब मेरे शौक है कहा
गुडिया खिलौनी मेरी सहेलिया
अब मुझे लगती ही सारी पहेलिया
ये कौनसा मोड ही उम्र का..???
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यापासुन काही लपवून ठेवायचं नाही त्यामुळेच मी हे letter तुला देत आहे.तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती स्वाती नाव होत तीच मी तिच्यावर खूप प्रेम करायचो अगदी जीवापाड पण एक दिवस अचानक मला कळलं कि ती माझ्यासोबत फक्त time pass करते. माझ्यासारखाच ती इतर दोन मुलांबरोबर फिरताना माझ्या मित्रांनी तिला पाहिलं होत. मी तिला जाब विचारला तर रडायचं नाटक करून माझ्याशी असलेले संबंध तिने तोडून टाकले.पण मी मात्र खूप hurt झालो.त्यांनतर ठरवलं कि प्रेमा बिमात नाही पडायचं पण मला तुझा स्वभाव खूप आवडला खर सांगतो आपण कधी बोलायचो नाही पण तुझ वागण बोलन या सर्व गोष्टी मी न्ह्याहाळायचो.तू माझ्याकडे चोरून बघायची हि गोष्ट पण माझ्या माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. सोसायटीतल्या मित्राने पण तुझ्याविषयी सांगितलं गरबा खेळताना पण नजर तुझ्यावरच खिळलेली असायची...................
त्यानंतर त्याने माझ्या मैत्रिणीकडून माझ्याशी कॉंटॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला. एकदा लिफ्ट मध्ये लेटर देण्याचा प्रयत्न केला पण मी नाही घेतलं. एक दिवस अचानक कळलं कि तो कोलकाताला गेला. मला खूप वाईट वाटलं आपल माणूस खूप दूर गेल्यासारखं वाटू लागलं. मी त्याला जितक दूर सारण्याचा प्रयत्न करत होते तितकाच तो माझ्या जवळ येत होता. एक वर्ष पूर्ण मी त्याने दिलेल्या बाहुल्याकडे बघून काढलं .
नुकतीच बारावीची एक्साम झाली होती मी टेलिमार्केटिंग मध्ये जोब धरला. काही दिवसांनी त्याला कॉल केला तब्बल एक वर्षाने मी त्याच्याशी बोलत होते. खूप वेळ बोलले त्याच्याशी, त्याला खूप विनवण्या केल्या कि तू परत ये. त्याला सॉरी वगेरे म्हणाले खूप रडले त्याच्यासाठी. कारण अजून मी त्याला एक क्षणही विसरले नव्हते .तो कुठल्यातरी कोर्स साठी गेला होता. कोर्स संपताच परत आला. अचानक येऊन त्याने मला सर्प्राइज़ दिल. त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी जीव आसुसला होता. काही माणसांची किंमत ते जवळ असताना कधीच कळत नाही, पण दूर गेल्यानंतर कळत कि ते आपल्यासाठी काय आहेत ते. किती महत्व आहे आपल्या आयुष्यात त्याचं ते तेव्हाच कळत. त्याला भेटायला त्याच्या एका मित्राच्या रूमवर गेले. रड रड रडले त्याची माफी मागितली आणि नकळत त्याच्या कुशीत विसावले. त्याने खूप समजावले तेव्हा कुठे मी शांत झाले. माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसत त्याने माझा चेहरा ओंजळीत धरला आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. माझी प्रतिकार करण्याची हिम्मतच झाली नाही.वाटत होत हि मिठी कधी सुटूच नये. घरी आले आरश्यात स्वताला न्याहाळल. मला माझ्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटत होती. माझी मूल्यतत्व मीच संपवली होती,
त्यानंतर फोनवर बर्याचदा बोलायचो, भेटताना खूप सावधता बाळगायचो. पण आता प्रणय खूप बदलला होता त्याच्या बोलण्यात अश्लीलता खूप होती. पण मी काही बोलायचे नाही काय करणार प्रेमात वेडी झाले होते ना त्याच्या . नेहमी भेटल्यावर हातात हात घेण, चालताना बोटांची गुंफण करण, ऑटोमध्ये बसल्यावर माझ्याकडे एकटक बघणं हे चालू असायचं. या गोष्टीना मी कंटाळले होते मला ते पटायचं नाही एकदा मी त्याला स्पष्ट बोलले; "किस करणे, स्पर्श करणे हेच प्रेम असत का? तस असेल तर मला नाही जमणार !!!." त्यालाही राग आला तोही निघून गेला.
त्याच्या बर्थडेला मी त्याला कॉल लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने रिसीव नाही केला. सहा तास सतत मी कॉल करत होते शेवटी त्याने उचलला मी त्याला विश केलं आणि म्हटलं 'ट्विन्स' मध्ये भेटूया तो नाही म्हणाला, मी खूप विनवण्या केल्या आणि शेवटी म्हटलं कि मी तुझी तिथे वाट बघते जरूर ये. मी त्याची तब्बल दीड तास वाट बघितली पण तो नाही आला. तो विसरला होता मला....कायमचा. त्या नंतर त्याला एक दोनदा कॉल केला होता त्याने माझ्याकडे सरळ सरळ शरीरसुखाची मागणी केली होती हे ऐकून तर मी अवाकच झाले. त्याची माझ्या मनात असलेली प्रतिमा एका क्षणात ढासळली. तोही नावाप्रमाणेच निघाला .त्यानंतर मी त्याला परत कधीच कॉल केला नाही.सोसायटीत दिसला तरी मान खाली घालून निघून जायचे .काही दिवसांनी मला एक वेगळीच बातमी कळली त्याच्याविषयी. तो ज्या ठिकाणी वाशीला राहायचा तिथे माझ्या एका मैत्रिणीचे नातेवाईक राहायचे तिच्याकडून जी काही बातमी कळली तिने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
तिथल्या एका मुलीवर त्याचे प्रेम होते २२ वर्षाची होती ती. तिला याच्याकडून गर्भधारणा झाली होती.प्रकरण घरच्यांना कळलं पण याच्या वडिलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते आणि समोरची माणसे चांगली होती. याच्या वडिलांचा विचार करून त्यांनी ते प्रकरण संपवलं. याच्या वडिलांची समाजात चांगली ओळख होती. एकदम सज्जन गृहस्थ होते. म्हणून प्रकरण निपटल. त्यामुळे त्यांनी ती जागा सोडून इकडे शिफ्ट झाले होते .
........म्हणजे याने जे सांगितलं ते सर्व खोट होत. गरब्याच्या खेळाप्रमाणे माझ्या मनाशीही खेळला होता. बरोबर म्हटलं होत मी..... खूप छान खेळतोस गरबा तू!!...खरच...... खूप छान खेळतोस. त्या दिवशी अजिबात रडले नाही कारण खूप मोठ्या संकटातून वाचले होते याचा आनंद वाटत होता त्याच्यासोबत घालवलेल्या "त्या " क्षणांची किळस वाटू लागली होती.त्याच्याकडे तर आता बघायची पण इच्छा नव्हती . आता मी गरबा खेळण बंद केल होतं. पण एक दिवस देवीला पाया पडायला गेले त्या दिवशी तो दिसला एका दुसर्या मुलीसोबत खेळताना ...काळजी वाटली मला ...त्याची नाही... तर त्या मुलीची.
मध्ये खूप आजारी पडले होते सतत ताप यायचा ....काविळच निदान झाल. खूप काही करून बघितलं पण फरक पडत नव्हता. औषध,गोळ्या,मांत्रिक,तांत्रीक काही फायदा नाही झाला . कारण मी आतून पोखरले होते, औषधांना माझ शरीरच प्रतिसादच देत नव्हत. कावीळ पोटात झाली होती. दिवसेंदिवस प्रकृती खंगत चालली होती आई-बाबा खूप काळजी घ्यायचे. पण माझ मन अजूनही त्याच्या आठवणीत हुंदळत होत.....का अस केलस रे तू? का असं फसवलस? किती मनापासून प्रेम केल मी तुझ्यावर आणि तू ......एकच इच्छा आहे शेवटची कि परत अस कुणाला फसवु नकोस ..बस !!!! खूप प्रेम केल रे तुझ्यावर आणि करत राहीन मरेपर्यंत ...
तो तिच्या शेजारी उभा होता. त्याल वेड्याला माहीतच नव्हत कि त्याच्याच आठवणीत ती गेली. तिची आई गप्प झाली होती, बाबांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. प्रणयच्या वडिलांनी अम्बुलेंस मागवली होती तिच्यासाठी नव्हे ..! तर तिच्या आईसाठी. कारण सोनू गेली होती, खूप दूर गेली होती. कायमची जिथून ती कधीच परत येणार नव्हती आणि त्याच शॉकने तिची आई गप्प झाली होती. तिच्या डाव्या हातात त्याने दिलेला बाहुला होता तो त्याच्या नजरेतून सुटला नाही. त्याला पाहताच तोसुद्धा ढासळला.
वेदना हि फुलांच्या काट्यानसारखी असते
एक नाजुकशी कळ मनात उमटते
प्रणयाच्या वेळी जशी प्रेयसी
हात सोडून निसटते....
जाणकार वाचकांनी नोंद घ्यावी की ही कथा माझी नसून ती येथे लेखकाच्या परवानगीने पोस्ट करत आहे.
ह्या कथेचे सर्व श्रेय कथेच्या मुळ लेखकाला. कथेचे मूळ लेखक सचिन हळदणकर.
Tuesday, September 28, 2010
पहिल्या 'propose'चा पहिलाच गंध
First हे First च असतं, असा आपण continuously उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या propose चा थोडा अनुभव घेऊ या.
एव्हाना त्यांची Friendship वर्गातल्या बाकापासून Canteenच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात Canteen चा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज "प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण "तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच "प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.
तसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही! एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्य तरी आहे काय! तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. "कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.
पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो "हो' म्हणेल की ..!' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्वासक आणि थोडे आश्वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, ""मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, ""मलाही!'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, ""तुझे माझ्यावर प्रेम आहे?'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन "नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्न केला, "तुझे आहे काय?' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला "नाही' म्हणताच आले नाही. त्याने "लिटल बिट' म्हटले.
तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने "हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, ""तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, ""ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी "महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.
रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.
दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.
ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''
ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत.''
ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''
त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.
पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.
म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.
त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''
तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''
बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.
दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''
तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...
चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.
"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती.
INDICATIVE SYLLABUS OF WRITTEN EXAM FOR CAT. III
Aptitude Question Paper:
This question paper is to be attempted by all candidates. The question paper will consist of
100 objective type questions. All questions carry equal marks. The components of the
question paper are as given below:
General Intelligence & Reasoning:
This sub-test is designed to test the candidate's inference and logic from the given information.
It would include questions of both verbal and non-verbal type. This component may include
questions on analogies, similarities and differences, problem solving, analysis, judgment,
decision making, visual memory, relationship concepts, arithmetical reasoning, arithmetic
number series, non-verbal series, coding and decoding, statement conclusion, etc.
General Awareness and Current Affairs:
This sub-test is designed to test the candidate's general knowledge and current affairs.
Questions in this component will be aimed at testing the candidate's general awareness of the
environment around him and current events and apart from that general awareness about the
concerned region/zone for which advertisement has been published for will also be tested. The
test may also include questions relating to India and its neighboring countries especially
pertaining to Sports, History, Culture, Geography, Economic Environment, General Polity, Indian
Constitution, and Scientific Research, etc.
Numerical Aptitude:
This sub-test is designed to test the quantitative ability of the candidates. The test consists of
questions on Addition, Multiplication, Division, Fractions, Percentage, Rate of Interest, Work and
Task, Ratio and Proportion, Distance, Profit & Loss, Mensuration, Algebra and Geometry, etc.
Data Analysis and Sufficiency:
This sub test is designed to test the ability of candidate to interpret and analyse the information
and the data provided in the form of table, line graph, bar graphs, pie charts or combination of
them. It also includes questions to test the ability to find out the sufficiency of data to answer
the questions.
English Language:
This sub-test is aimed to test candidate's ability to comprehend a situation from a given passage
and testing the language ability of the candidates in day to day communication in English. It
includes questions on synonyms, antonyms, words with corresponding meanings, singular,
plural, one word substitutes, idioms and phrases, correct spellings, etc.
Computer Awareness:
This sub-test is designed to test candidate's knowledge of basic computer operations, MS Office
including MS Word, MS Excel, MS PowerPoint, MS Access operations, emails, internet and
websites, basic computer hardware and languages.
Technical Paper:
This additional component will have 30 objective type questions separately for accounts and
quality control and this paper to be attempted in addition to Aptitude Paper by the candidates
applying for the post of AG III (Accounts) and AG III (Quality Control) respectively. All questions
carry equal marks. This subtest will include technical questions based on the broad job
requirement and prescribed educational qualifications for the post of AG III (Accounts) and AG
III (Quality Control).
The above guidelines are informative and indicative for the candidates. The actual questions
may vary in difficulty level and content dispersion.
Now you can take a loan against your Ulip
Not too late to make money in the market, say Rakesh Jhunjhunwala
‘ दबंग ’ चित्रपटातील ‘ मुन्नी बदनाम हुई ’ या लोकप्रिय गीताचे कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विडंबन...
कॉमनवेल्थ गेम्सच्या गचाळ आयोजनामुळे सध्या भारताची बेअब्रू होत असतानाच, सध्या नेटविश्वात तसेच मोबाईलच्या महाजालात मात्र मनोरंजनाचा नवा खेळ रंगला आहे. ईमेल आणि मोबाईलचे इनबॉक्स कोटी कोटी कलमाडी जोक्सनी ओसंडून वाहत आहेत... कलमाडी जोक्सची ही ' कोटी कोटी ' उड्डाणे...
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात सांगितलेला हा अफलातून जोक -
परंतु दुर्दैवाने स्टेडियमचे छतच खाली कोसळले.
दिल्ली बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए
सडके भी जाम हुई, कॉमनवेल्थ तेरे लिए...
अयोध्येचा निकाल आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या भवितव्यावर मार्मिक भाष्य करणारा एसएमएस
दिल्लीच्या वीस वर्षीय युवकाने फेसबुकवर एका नवीन म्हणीची भर घातलीय...
A collapse a day keeps the athletes away ...
ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवर आलेला अनोखा मेसेज...
रेन रेन गो अवे... या इंग्रजी बालगीताचे विडंबन करणारा हा लोकप्रिय एसएमएस...
Kalmadi wants to come out and play
( Lyrics by M.S. Gill, Sung by Mani Shankar Aiyar, Music by A.R. Rahman!" )
आता ' बा बा ब्लॅकशीप... ' या इंग्रजी बालगीताचे हे विडंबन वाचा...
Ba ba Kalmadi, have you any shame.
No sir, No sir, we are having a Common Loot Game.
Crores for my partner, crores for the dame,
crores for me too, for spoiling India's name!"
संयोजन समितीचे सचिव ललित भानोत हेही टीकेच्या फे-यातून सुटलेले नाहीत.
"Sarah Palin knows more about world politics than Lalit Bhanot about hygiene,"
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2010
(1234)
-
▼
September
(168)
- Ayodhya verdict
- Federal Bank Clerks & Probationary Officers vacancies
- Indian property market ranked fifth in investment ...
- Best Hotels in Thane and Kalwa
- 5 Reasons why morning is the best time to excercis...
- Underwater Wallpapers
- Mix Pics (China)
- Sensex at 20K. What am I going to do? Nothing
- Fruits and Pesticides
- खारट कॉफी
- Love @ First Sight म्हणतात अस काही.
- पहिल्या 'propose'चा पहिलाच गंध
- INDICATIVE SYLLABUS OF WRITTEN EXAM FOR CAT. III
- Shweta Bharadwaj Good photo Collection Of Shweta B...
- UK/US Shifts,Sal Upto 3.6L-Minimum 12th pass-call ...
- Opportunity for BCOM-(2008-2009)Freshers with Syntel
- AIRPORT AUTHORITY OF INDIA question paper DDA LDC ...
- Digital future: Textbooks are fast becoming history
- Cool New Gadgets
- the Swine Flu in India avoid influenza symptoms h5...
- Now you can take a loan against your Ulip
- Not too late to make money in the market, say Rake...
- Tembhi Pada (BHANDUP) WEST--Sarveshawr Mahaganpati
- ‘ दबंग ’ चित्रपटातील ‘ मुन्नी बदनाम हुई ’ या लोकप्...
- Video - Bride Wars - Behind the Scenes
- How to Promote Business in A Tight Budget
- Ami Parikh, the doctor, is an Ayurvedic gynaecologist
- A Thai region where husbands are imported
- Your medical records where your mouse can get them
- India’s Scientific Contribution to Europe and othe...
- Success tips -- 15 Golden Fengshui Tips for the Home
- Register Sanskrit as second language during census
- Inspiration: From 50 paise, she now earns Rs 200,0...
- Free Web Sessions on Vedic Mathematics
- Must read: What The Army Has Given You - Col (Retd...
- What language Ravana, Hanuman et al spoke in?
- पु . लं. देशपांडे यांचे विनोदी ५० किस्से
- Secret Mobile tips
- Top 3 Cool Secret Mobile Phone Tricks
- Top 10 Richest Politicians in INDIA
- How to find, what is purpose of your life?
- 9 Common Habits of Millionaires, Which You Have To...
- Photoshoot in Baekdu Mountain
- 7 Keys to Making Money Consistently
- GMC Acadia Denali Car
- National Park for Birds, USA
- National Parks of USA
- Hayden Valley
- Yellowstone National Park
- Incredible dress that transforms you from OFFICE t...
- Beauty under sea
- सुंदर दिसण्यासाठी काही टिप्स!
- Mobile Spying, Now you can spy on anyone using you...
- Antarpat Star Pravah Marathi Serial Title song MP3...
- SHIFTING HOUSES - Documents required new address -...
- Selling words through images
- Edutainment the new reason to travel for city's young
- Mumbaikars strike their best pose for family portr...
- Performance linked remuneration
- ITs essential for HR to have a USP
- A climb up to a better tomorrow
- Chain-snatchings soar with gold prices
- View own mobile number on screen, codes.
- Employment News 25 September 10 - 01 October 10
- Nokia New Mobile - C3, C6 and E5
- Nokia E5
- Indians are mostly bewildered by the fervour of Ka...
- Hinduism's great strength is that it grants other ...
- सध्याच्या लग्न पद्धतीतील न पटणाऱ्या बाबी
- Evolution of humans in various countries
- सुटका
- चित्तवृत्ति.
- सकीनाबानूकडचा गणपति.
- प्रेमवेडे दवा म्हणती वेदनेला या जगती अनुवाद. (और इ...
- सुरेखाचं दुसरं लग्न.
- Madinat Jumeirah - The Arabian Resort of Dubai - V...
- Beautiful Indian actress Tamanna - 15 images
- Indian actress Tamanna
- Top 100 India Inc. best performing companies Secto...
- Fixed-rate home loan is not fixed for the entire t...
- Don't try to time the market, stay invested
- गणपती बाप्पा मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या !!! ( ग...
- The common man's superstar
- How to profit from interest rate hikes
- Your Ganpati Mandal
- Few basic parameters while selecting a security fi...
- Our Motherland - The Great INDIA
- Is your agreement valid in a court of law?
- China's challenge: Tackling growing beggars
- Gender equality in Indian boardrooms? Hah!
- Visual Tour of Konkan
- Kargil day - Aye mere watan ke logon
- Some Probably Believable Conspiracy Theories!
- Retirement is the most expensive goal and needs to...
- DID YOU KNOW? - How to estimate the value of a pro...
- With the bull run on, drink stocks SIP by SIP
- Convert RI demat account into NRO account for tran...
- आज्जीचा नाच You have to see
- 2 Month Back office Job available
- Admit your mistakes and errors
-
▼
September
(168)