Tuesday, April 9, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-2


 चाणक्यनीती - Chanakyaniti-2


  • आपली पत्नी, आपल्याला रोज मिळणारे भोजन आणि आपल्याला मिळणारा पैसा यातच माणसाने संतोष मानावा. पण विद्या शिकण्यात, जपतप करण्यात व दानधर्म करण्यात कधीही अल्पसंतुष्ट राहू नये. 

  • वेड्यावाकड्या वाढलेल्या झाडांना कोणी हात लावत नाही, म्हणून अतिनम्र स्वभावही चांगला नाही.

  • ज्या ठिकाणी उपजीविकेचे काहीही साधन नसते, भाऊ व आप्त नसतात, शिक्षण मिळण्याचे साधन नसते, त्या ठिकाणी माणसाने राहू नये. त्याला सुख लाभणार नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive