आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा । गर्भाशयामधील गाठ, (फाइब्रायड) किंवा लियोमयोमा ही स्त्रीयांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य गाठ आहे । जवळजवळ ३० ते ४० टक्के महिलांमध्ये ही गाठ आढळून येते । नियमित सोनोग्राफी तपासणीने हे सत्य समोर आलेले आहे । अनेक केसींमध्ये असे कुठलेही लक्षण उत्पन्न करत नाही पण काही केसींमध्ये त्रासदायक रक्तस्त्राव आणि वंध्यत्वाला कारणीभूत ठरते । कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व येऊ शकते ।/कित्येक केसींमध्ये ही कुठलीच लक्षणे दिसून येत नाही पण कित्येक केसींमध्ये वेदना, रक्तस्त्राव व वंध्यत्व ह्यांचे कारण ठरू शकते । सामान्यपणे ३०-४० वय असलेल्या महिलांमध्ये हे पाहायला मिळते । कधीकधी कमी वयाच्या कुमारीकादेखील ह्याने पिडीत होतात । /कधीकधी कमी वयाच्या कुमारीदेखील ह्याने ग्रस्त होतात । रजोनिवृत्तिकालानंतर गाठीचा आकार लहान होतो । परंतु संप्रेरक-उपचार (हार्मोन उपचार) घेतल्यावर पुन्हा त्याचा आकार वाढू शकतो । गोर्याा वर्णाच्या महिलांच्या तुलनेत सावळ्या वर्णाच्या महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो । मुल न झाल्याने किंवा कमी झाल्याने ह्याची असण्याची शक्यता अधिक वाढते । गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्याी महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी पाहायला मिळतो । / गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापर करणार्या् महिलांमध्येसुद्धा हा आजार कमी प्रमाणात दिसून येतो । कमी वयात मासिक पाळी आल्याने फाइब्रायड ह्याचा धोका वाढतो । कुटूंबात जर आई, बहीण इत्यादींना हा फाइब्रायड ट्यूमर असेल तर हे होण्याची शक्यता वाढते । मद्य, सिगारेट तसेच मांस ह्यांच्या सेवनामुळेही धोका वाढतो । शाकाहार हा फाइब्रायड न होण्यास मदत करतो । / शाकाहारामुळे फाइब्रायड न होण्यास मदत होते । ही स्नायू आणि तंतुमय ऊती ह्यांची गाठ असते । सुमारे २० ते ३० टक्के महिला ह्या फाइब्रायड लक्षणविरहित असतात । / जवळजवळ २० ते ३० टक्के महिलांमध्ये फाइब्रायडची लक्षणे दिसून येत नाही । आसाधारण, अधिक रक्तस्त्राव तसेच मासिक पाळीच्या वेळी होणार्याि वेदना । ओटीपोटात वेदना व कमरेचे दुखणे / ओटीपोटात दुखणे व कंबरेचे दुखणे गर्भपिशवीच्या आत गाठीमुळे वंध्यत्व निर्माण होणे । ताण पडल्यामुळे होणारे लक्षण- लघवीचा त्रास शस्त्रक्रियद्वारे प्रसूतीची आवश्यकता भासणे । प्रसूतीपश्चात जास्त रक्तस्त्रावामुळे रक्त्ताल्पता होते । अनेक वेळ फाइब्रायडच्या निदानात गुंतागुंत असते । अंडाशयाची गाठ ही गर्भाशय ग्रंथी (एंडोमेट्रियोसिस), गरोदरपणा स्नायुस्थित गर्भाशय ग्रंथी (प्रेगनेंसी एडिनोमायोसिस) इत्यादींमुळेही गर्भाशयची पिशवी मोठी होते । आवश्यक तपासणे । सोनोग्राफी, पोटातून तसेच योनिमार्गातून करणे । परंतु रसौली असल्यामुळे ते काढून टाकणे फार जरूरीचे नाही । सबम्यूकस फाइबायड इत्यादी लहान असेल तर ह्याला हिस्टेरोस्कोपी गर्भाशयच्या दुरबीनीने काढले जाते । लेजरनेसुद्धा सबम्यूकस फाइबायड काढले जाऊ शकते । अंतर्गत फाइब्रायड काढण्यासाठी प्रथम हे पाहिले पाहिजे की महिला किती वयाची आहे, तिला मुले आहेत की नाही, कुटुंब संपूर्ण आहे की नाही, महिलाची इच्छा काय आहे । मायोमेकटोमी ऑपरेशन हे हिस्टेरोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी ह्याद्वारे नाहीतर लॅपेरोटोमी (पोट फाडून) ह्याद्वारे केले जाते । कमी वयाच्या महिला ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते । / ज्यांना आणखी मुले हवी आहेत अशा कमी वयाच्या महिलांच्या केसींमध्ये फक्त गाठ काढली जाते । हिस्टेरेक्टोमी: जर वय कमी असेल, गाठ जास्त मोठी असेल व मुलांची गरज नसेल (मुले नको हवी असतील) तर पूर्ण गर्भाशय हे गाठी सकट काढले जाते । लेप्रोस्कोपिक मायोलिसिसमध्ये बधीर करून मांडीच्यी धमनीतून एक नलिका आत सोडून त्यातून पाली विनाइल कणिका किंवा जेलफोम पाउडर टाकून गर्भाशय धमनी बंद केली जाते । ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौली ६०% पर्यंत लहान होतो । /ह्यामुळे रसौलीला होणारा रक्तपुरवठा बंद होतो व रसौलीचा आकार ६०% पर्यंत लहान होतो । स्तन कर्करोग हे महिलांसाठी एक भयानक नाव आहे । सुरूवातीच्या दिवसांमध्ये स्तन कर्करोगाच्यी ओळख न झाल्याने हजारो मृत्यू होतात । कर्करोग ह्यात बहुतेक लोक मानसिक आणि आर्थिक स्वरूपात खचून जातात । स्तन कर्करोगाचा तपास प्रांरभीच्या अवस्थेमध्येच लागला तर कुठलेही शारीरिक व्यंग न आणता उपचार करणे शक्य आहे । तसेच शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही केले जाऊ शकते । /शंभर टक्के रुग्णांना रोगमुक्तही करता येते । अशा प्रकारे लाखो महिलांना आणि कुटूंबांना मानसिक आणि आर्थिक कष्टापासून वाचवले जाऊ शकते । आजच्या युगात सामाजिक आणि राहणीमानाची सवय इत्यादी बदल्याने स्तनाच्या कर्करोगचा प्रसार भरपूर वेगाने होत आहे । आतापर्यंत कर्करोग तपासणीचे अनेक उपाय जसे मैमोग्राफी, एम ।आर ।आई, सीटी स्कैन इत्यादी उपयोगी तर आहेत पण/परंतु ह्यामध्ये कोणत्याना कोणत्या स्वरूपात क्ष-किरणाचे दुष्परिणाम पाहायला मिळतात । अशा अवस्थेमध्ये डॉक्टरांच्या हाथी एक नवीन उपकरण लागले आहे - इन्फ्रारेड, थर्मोग्राफी । इन्फ्रारेड, थर्मोग्राफी ह्यांमध्ये घातक क्ष-किरणाचा दुष्परिणामामुळे स्तन कर्करोगाची लवकरात लवकर तपासणी केली जाऊ शकते । ग्रीक आणि इजिप्शियन रोगोपचारतज्ज्ञ हे स्तन कर्करोग तसेच शरीराचे तापमान ओळखतात । इन्फ्रारेड उष्ण क्ष-किरणाचा शोध सर विलियम हर्षल ह्याने १८०० मध्ये लावला । परंतु १९७०पर्यंत हे निश्चित नव्हते की इन्फ्रारेड ह्याचा उपयोग उपचाराचा क्षेत्रात केला जाऊ शकतो । स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखण्यास मदत होते । / स्तन थर्मोग्राफीमुळे कर्करोग हा एकदम सुरवातीच्या अवस्थेत असताना ओळखता येतो । स्तन थर्मोग्राफीने लाखो महिलांना फायदा होऊ शकतो । मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग केला जाऊ शकतो ।/मधुमेहामुळे रक्तवाहिन्या अरुंद (बारीक) होणे इत्यादीची ओळख होण्यातसुद्धा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा उपयोग करता येतो । जर मेंदूत सूज, मेंदूची गाठ किंवा मेंदूज्वर आहे तर इंट्राकेनियल वेंसचा दाब वाढला जातो । यूमोटोइडाआर्थराइटिस किंवा स्पोंडिलाइटिस जर असेल तर डोळ्यांना सूज येते । रक्तदाबामुळे डोळ्यांवर बराच परिणाम होतो । रक्तदाबाने डोळ्यांच्या नसा बंद होऊ शकतात किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो । ह्याने डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते । डोळ्यांद्वारे वृक्क आणि डोके ह्यांच्या सर्व आजारांचा तपास सहज लावता येतो । डोळ्यांवर झालेले कोणतेही बदल हे थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम करतात ।/डोळ्यांवर झालेल्या कोणत्याही बदलांचा थेट वृक्कावर (किडनीवर) परिणाम होतो । मधुमेहामुळे आपल्या शरीराचे किती नुकसान होते हेदेखील डोळ्यांमार्फत पाहू शकतो । क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते । / 'क्लोरोक्वीन' हे औषध घेतल्याने डोळ्यांना अंधत्व येऊ शकते । वियाग्रा'ने डोळ्यांची नजर कमी होऊ शकते । कोणाला मुधमेह असले व डोळ्यांचा त्रास होत नसले तरही डॉक्टरकडे नक्की जावे ।/जर कोणाला मुधमेह असेल व डोळ्यांचा त्रास होत नसेल तरीसुध्दा डॉक्टरकडे जरूर जाणे । ४ वर्षानंतर मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्की/जरूर करू घेणे । ह्यामुळे जर त्याच्या डोळ्यांमध्ये एखादा त्रास असेल तर तो बरा करता येतो । जर लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये तिरळेपणाची समस्या असेल तर अनेक वेळा शस्त्रक्रिया न करताही त्याला बरे केले जाऊ शकते । वाढत्या वयाबरोबर डोळ्यांची तपासणी वर्षातून कमीतकमी एकदा तरी जरूरी केली पाहिजे । विजन सिंड्रोम झाल्यावर व्यक्तिची सतत तपासणी करून घेतली पाहिजे । डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध डोळ्यांत घालू नये । जर एखाद्या व्यक्तिच्या काकाला, मामाला, बाबांना, तसेच आईला मोतीबिंदू असेल तर नियमित तपासणी केली पाहिजे । मोतीबिंदूने डोळ्यांचा दाब वाढू शकतो व ज्यामुळे शिरा खराब होऊ शकतात । कित्येक वेळा डोळ्यांमध्ये लवकर मोतीबिंदू होतो । कधीही सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नये । सुर्याच्या जंबुलातीत (अलट्रावायलट) किरणांपासून डोळ्यांना नेहमी दूर ठेवण्याची गरज असते । हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी वाढत नाही । हिरवे गवत फक्त पायांना ओलावा किंवा थंडावा देते । चष्मा लावल्याने डोळ्यांची दृष्टी कमी किंवा न लावल्याने अधिक होणे, असे कधीही होत नाही । दुरदर्शन, संगणक किंवा कमी प्रकाशात आपले डोळे खराब होत नाही । कोणत्याही प्रकाराचा व्यायाम डोळ्यांची दृष्टी वाढवू शकत नाही । आर्थराइटिस ह्या शब्दाचा अर्थ आहे की सांध्याची सूज आणि १०० पेक्षाही जास्त वेगवेगळ्या प्रकाराच्या सांध्यांच्या सुजेला आर्थराइटिसच्या श्रेणीत ठेवले जाते । सांधेदुखी आजार हा कोणत्याही वयात आपल्याला होऊ शकतो । मुलांमध्येही सांधेदुखी हा आजार दिसून आला आहे । ५० वर्ष आणि त्याहुन अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार सामान्य आहे । ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हा आजार गंभीर स्वरुपात आणि अधिक त्रासदायकही असतो । जसजसे वय वाढत जाते तसे-तसे सांधेदुखीच्या केसींसुद्धा वाढत जातात । ६५ वर्षांहून कमी वयाचे प्रत्येकी ५ मधून ३ व्यक्ती हे सांधेदुखीचे रुग्ण असतात । जर सांधेदुखीचे निदान आणि उपचार वेळेवर केले गेले नाही तर ह्यांमुळे शरीराचे सांध्यांचे आणि हाडांचे बरेच नुकसान होते । ही सांधेदुखी तर जगभरातील महिलांना होणारा आजार आहे । आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना हा आजार जास्त त्रास देतो ।/आपल्या देशात, शौचाला बसणे किंवा घरगुती कामासाठी जमिनीवर बसणे ह्यांसारख्या काही विशेष क्रिया करत असताना महिलांना ह्या आजाराचा जास्त त्रास होतो । गुडघ्याचा सांधा हा वस्तुतः मांडीचे हाड व पायाचे हाड ह्यांमधील सांधा आहे । एकदा नष्ट झालेल्या कास्थीला कोणत्याही औषधाने पुन्हा ठीक करता येत नाही । सांधेदुखी, जी कास्थीला क्षती पोहचून होते, झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्यात (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो । कास्थीला क्षती पोहचल्यामुळे सांधेदुखी झालेल्या रुग्णाला चालणे, पायर्याझ (दादर) चढणे व खाली बसणे किंवा खाली बसून स्नान करणे ह्यांसारख्या क्रिया करतानादेखील त्रास होतो । सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्यारपैकी आराम मिळणे शक्य आहे । / सांधेदुखीचे बरोबर निदान जर वेळेवर झाले तर ह्या आजारापासून बर्याझपैकी आराम मिळू शकतो । तत्काळ उपचाराचा अर्थ आहे - सांध्यांना कमी दुखापत होणे व ह्यामुळे रुग्णाला कमी वेदना सहन कराव्या लागतात । सामान्यतः सांधेदुखी गंभीर स्वरुपाची झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो । / सामान्यतः सांधेदुखी खूपच त्रासदायक झाल्यावर शस्त्रक्रियेचा सल्लादेखील दिला जातो । ज्या रुग्णांमध्ये सांधेदुखी प्रारंभिक अवस्थेत आहे अशांसाठी ’यूनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट व हिप रिप्लेसमेंट ’ ह्यासारखा पर्याय खूपच फायदेशीर ठरतो । संपूर्ण सांध्याला परिणाम करणार्याख सांधेदुखीच्या अवस्थेत टोटल हिप/नी रिप्लेसमेंट (टीकेआर) हे उपयोगी पडते । टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावला जातो । / टीकेआरचा हा अर्थ नाही की रुग्णाच्या गुडघा काढून धातूचा इंप्लांट लावणे । टीकेआरमध्ये हाडांच्या शेवटी एक नवीन पृष्ठभाग लावला जातो । गडघा आरोपणाचा (बसवण्याचा) नवीन पर्यय आहे रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी, ज्याद्वारे रुग्णाला चालणे-फिरणे, बागकाम करताना वाकणे, वाहन चावण्यासाठी बसणे किंवा व्यायाम करणे, दादर (पायर्याप) उतरणे-चढणे ह्यांसारख्या अनेक क्रियांमध्ये फायदा होतो (आराम मिळतो) । हाई फ्लेक्सिन गुडघ्याने १५५ डीग्रीपर्यंत वाकणे शक्य असते (आहे) । रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच जास्त समाधान मिळाले आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत ।/ रोटेटिंग प्लेटफार्म हाई फ्लेक्सियन नी आरोपण केलेल्या (बसवलेल्या) रुग्णांना सध्या खूपच चांगला अनुभव आला आहे व ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन हालचालींना तोंड देत आहेत । योग्य वैद्यकीय देखरेख, शस्त्रक्रियेचे पर्याय व समतोल जीवनपद्धत तसेच खाण्या-पिण्याची योग्य सवयी लावणे ह्यांपासून सांधेदुखी सारख्या महारोगापासून बर्यानपैकी सुटका करून घेऊ शकतो । औषध न घेता आणि शस्त्रक्रिया न करता समतोल आहारदेखील सांधेदुखी आजारापासून पूर्णपणे मुक्त होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो । जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे केल्याने तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता ।/जीवनसत्वे, खनिजपदार्थ, एंटीआक्सीडेंट तसेच इतर पोषकतत्वांचे प्रमाण वाढवणे आणि असे करून तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता । स्थूलपणा वाढल्याने सांधेदुखीचा आजार हा गंभीर स्वरुपाचा होतो । ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन जास्तीतजास्त करणे आणि विशेषतः जीवनसत्वे 'क' असेलेली फळे़ जसे सफरचंद, संत्री, चैरी, पपई, टमाटर, बीट, रताळे इत्यादी खूप खावे जेणेकरून सांधे बळगट होतील । अखंड धान्य, जव (सातू) व ब्राऊन राईस ह्यांसारखे तंतुमय आहारामुळेदेखील आरोग्य व खासकरून सांधे चांगले ठेवण्यात मदत होते । भाजलेला किंवा तळलेला आहार घेऊ नये । कॅल्शियमयुक्त आहार इत्यादीचे सेवन जास्तीत जास्त करा । कॅल्शियमयुक्त आहार हा हाडांना सुरक्षित ठेवतो । नियमित व्यायाम केल्यानेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात ।/नियमित व्यायामामुळेसुद्धा सांध्यांच्या जवळपासचे स्नायू बळकट होतात । शरीराच्या एखाद्या भागावर एखादी चामखीळ, गाठ किंवा जखम कित्येक महिन्यांपासून असेल आणि ती लवकर सूखत नसेल तर सावध व्हा, हा त्वचेचा कर्करोग असू शकतो । त्वचेचा कर्करोग हा नेहमी एका लहान गाठीच्या स्वरूपात दिसून येतो । ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते, जसे हात, पाय, चेहरा इत्यादी । गाठ ही एक तर साधारण रंगाची असू शकते नाही तर काळ्या रंगाची । प्रारंभिक अवस्थेत ही गाठ वेदनारहित असते आणि म्हणूनच आपल्याकडून भयंकर मोठी चूक घडते । गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे लक्ष दिले जात नाही ।/गाठीमध्ये वेदना न होत असल्यामुळे रुग्ण गाठीच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते । गाठ वाढल्यावर ती दुखायला लागते । कधीकधी कर्करोग हा एका लहान/छोट्या जखमेच्या स्वरुपात दिसून येतो । जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात । जखमेत कर्करोग होणाच्या अवस्थेत सामान्यपणे वेदना होत नाही । / जखमेत कर्करोगाची अवस्था असताना सामान्यपणे वेदना होत नाही । जखमेचा कर्करोग हा वाढत जातो आणि अशी एक अवस्था येते की त्यामध्ये वेदना होऊ लागतात । कधीकधी इजा न पोचलेल्या गाठीमध्ये कर्करोग उद्भवतो । म्हणून कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये । जर शरीरात इजा न पोचलेली गाठ असेल तर खालील लक्षणांपासून सावध राहा । गाठेत जखम होणे । गाठ वेगाने वाढणे । गाठीमध्ये वेदना होणे । गाठीचे रंग बदलणे । शरीराच्या कोणत्याही भागाचा कर्करोग हा रक्ताने किंवा लसीका वाहीनीने पसरतो । जे कर्करोग रक्ताने पसरतात ते सर्वात भयानक असतात । त्वचेचा कर्करोग हा वारंवार लसीका वाहिनीद्वारेसुद्धा पसरतो । म्हणून सर्वसाधारणपणे त्वचेचा कर्करोग हा हळुहळु पसरतो । त्वचेच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोग झालेला भाग कापून केला जातो । कर्करोग झालेल्या त्वचेसोबत निरोगी त्वचाही कापून काढली जाते, त्यामुळे कर्करोग शिल्लक राहण्याचा धोका नाहीसा होतो । कर्करोग झालेल्या त्वचेसोबत कधीकधी लसीका ग्रंथींनाही कापून काढले (टाकले) जाते । कर्करोगग्रस्त असलेल्या ग्रंथींना कापून काढले जावे किंवा नाही हे कर्करोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते । जननेंद्रियांच्या त्वचेचा कर्करोग हा इतर अंगांच्या त्वचेचा कर्करोगापेक्षा भिन्न असतो । संकोच केल्याने जननेंद्रियांचे इतर आजारसुद्धा वाढत राहतात आणि त्यांचा योग्य उपचार होऊ शकत नाही । महिलांच्या जननेंद्रियांवर कर्करोगाची अवस्था (कर्करोगाचा आजार) असताना जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते । / स्त्रियांच्या जननेंद्रियांवर कर्करोग झाल्यानंतर जननेंद्रियांची त्वचा कापून काढली जाते । जर कर्करोग हा लसीका ग्रंथीत पसरलेला असेल तर लसीका ग्रंथीलाही कापून काढले जाते । त्वचेवर होणार्या प्रत्येक गाठीची तपासणी जरूर करून घेणे । जर कोणतीही गाठ वर्षांपासून असेल तर गाठीच्या वाढीच्या अवस्थेची चाचणी करणे आवश्यक आहे । जर त्वचेचा गाठीत वेदना होत असेल तर सावध व्हा आणि कर्करोगाची तपासणी जरूर करुन घ्या । जर गाठीत जखम असेल तरही सावध होणे गरजेचे आहे । त्वचेवर होणारी प्रत्येक जखम जर २ आठवड्यात बरी होत नसेल तर ते कर्करोगाचे चिन्ह असते । बालरोगतज्ज्ञ डॉ । कुमारचे म्हणणे आहे की मुलांची चांगली वाढ व त्यांचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते । कधीकधी खाणे-पिणे कमी झाल्यामुळे वजन कमी होणे किंवा कमी क्रियाशील (कार्यक्षम) होणे हे एक सामान्य लक्षणच आहे । मुलाच्या आरोग्याविषयी जास्त उताविळपणा नसावा । संगोपनाची चिंता न करता मुलांबरोबर जास्तीत जास्त आनंदी क्षण घालवण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे । सर्वेक्षण केल्यानंतरदेखील हेच सत्य समोर आले आहे की ज्या माता मुलांच्या जास्त मागे-पुढे फिरत असतात त्या त्यांच्या आरोग्यासाठी अधिक संवेदनशील असतात । ती मुले सामान्यतः आपल्याच वयाच्या आणखी मुलांच्या तुलनेत कमी वाढतात । / त्या मुलंची सामान्यतः आपल्याच वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी वाढ होते । म्हणून मुलांकडे तेवढेच लक्ष द्या जेवढी त्यांना गरज आहे । एखाद्या दिवशी जरी मूल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच व्याकूळ होऊ नये । / एखाद्या दिवशी जरी मुल आजारी किंवा एखाद्या कारणामुळे दुखी असला तरीदेखील लगेच त्रास करून घेऊ नये । परिस्थिती पाहून धैर्य खचता कामा नये व आत्मविश्वास डळमळता कामा नये । शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराची रचना भिन्न असते । / शारीरिकच नव्हे तर मानसिक व भावनाप्रधान दृष्टीनेदेखील पुरुष व महिला ह्यांची शरीराच्या रचनेत भिन्नता असते । एका संख्याशास्त्रानुसार पुरुषांचा आजार जरी गंभीर असला तरी त्यांची संख्या कमी असते । महिलांमध्ये निरोगी महिलांची संख्या पुरूषांच्या प्रमाणात कमी असते । आजारी महिलांची संख्या जास्त असते । महिलांचे आजार हे बहुतांशी त्यांच्या उदर, स्तन, गर्भाशय, तसेच प्रजनन ह्या भागांशीच संबंधित असतात । प्रजननाच्या वेळी शिशू स्तनपान किंवा गर्भधारणाच्या वेळी घडणारा निष्काळजीपणा हे भविष्यात स्त्रियांसाठी घातकच सिद्ध झाले आहे । थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून वाचता येईल ।/थोडीशी काळजी, थोडीशी सावधगिरी तसेच थोडेसे ज्ञान ह्यांमुळे स्त्रियांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळवता येईल । महिलांमध्ये अनेक असे आजार असतात त्याबद्दल त्यांना स्वतःलादेखील माहित नसते । बोम्बे हेल्थ गाइड' ही संस्था अशाच महिलांना त्यांच्या आजारांबदल तसेच त्यापासून वाचण्यासाठी सविस्तर माहिती देतात । स्त्रियांमध्ये गर्भाशयाशी संबंधित सर्वात जास्त आजार असतात ।/ स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आजार हे गर्भाशयाशी संबंधित असतात । बहुतेक महिला आपल्या डॉक्टरशी स्वतःचा गर्भाशय किंवा गुप्त भाग ह्यांबाबत बोलताना लाजतात व संकोच करतात । विशेषतः अनेक वेळा गाव, शहर, झोपटपट्टी, चाळी ह्यांमध्ये राहणार्या स्त्रिया स्वतःच अनेक औषध घेतात व घरगुती उपचार करतात जे अनेक वेळा घातक सिद्ध होते । स्वतःच्या मनाने काहीही खल्ल्याने धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते । / मनाल वाटेल ते खाणे हे धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते । प्रत्येक गावात रूग्णालय आणि सरकारी दवाखाना उपलब्ध आहे, जेथे मोफत सल्ला किंवा औषधसुद्धा दिले जाते । स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जे आजार असतात ते म्हणजे दमा, गर्भाशयात सूज किंवा अधिक रक्तस्त्राव, जननेंद्रियांचा संसर्ग किंवा स्तनाचा कर्गरोग । स्तन कर्करोग हा वर्तमानातील एक मुख्य आजार आहे । तीव्र गतीने वाढत असलेला स्तन कर्करोगाच्या आजाराची संख्या ही आज संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब आहे । भारतीय स्तन-कर्करोग संस्थेच्या एका जाहिरातीनुसार पाश्चिमात्य स्त्रीयांमध्ये स्तन-कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे । स्तन-कर्करोग थांबवणे आणि कमी करण्याचेदेखील उपाय आहे । स्तन-कर्करोग नष्ट केला जाऊ शकत नाही, पण ह्याच्या वाढीवर नियंत्रण नक्की केले जाऊ शकते । भारत सरकार बरोबर डब्ल्यू ।एच ।ओ ।देखील ह्या दिशने खूप प्रयत्नशील आहे । डब्ल्यू ।एच ।ओ ।च्या मते स्तन-कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यांनी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही/स्तन कर्करोगाचे जितके रुग्ण आहेत त्यापैकी ८० टक्के रुग्ण असे आहे की ज्यानी शिशू जन्मानंतर आपल्या शिशूला स्तनपान केलेले नाही असे डब्ल्यू ।एच ।ओ ।ह्यांचे मत आहे । । जेव्हा नवजात शिशू आपल्या आईच्या स्तनाचे दूध पितात तेव्हा शिशूसाठी ते अमृताचे सेवन असते । त्याचबरोबर तो आपल्या आईलासुद्धा अनेक आजारांपासून वाचवतो । स्तनपान हे केवळ प्राणदायक अमृतच नव्हे तर मातेसाठी प्राणरक्षकदेखील आहे । महिलांमध्ये होणार्याआ आजारांची संख्या कमी होत नाही पण त्यापासून बचाव करता येतो । ह्या सर्वांसाठी जे सर्वात गरजेचे आहे ते म्हणजे महिलांमध्ये जागरुकता, आपल्या आरोग्याबदलची सावधगिरी । संपूर्ण जगभरात डब्ल्यू ।एच ।ओ ।चा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर चालेला आहे व त्यांचा असा दावा आहे की येणार्याल वर्षांत महिलांना जागरूक करून त्यांना अनेक प्रमुख आजारांपासून वाचवता येईल । साधारणतः सार्वजनिक शौचालयात लघवी करणे, कमी पाणी पिणे तसेच जननेंद्रियांची नीट स्वच्छता न होणे ह्यांमुळे यूरीन इन्फेक्शन (लघवीचा संसर्ग) होतो । यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे ते म्हणजे योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे । / योनिमार्गात सूज येणे व लघवी होताना त्रास होणे हे यूरीन इन्फेक्शनचे विकृत स्वरुप आहे । इकोलाई जीवाणूंची वाढ होणे हे जळजळीचे कारण आहे यूरीन इन्फेक्शनचे प्रमुख लक्षण । लघवी होताना जळजळ आणि थांबत थांबत येणे । / लघवी होताना जळजळ आणि त्रास होणे । अंगावर सूज व लालपणा लघवीच्या मार्गात वेदना व जळजळ सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळा । मळीन व ओले आतील कपडे घालू नका । / मळलेले व ओले आतील कपडे घालू नका । घाणरेडा हातांचा वापर करू नका । भरपूर पाणी प्या । स्वच्छ कपडे घाला । हिरव्या भाज्ये व फळाचे सेवन करणे । सहचाराच्याप्रती ईमानदार । तांदूळ हे खूप गुणकारी (ओषधी) असते । तांदूळ हे हलके व पचण्याजोगे अन्न आहे । ताजा शिजलेला भात खाणे योग्य । / ताजा शिजलेला भात खाणे आरोग्याला चांगले असते । जर रात्रीच्या आहारात चपाती कमी खाता व रोज भात खाता तर हा हलका आहार आपल्या आरोग्याला उत्तम ठेवेल । भात हा मंदाग्नीनाशक, पचण्याजोगा, शरीरात रक्त वाढवणारा, लगेच पचणारा, अतिसार व आमांश (रक्त पडणे) ह्यांमध्ये पथ्यासंबंधी आहार आहे । तीन वर्षे जुने तांदूळ खूप चविष्ट व ओजवर्धक (तेजवर्धक) असतात । भात हा पेजेसोबत खाल्ला पाहिजे । /पेजेसोबत भात खाल्ला पाहिजे शिजवलेल्या तांदळाचे पाणी (पेज) वेगळे केल्याने प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे निघून जातात व त्याला एक खराब आहार म्हटला जातो । तांदळाचे पाणी म्हणजेच तांदूळ शिजवताना उरलेले घट्ट पांढरे पाणी होय । त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात जे आरोग्यासाठी लाभदायक असतात । ज्याचे पोट कमकवूत आहे म्हणजे सहज आहार न पचणारे आहे तर त्यांना तांदळात दूध टाकून २० मिनिटापर्यंत ढाकून ठेवा, त्यानंतर भरवल्यास (खाल्ल्यास) आराम मिळेल । तांदळाचे औषधी उपयोगदेखील आहेत, कित्येक आजारांमध्ये ह्याचा फायदा होतो । छातीमध्ये किंवा पाटोत जळजळ, पूयमेह (परमा), देवी, गोवर, मूत्रविकार ह्यांत लिंबूसरबत व तांदळाचे अळणी पाणी (अळणी पेज) किंवा पेज सेवन केल्याने फायदा होतो । तांदूळ, दाळ (खासकरून मुगाची), मीठ, मिरची, हींग, आले, मसाला टाकून बनवलेली खिचडीत तूप टाकून सेवन केल्याने शरीराला ताकत मिळते, बुद्धीचा विकास होतो व पचन नीट होते । अतिसारात तांदळाचे पीठ पेजेसारखे शिजवून त्यात गाईचे दूध टाकून रुग्णाला देणे । पोट साफ नसेल तर भातात दूध व साखर टाकून सेवन केल्याने अतिसार होऊन पोट साफ होते । दह्यासोबत भात खाल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो । / भातात दही मिसळून खाल्ल्याने जर अतिसार झाला असेल तर तो थांबतो । जर भांगेची नशा जास्त झाली असेल तर तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून भरवल्याने (पिल्याने) नशा उतरते । तांदूळ धुऊन काढलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा दोन चिमुट व साखर टाकून बनवलेले पेय हे मूत्रविकारातदेखील उपयोगी पडते । सूर्योदयाचा पूर्वी तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यामध्ये मध मिसळावे व ते खाऊन झोपून जावे ।/ तांदळाचे लाहे २५ ग्रॅम घेऊन त्यात मध मिसळून ते सूर्योदयाच्या पूर्वी खाऊन झोपून जावे । आठवड्याभरात अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे) दूर होते । तांदूळ धुतलेल्या पाण्यात झाडाचे मूळ कुटून गाळून घेणे व त्यात मध मिसळून प्यायला द्या । हा लाभदायक, सुरक्षित तसेच गर्भनिरोधक उपाय आहे । कांद्याच्या रसाचा लेप नाभिवर (बेंबीवर / नाभिस्थानी) लावल्याने पातळ जुलाबात त्याचा फायदा होतो ।/ कांद्याच्या रसाचा लेप बेंबीवर लावणे हे पातळ जुलाबात फायदेशीर असते । अपचन/अजीर्ण झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे ।/अपचनाचा/अजीर्णाचा त्रास झाल्यावर कांद्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन करणे । सफेद कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन करणे हे दम्याच्या आजारावर खूप लाभदायक असते । कांद्याच्या रसात मध मिसळून सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते । संधिवाताचा त्रास जाणवत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे ।/संधिवाताचा त्रास होत असेल तर कांद्याच्या रसाने मालिश करावे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे कारण ह्यामुळे रक्तदाब कमी होतो । उलटी होत असेल किंवा मळमळत असेल तर कांद्याच्या टुकड्यांना मीठ लावून खल्ल्याने आराम मिळतो । ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांदा खावा ।/ज्याला मानसिक ताण आहे त्यांनी कांद्याचे सेवन करावे । दात दुखत असेल तर दाताखाली कांद्याचा एक लहानस टुकडा दाबून ठेवा, ज्याने आराम मिळेल । कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांची नजर वाढते । कांद्यामध्ये असलेले एक विशिष्ट रसायण हे मानसिक ताण कमी करण्यात मदत करते । / कांद्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट रसायणामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते । नाश्तात अक्खे धान्य उकडून घ्यावे, भुस्यापासून बनवलेला केक खावा, भुस्यामध्ये मॅग्नेशिअम पुरेसे असते । बटाट्याच्या दोन पराठ्यांसोबत जवळजवळ ५० ग्रॅम दह्याचे सेवन करा, हे ऊर्जाचे चांगले स्त्रोत आहे । १० ग्रॅम गूळासोबत एक मूठ भाजलेले शेंगदान नाश्ताच्या दरम्यान चावून-चावून सेवन करणे, हे ऊर्जेचे पुरेसे भंडार आहे । वारंवार पाणी बदल्यामुळे शरिरावर दुःपरिणाम होतो । साध्या मीठाचे पाणी वारंवार पिल्याणेही उन्हाळ्याचा जास्त त्रास होत नाही । जर आपल्याला पित्त पडण्याचा त्रास असेल तर आपण आपल्या सोबत खडे मीठ व ओवा मिसळून ठेवा । ते दोन ते तीन वेळा खावे । उष्माघातपासून वाचण्यासाठी एक कांदा आपल्या खिशात किंवा पिशवती (पर्समध्ये) ठेवा । हा सारखा-सारखा हुंगल्याने उष्माघात होत नाही । कमीत कमी खावे, तरीसुद्धा अजीर्ण न व्हावे ह्यासाठी त्रिकुटीचे चूर्ण मधाबरोबर सकाळीच घ्या । आपले डोळ लवकर लाल होत असतील तर डोळे साफ करणारे लोशन व कापुसदेखील सोबत ठेवा । दीर्घायु, रोगमुक्त तसेच निरोगी जीवनसाठी पौष्टिक व सात्विक जेवन आवश्यक आहे । पौष्टिक व सात्विक आहार हे रोगमुक्त, निरोगी जीवन व दीर्घायुचे रहस्य आहे । आहाराच्या रहस्यानंतर मनुष्याचा मानसिक ताण दूर करून सकारात्मक ऊर्जा सेवन करणे हे भरपूर आयुष्यासाठी (दीर्घायुसाठी) अत्यंत आवश्यक (महत्त्वाचे) आहे । माणसाने एकांतात आरामशीर अवस्थेत व शांत भावाने (शांतपणे) बसून हळुहळू श्वास घ्यावे व अनुभव घ्यावे की डोक्यातील सर्व चिंता दूर होत आहे । आपल्या डोक्यातून वृद्धाप्याची लक्षणे काढून टाका व स्वतःला तरुण समजा । संपूर्ण थकवा दूर झाल्यावर अनुभव घ्या - मी नकारात्मक ताणापासून पूर्णपणे मुक्त आहे व माझ्यामध्ये सकारात्मक शक्ती पूर्णपणे आलेली आहे । लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्याचा संचार होतो । / लक्षात ठेवा सकारात्मक विचार केल्यामुळे मन व डोके शांत होऊन शरीरात तारुण्य उभे राहते । त्याच नकारात्मक विचारांमुळे वृद्धाप्याची प्रक्रिया ही अधिक वेगाने वाढते व आयुष्य कमी करते । खाण्या-पिण्यात संयम न ठेवणे, झोपताना दात साफ न करणे, पोट साफ न होणे व बद्धकोष्ठता असणे ह्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येते (तोंडाला दुर्गंधी सुटते) । कडुलिंबाच्या किंवा बाभूळाच्या नरम फांदीचा ब्रश करून दात साफ केल्याने दुर्गंधी दूर होते । ५ ग्रॅम बडीशेप किंवा धने तसेच वेलची हे चावल्याने मुखशुद्धि होते । वेलची आणि पुदिना हे खाण्याच्या पानात घालून चावणे लाभदायक असते । वेलची, दालचिनी तसेच पुदीनाची सुकलेली पाने घालून बनवलेल्या मिश्रणाच्या गुळण्या केल्याने तोडांची दुर्गंधी जाते । वेलची चावल्यानेही तोडांची दुर्गंधी जाते । एक कप पाण्यात जिर्याेच्या तेलाचे २-३ थेंब घालून गुळण्या केल्याने फायदा होतो । खारकांच्या बियांचा चूर्णाने मंजन केल्याने (दात घासल्याने) तोडांतील श्वासदुर्गंधी दूर होते । रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो । चिंता, क्रोध, आतम, लोभ, उद्वेग आणि तनाव हे आपल्या शरीराच्या भागांमध्ये आणि नसांमध्ये हालचाली निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या रक्तवाहिनींत अनेक प्रकारचे विकार होतात । ह्यां विकारांमुळेच शारिरीक आजार होतात ।
Thursday, February 7, 2013
आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2013
(871)
-
▼
February
(36)
- Bal Keshav Thackeray: the most reliable documentary
- Narendra Modi's autobiography
- PENGUIN NEW TITLE
- Rajiv Gandhi Equity Savings Scheme
- E-books in regional laguage
- Questions and answers Intel Or AMD processor?
- मायक्रोसॉफ्टचा एक डाव रडीचा...
- Duplicate Android
- Free Calling is increasing - Skype, Nimbuzz, Fring
- list of handbooks in Indian edition.
- list of mass media books
- India’s cultural arm in UK faces cash crunch
- ‘God particle’ found, Cern takes a break for next ...
- ‘Paid news’ could now cost publication its registr...
- 500 structures at Madhya Pradesh's 12th century si...
- State MPs will push for uniform cable TV rates
- Ebay India customer care phone no.
- PENGUIN NEW TITLE
- New titles
- योग वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइनचा - Vasant Panchami...
- JUST RECEIVED STOCK DTD.12.02.2013
- चिरंतन शिक्षण : जादुई शाळा
- New titles
- New titles
- डोळे, स्मरणशक्ती आणि रक्तशुद्धीसाठी गाजर उपयोगी
- पोटात तीव्र/जोरात दुखते ।
- अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा ।
- राईचे रोपटे हे वनौषधीच्या जातीचे असते ।
- शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात...
- आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।
- भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना
- खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे द...
- एक महिन्यापासून सतत जुलाब होणे
- कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकत...
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठ...
- Tanvi Express Courier & Cargo contact numbers
-
▼
February
(36)
No comments:
Post a Comment