Wednesday, November 2, 2011

Selection of the 2011 Miss International Beauty Pagent

Selection of the 2011 Miss International Beauty Pagent
मिस इंटरनॅशनल २०११ : भारताच्या अंकिताला पोहोचवा ‘टॉप १०’ मध्ये

प्रिय वाचकहो,

चीनमधील चेंगडु येथे होत असलेल्या मिस इंटरनॅशनल २०११ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या अंकिता शौरी हिला टॉप १० मध्ये पोहोचवण्याची नामी संधी मटा ऑनलाइनच्या वाचकांना आहे. तिला टॉप १० मध्ये पाठवण्यासाठी सध्या ऑनलाइन मतदान सुरू असून http://missinter.cn/vote/index_en.php या लिंकवर क्लिक करून वाचकांना आपले अमूल्य मत अंकिताच्या पारड्यात टाकता येईल.

मतदान करण्यासाठी http://missinter.cn/vote/index_en.php या लिंकवर गेल्यानंतर सहाव्या रांगेत पहिलाच फोटो आहे तो ‘ मिस इंडिया ’ अंकिता शौरी हिचा. या फोटोवर माऊस नेताच हिरव्या रंगाचे व्होट ( Vote ) बटण दिसेल. या बटणावर क्लिक करुन मतदान करा.

मतदान करताच एक व्हॅलिडेशन कोड दिसेल. हा नंबर जसाच्यातसा टाइप करा आणि ओके ( Ok ) या बटणावर क्लिक करा. ही कृती पूर्ण होताच ‘ मिस इंडिया ’ अंकिता हिच्या खात्यात आणखी एक मत जमा होणार आहे.

एकदा मतदान केल्यानंतर त्याच कम्प्युटरवरुन पुन्हा ३० मिनिटांनंतर मतदान करता येईल. ऑनलाइन व्होटिंग रविवारी , ६ नोव्हेंबर २०११ रोजी थांबणार आहे.

आभार,
फेमिना मिस इंडिया टीम
================

Dear All,

Please vote for Pantaloons Femina Miss India Ankita Shorey and help her reach the Top 10 at Miss International 2011 at Chengdu, China!!


To vote for Ankita Shorey, follow these steps:

1. Log on to: http://missinter.cn/vote/index_en.php

2. Miss India Ankita Shorey’s picture is the first in the sixth row, listed as Miss India

3. Mouse over her photograph to see the green vote button

4.Click the green button to vote in her favor

5. You will see a validation code. Please fill the code in the space provided and click Ok.

Voting can be done every 30 minutes until Nov 6, 2011.

Please remember that your vote can make a huge difference .


Regards,

Team Femina Miss India 
Selection of the 2011 Miss International Beauty Pagent

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive