Thursday, October 14, 2010

LADKIYO KA KHEL


एक  नंबर  रेवती !
actually काय आहे कि ह्याच्या  २ बाजू आहेत.
कोण कुठल्या बाजूने विचार करतो त्यावर सगळं आहे !
मी दोन्ही बाजूने विचार करतो !

पहिली चूक मुलं करतात ! त्यांना मुली हव्या असतात! म्हणून ते मुलींचे एवढे गुलाम होऊन जातात कि मुलगी  त्यांना कठपुतली सारखी वागणूक देते तरी त्यांना लाज वाटत नाही.
पण आई वडील जर काही बोलले तर ते त्यांना उलटून उत्तर देतात! गर्लफ्रेंड ला मात्र सॉरी सॉरी म्हणतात.
आई वडील सांगतात अभ्यास कर तर हे लोक दुर्लक्ष करतात ! आणि गर्लफ्रेंड ने अभ्यास कर म्हटल्यावर हे मजनू म्हणतात "अरे ती माझी ना खूप काळजी करते !"
तर असे हे मूर्ख मजनू!

दुसरी चूक ह्या रंभा अप्सरा करतात !
सगळं काही समजून उमजून सुद्धा त्या मूर्ख मुलाचा आपल्या फायद्या साठी उपयोग करतात!
तुम्ही मुली जर तुमच्या परिवाराचा इतका आदर करतात तर त्या मुलाला आधी का नाही सांगत?
त्या मजनू च्या मागे बाईक वर बसतांना कुठे जातात तुमच्या मर्यादा?
तो जेवा तुम्हाला प्रोपोसे करतो तेव्हाच  तुम्हाला हे शब्द सुचतात "मला घर ची बंधने आहेत रे! आपण चांगले मित्र आहोत! तसेच राहू या!"

सगळे एका माळेचे मनी आहेत!
मुलींनी हा गैर समाज सोडून द्यावा कि त्यांचं वर्तन मुलांपेक्षा खूप चांगलं आहे!
स्वार्थी प्रवृत्ती देवाने सगळ्यांना सारखी वाटप केलेली आहे! आणि सगळे त्याचा बरोबर उपयोग करतात!







No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive