१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.
५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.
७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2010
(1234)
-
▼
December
(68)
- Dare devil
- Amazing Events In Pictures
- दुनिया के 5 सबसे बड़े सच .......................
- व्हेज मान्चुरिअन
- AMAZING PHOTOGRAPHY
- मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
- इतकी का सुन्दर दिसतेस तू...??
- ‘अंधारात कसा चढणार डोंगर?’......... nice बोध कथा
- Books Publishers and distributors Mumbai Delhi All...
- Pakistan has been ruined by the army and India by ...
- The Ruins of Madain Saleh - Saudi Arabia
- खगोलशास्त्रज्ञाचे प्रेमगीत
- Beautiful Nature Some of Animals
- हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार ...
- मला अभिमान ह्या मराठी माणसांचा..
- समजा दिली सोडुन नोकरी तुम्ही....
- If Rajani Kant who Can?
- गुगल आयडी अर्थात Gmail चा पासवर्ड कसा बदलाल !
- Ramayan
- Innocent Baby ANiMATiON PLEASE SEE
- समजा मी तुम्हाला १००० रु. दिले......
- आणि तेंव्हा - आपल्याला मोठं व्हायचं होतं.............
- भारत के बारे में रोचक तथ्य
- आपल्याला मराठीची माहीती असायलाच हवी !!!!!!!
- तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
- 8 किल्ले भ्रमंती
- किल्ले रामसेज
- किल्ले रामसेज
- सामराजगड
- किल्ले खांदेरी
- कनकदुर्ग-गोवागड
- पेडगावचा बहादूरगड
- Top 10 Best in the World of Luxury Cars
- How to undo email? चुकून पाठवलेला ईमेल लगेच undo करा
- आइस्क्रीम (लेखक शरद कोर्डे)
- Large megafish
- Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great...
- Sachin's Birthday is going to be celebrated as "Wo...
- Fwd: मराठी युवा // महिलांनी कुंकु का लावायचे?
- Sachin's Birthday is going to be celebrated as "Wo...
- बेस्ट एवर रजनीकांत जोक ...........................
- रोप...प्रेमाचं...Sad-Love-Story
- जपा मायबोली मराठी - Save Marathi
- ब्रह्मकमळ - एक निसर्ग चमत्कार - Brahmkamal - Amazi...
- किल्ले जयगड
- चंपाषष्ठी..................
- Have you seen your friend photo?
- Do these make your eyes go funny?
- Indian Sarees { FOR GIRLS ONLY )
- South Indian Anushka's photos in Saree
- चिनी कुत्र्याचे नाव काय ?
- Cellphones may put your child at risk of brain tumor
- Bagan was the capital of the First Burmese Empire
- "आवाज" दिवाळी अंकामधील काही जुनी कार्टून्स
- Fwd: Recipes of Gujarati food in Gujarati
- Safe Baby Pregnancy Tips - Visual Instructions For...
- उखाणे..........त्याच्या आणि तिच्यासाठी
- Rangoli 2010 at Kirti Mandir Baroda (Gujarat)
- Rajgad Photoes
- Re: मराठी युवा // वेडात मराठे वीर दौडले सात
- Surreal Dream Sequence
- काम असो वा नसो झोपा आता
- Do you knew everything?
- लवासा : पाणलोटक्षेत्राचा विध्वंस कशासाठी चालू आहे?
- Vintage Cars
- कोकण- हिरव्यागार माडांपासून सोनेरी सूर्यास्तापर्यं...
- 10 Luxurious Gold Plated Cars
- सापशिडीचा खेळ खेळा
-
▼
December
(68)
No comments:
Post a Comment