चाणक्यनीती - Chanakyaniti-6
- या चार गोष्टी विसरू नयेत.
- समुद्राला पावसाचे महत्व नसते.
- पोट भरलेल्याला भोजनाची इच्छा नसते.
- श्रीमंताला दान देणे व्यर्थ आहे.
- सूर्याचा उजेड असताना दिवा लावणे व्यर्थ आहे.
- आयुष्यात जी सुख-दु:खे मिळायची ती दैवाधीन असतात म्हणून माणसाने कोणत्याही स्थितीत समाधानी असावे.
- कोणत्याही धार्मिक प्रसंगी अगर दु:खदप्रसंगी आपल्या मनात एक प्रकारचे वैराग्य येते, हे वैराग्य ज्याला कायम टिकविता आले त्याला संसारात नेहमी समाधान लाभते.
No comments:
Post a Comment