रंगबेरंगी कानातले
, आज आपण बनविणार आहेत,
मित्रांनो
रंगबेरंगी कानातले (इअररिंग्ज). घरगुती तार
आणि लोकरीच्या मदतीने आपण हे कानातले
बनविणार आहोत. आपल्या मैत्रिणींना नवीन
वर्षाची भेट म्हणून आपण हे कानातले देवू
शकतो. चला तर बनवूया कलरफुल
इअररिंग्ज...
साहित्य :
पातळ तार, रंग, रंगबेरंगी बिड्स, लोकर,
गोंद, कात्री.
कृती :
सर्वप्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे पातळ
तारेचे वेगवेगळे आकार बनवा आणि त्यांना
रंगवून घ्या. त्यानंतर तारेला वेगवेगळ्या
रंगाची लोकर गुंडाळा आणि अगदी टोकाला
वेगवेगळ्या रंगाचे बिड्स लावा. बस झाले,
आपले सुंदर आणि रंगबेरंगी कानातले तयार.
☺
No comments:
Post a Comment