Wednesday, April 17, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-7

चाणक्यनीती - Chanakyaniti-7

  • पक्ष्यांत कावळा अधम समजला जातो; पशुंत कुत्रा हीन समाजाला जातो; परंतु दुस-याची निंदा करणारा मनुष्य सर्वांत हीन समजला जातो.  असा मनुष्य जिवंतपणीच सर्वनाश करतो. 

  • काश्याचे भांडे राखेने, तांब्याचे भांडे चिंचेने, वाहत्या पाण्याने नदी पवित्र होते. त्यानंतरच या सर्वांचा उपयोग करावा. 

  • प्रवासाचे वेगळेच महत्व आहे. प्रवास करणा-याचे ज्ञान वाढते. ही सारी दुनिया म्हणजे एक विद्यापीठ मानले गेले आहे; म्हणून माणसाने सतत प्रवास केला पाहिजे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive