चाणक्यनीती - Chanakyaniti-9
चाणक्यनीती - Chanakyaniti-9
- राजा एकदाच हुकुम करतो, शहाणा माणूस एकदाच काय ते बोलतो व कन्यादानही एकदाच करता येते.
- खालील पाच प्रकारच्या व्यक्ती वडीलांसारख्या मानल्या जातात.
- जन्म देणारा
- यज्ञादी संस्कार करणारा
- विद्या शिकविणारा
- संकटात रक्षण करणारा
- अन्न देणारा - या त्या पाच व्यक्ती होत.
- संसारात माताही पाच प्रकारच्या असतात.
- राजाची पत्नी
- गुरूची पत्नी
- मित्राची पत्नी
- गाय
- स्वतःची आई - या पाच माता मनुष्याला सदा सर्वकाळ पूजनीय आहेत.
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
No comments:
Post a Comment