गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
|| श्री गुरुदेव दत्त ||
गुरुचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी
...
१. श्रीगुरुचरित्र साप्ताह करताना शक्यतो आरंभ शनिवारी करून शुक्रवारी संपवावा . साप्ताह सुरुवातीस , साप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यास संध्याकाळी श्रीगुरुचारीत्राची पूजा आणि आरती करावी .
२. श्री दत्ता जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचारीत्राचा साप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता , जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगेरे करून आनंद करावा.
३.सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतास्थ्पणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे चांगले .
४. जागा एकांत हवी . तशी नसेल तर श्री दत्त मूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा .
५. उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे .
६. शक्य नसल्यास घरी किंवा देवघरात साप्ताह सुरु करावा .
७. अखंड दीप असावा . साप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा .( वाचन चालू असे पर्यंत )
८. समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राम्हण भोजन द्यावे .
९. सात दिवसापर्यंत सोवळ्या ओव्ळ्याचे नियम पाळावेत .
स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा श्री . प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचा निष्कर्ष आहे . काही विशिष्ट हेतूसाठी अध्याय नित्य वाचणारे लोक आहेत .
* आरोग्य साठी १३ वा अध्याय
* परमार्थिक गुरुकृपेसाठी २ रा अध्याय
* सद्गुरू प्राप्तीची तळमळ व्यक्त होण्यासाठी पहिला अध्याय
* संततीच्या आरोग्याबाबतची काळजी निवारणासाठी २० वा आणि २१ वा अध्याय .
* पुत्रप्राप्तीसाठी ३९ वा अध्याय
* आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ १४ वा अध्याय
अशी त्या अध्यायाची खास वैशिष्टे आहेत .
ज्यांना सवड नसेल ते रोज अवतार्निका वाचतात ......
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा "
श्री गुरुदेव दत्त

No comments:
Post a Comment