Sunday, April 14, 2013

चाणक्यनीती - Chanakyaniti-5


चाणक्यनीती - Chanakyaniti-5


फुलात सुवास, तिळांत तेल, लाकडात आग, दुधात तूप, ऊसात गुळ, त्याप्रमाणे माणसाच्या मनात विचार असतात.

विषात अमृत मिळाले तर तेही घावे, घाणीत पडलेले सोनेही घ्यायला हरकत नाही.

हलक्या माणसांकडून शिकत येण्यासारखे असेल, तर तेही शिकून घ्यवे. 

आपल्या मनातील खाजगी गोष्ट चारचौघांना सांगू नये, स्वत:च्याच मनात ती ठेवावी व योग्य वेळ येताच ती प्रकट करावी.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email