महाडमधली सावित्री नदी कधी अशीही शांत असते..
दुपारच्या वेळेस सूस्त पहूडलेला मुंबई - गोवा रस्ता
लांबच लांब पसरलेला वेंगुर्ल्याचा किनारा..
शिरोडा - आजगांवला जाताना दिसणारी विस्तीर्ण कुरणं
शिरोडयाच्या वेतोबाच्या देवळासमोर पसरलेला हिरवाकंच पाचू
बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त..
सूर्यास्तानंतरचे उगाचच हुरहुर लवणारे क्षण.. (मालवण)
संध्याकाळ चोरपावलांनी शिरते.. हळूच..
सर्वात प्रथम माडांमध्ये.. अगदी आंत पसरते..
No comments:
Post a Comment