Monday, November 1, 2010

जरा हे वाचा....विचार करा




जरा हे वाचा....विचार करा
१०० रुपये एखाद्या गरिबाला द्याला आपल्याला जास्त वाटतात पण तेच हॉटेलमध्ये
उडवायला कमी वाटतात.

३ मिनटे देवाची आराधना करणे हि आपल्याला जड जाते पण ३ तास चित्रपट मात्र आपण
मजेत बघतो.







वैलेंटाइनच्या दिवशी २०० रुपयाचा फुलांचा गुच्छ आपण देतो,पण मातृ दिनी एक
गुलाबाचे फुल मात्र आपण आपल्या आईला देत नाही.



हा संदेश आपण कदाचित आपल्या मित्रांना पाठवायला टाळाटाळ कराल पण फालतू विनोद
मात्र तुम्ही मित्रांना आवडीने पाठवाल.

जरा विचार करा नाहीतर पुन्हा हे वाचा

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive