Friday, September 28, 2012

Morya Gosavi

मोरया गोसावी

मोरया गोसावी यांचे कल्पनाचित्र
मोरया गोसावी हे १४व्या शतकातील गाणपत्य समाजातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची स्थापना केली. गणपती बाप्पा मोरयामधील मोरया त्यांच्याच संदर्भात आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive