चाणक्यनीती - Chanakyaniti-8
- लक्ष्मी चंचल आहे. आयुष्य, गरदार सर्व काही चंचल आहे. या चंचल जगात फक्त काही अचल असेल तर तो धर्म. धर्माचे आचरण ही सर्वात टिकाऊ संपत्ती आहे.
- आपल्या हाताने गुंफलेली माळ, आपल्या हातांनी उगाळलेले चंदन, आपण लिहिलेली माहिती, हि इंद्रलोकांतील सुखापेक्षाही अधिक शोभिवंत होते.
- रोजच्या व्यवहारात आपण काळात नकळत खूप चुका करतो. त्यामुळे अप्पाल्याला दैनंदिन जीवनात खूप त्रास होतो.
No comments:
Post a Comment