Saturday, September 29, 2012

Local railway Monthly pass new rates

first-class

Local railway Monthly pass new rates


सर्व्हिस टॅक्सच्या 'धाडी'मुळे रेल्वेचा एसी प्रवास महाग झाला असतानाच ही धाड आता उपनगरीय लोकलच्या फर्स्ट क्लास प्रवासावरही पडली असून त्यामुळे हा प्रवास १ ऑक्टोबरपासून सुमारे चार टक्क्यांनी महागणार आहे. या टॅक्सधाडीतून सेंकड क्लासचा प्रवास वगळण्यात आल्याने सर्वसामान्य लोकल प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर नवे दर अमलात येतील.

फर्स्ट क्लास तिकीट, पासचे नवे दर (अंदाजित रक्कम)

मध्य आणि हार्बर रेल्वे - Central Railway

सीएसटी-भायखळा- तिकीट ४७ रु., मासिक पास २८४ रु., तिमाही ७६६ रु.
सीएसटी-दादर- तिकीट ४७ रु., मासिक पास २८४ रु., तिमाही ७६६ रु.
सीएसटी-कुर्ला- तिकीट ८३ रु., मासिक पास ४४६ रु., तिमाही १२१९ रु.
सीएसटी-घाटकोपर- तिकीट ८३ रु., मासिक पास ४४६ रु., तिमाही १२१९ रु.
सीएसटी-ठाणे- तिकीट ११४ रु., मासिक पास ५९६ रु., तिमाही १६२३ रु.
सीएसटी-डोंबिवली- तिकीट १२५ रु., मासिक पास ८०४ रु. तिमाही २१८४ रु.
सीएसटी-कल्याण- तिकीट १३५ रु., मासिक पास ८८७ रु., तिमाही २४११ रु.
सीएसटी-अंबरनाथ- तिकीट १४० रु., मासिक पास ९५४ रु. तिमाही २५९३ रु.
सीएसटी-वाशी- तिकीट ११९ रु., मासिक पास ९५४ रु., तिमाही २५९३ रु.
सीएसटी - पनवेल - तिकीट १३५ रु ., मासिक पास ९८० रु ., तिमाही २७०७ रु .

पश्चिम रेल्वे - Western Railway

चर्चगेट - दादर - तिकीट ४७ रु ., मासिक पास २८५ रु ., तिमाही ८४० रु .
चर्चगेट - वांद्रे - तिकीट ४७ रु ., मासिक पास २८५ रु ., तिमाही ८४० रु .
चर्चगेट - अंधेरी - तिकीट ८८ रु ., मासिक पास ५१९ रु ., तिमाही १४१६ रु .
चर्चगेट - बोरिवली - तिकीट ११४ रु ., मासिक पास ५९६ रु ., तिमाही १६२३ रु .
चर्चगेट - भाईंदर - तिकीट ११९ रु ., मासिक पास ७३६ रु ., तिमाही १९०० रु .
चर्चगेट - वसई - तिकीट १३५ रु ., मासिक पास ८८७ रु ., तिमाही २४११ रु .
चर्चगेट - विरार - तिकीट १५० रु ., मासिक पास ९३४ रु ., तिमाही २५९३ रु .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive