व्यसन होतं शेतीचं... पण घरातच गळफास
शेतकर्यांच्या टाळूवरचं लोणी खालं कोणी ?
प्रसंग2004 ते 2011 साली 7,974 शेतकर्यांच्या आत्महत्या
2004 साली 456 शेतकर्यांच्या आत्महत्या
2005 साली 666 शेतकर्यांच्या आत्महत्या ( पॅकेज जाहीर - 1,075 कोटी (राज्य))
2006साली 1866 शेतकर्यांच्या आत्महत्या - पॅकेज जाहीर - 3,750 कोटी (केंद्र)
2007 साली 1556 शेतकर्यांच्या आत्महत्या
2008 साली 1680 शेतकर्यांच्या आत्महत्या -पॅकेज जाहीर - 71,000 कोटी (केंद्र), पॅकेज जाहीर - 1,088 कोटी (राज्य)
2009 साली 916 शेतकर्यांच्या आत्महत्या
2010 साली 706 शेतकर्यांच्या आत्महत्या
2011साली 128 शेतकर्यांच्या आत्महत्या
प्रसंग
प्रसंग
उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला शेतकर्यांनी तीव्र विरोध
आभार : आयबीएन लोकमत | IBN नेटवर्क | निखिल वागले | अलका धुपकर
No comments:
Post a Comment