पोटात तीव्र/जोरात दुखते । अशक्तपणा जाणवतो व शुद्ध हरपली जाते । जठरत्रिदाह झाल्यावर खूप जास्त उलटी-जुवाब होतात । उलटी-जुलाबामुळे शरीरातील पाण्याबरोबर खनिजसुद्धा निघून जाते । म्हणून शरीरातील पाणी कमी होते । गैस्ट्रोएंट्राइट्स/जठरत्रिदाह त्यांच्यासाठी एक गंभीर आजार आहे, ज्यांना काहीच पचत नाही ।/ज्यांना काहीच पचत नाही अशांसाठी गैस्ट्रोएंट्राइट्स/जठरत्रिदाह एक गंभीर स्वरुपाचा आजार आहे । ह्याच्याने लहान शिशू , मुले आणि वृद्धांना निर्जलनाचा धोका वाढतो । जठरत्रिदाहापासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे जि हैल्थ अथॉरिटीज सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवा । सालडच्या पानाच्या बाहेर जास्त हिरव्या पानांमध्ये आतील पानाच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्वे असतात । सालाडची पाने ही वनस्पतिमध्ये आढळणार्या् रक्तरंजक द्रव्याचा चांगला स्त्रोत आहे । सालडच्या पानांची लागवड जवळजवळ २५०० वर्षांपासून केली जात आहे । सालाडची पाने पचण्यास सहाय्यक असतात तसेच यकृतसाठीदेखील लाभदायक असते । सालडच्या पानांच्या सेवनाने हृदयाचा आजार तसेच आघाताची शक्यता कमी होते । काही संशोधनांतून असे ही कळले आहे की सालडच्या पानांचा उपयोग कर्करोगातदेखील होतो । सालडच्या पानांमध्ये कॅल्शियम , फॉस्फोरस , लोह , केरोटीन ,थियामीन , राईबोफ्लेविन , नियासीन तसेच जीवनसत्त्व क सारखे अनेक जीवनसत्त्व तसेच खनिज चांगल्या प्रमाणात असतात । ह्याच्याशिवाय प्रथिने , वसा , तंतूमय पदार्थ , कार्बोहाइड्रेटदेखील असतात । ऊष्मांकाच्या दृष्टीने जर पाहिले तर जवळजवळ १०० ग्रॅम सालडच्या पानांमध्ये २१ ऊष्मांक असते । सालडची पाने जितके जास्त हिरवे असतील त्यामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण तितकेच जास्त असेल । सालडच्या पानामध्ये रोगनाशक क्षमता असते । बुद्धिसामर्थ्य , तंत्रिका तंत्र किंवा नर्वस सिस्टम तसेच फुफ्फुसांसाठी (लंग्स) सालडचे पाने खूप चांगले असतात । सालडच्या पानाचा रस थंड तसेच ताजा असतो । हिरव्या पानांच्या सालाडचा पानांच्या रसात मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण असल्यामुळे हे मांसपेशी तसेच बुद्धिसामर्थ्यासाठी गुणकारी मानले जाते । सालडच्या पानाच्या रसाला गुलाबाच्या तेलाबरोबर एकत्र करुन माथ्यावर मालिश केल्याने चांगली झोप येते तसेच डोकेदुखीपासूनसुद्धा आराम मिळतो । सालडच्या पानांमध्ये सेल्यूलोजसुद्धा असते ज्यामुळे हे पचण्यास मदत करते/मदत होते तसेच बद्धकोष्ठतेच्या तक्ररारीलासुद्धा दूर करतात । सालडच्या पानाचा एक खूप उत्तम गुण हा आहे ह्यांमध्ये लेक्टुकेरियम असते जे बुद्धिसामर्थ्याला ताजेपणा देण्याबरोबरच झोप वाढवते । ह्यामुळे त्या लोकांना खूप आराम मिळतो ज्यांना निद्रारोग किंवा झोप न येण्याचा आजार आहे । ह्याच्या बियाचा रस पिल्याने तणाव दूर होतो तसेच चांगली झोप येते । शरीरातील लोहाच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी खूप चांगले पोषक तत्त्व आहे । आणि असे मानले जाते की ह्यांमध्ये उपस्थित लोह किंवा लोहतत्त्व , कोणत्याही इतर अकार्बनी/असेन्द्रिय लोहाऐवजी , शरीरामध्ये खूप सहजपणे ग्रहण होते । गर्भावस्थाच्या दरम्यान सालडची पाने खाणे खूप लाभदायक असतात । कमी उष्मांकामध्ये ह्यापेक्षा जास्त खुराक मिळतो । खासकरुन सालडच्या पानामध्ये फोलिक अॅसिड, ज्याची गर्भावस्थाच्यावेळी तसेच नंतरसुद्धा शरीराला आवश्यकता असते , चांगल्या प्रमाणात आढळतात । फोलिक अॅसिड, महालोहितपेशीजनक पांडुरोगाला थांबवते । ज्यांच्यामध्ये सतत गर्भपाताची शक्यता असते त्यांनादेखिल कच्चे सालडची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो । कच्चे सालडची पाने खाल्ल्याने स्त्रीयांच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन इंद्रियप्रवर्तकाच्या स्त्रावावरदेखिल प्रभाव पडतो । जेवणानंतर लगेच सालडची पाने चघळल्याने दातांच्या अनेक आजारांपासून जसे हिरडीचा शोथ , पायरिया , हेलीटोसिस , स्टोमेटिटिस इत्यादीपासून सुटकारा मिळतो । दररोज अर्धा लीटर सालडची पाने तसेच पालकाचा रस पिल्याने केस गळणेसुद्धा कमी होते । बीन्स एक अशी भाजी आहे जे की अमेरिकन , मेक्सिकन , चाईनीज , जपानी , उत्तर व दक्षिण भारतीय , यूरोपियन इत्यादी प्रकारच्या आहारात सामान्यतः मिळते । समचिकित्सा पद्धतीच्या औषधांमध्ये सुद्धा बीन्स खूपच कमी येते । अमेरिका तसेच आफ्रीकाच्या काही भागात बीन्सला प्रथिनेचा मुख्य स्त्रोत मानले जाते । हिरवी बीन्स किंवा सामान्य भाषामध्ये फ्रेंच बीन्समध्ये प्रामुख्याने पाणी , प्रथिने , काही प्रमाणात वसा तसेच कॅल्शियम , फास्फोरस , लोह , कॅरोटीन , थायमीन , राइबोफ्लेविन , नियासीन , जीवनसत्त्व क इत्यादी प्रकारचे खनिज आणि जीवनसत्त्व असतात । राइबोफ्लेविनला जीवनसत्त्व ब२ च्यानावाने जास्त ओळखले जाते । जीवनसत्त्व ब२ शरीराची कोशिकाच्या प्रक्रियांसाठी खुपच आवश्यक घटक आहे । बीन्स जीवनसत्त्व ब२ चा मुख्य स्त्रोत आहे । दर शंभर ग्रॅम फ्रेंच बीन्सपासून जवळजवळ २६ ऊष्मांक मिळते । राजमामध्ये हेच सर्व जास्त प्रमाणात आढळते म्हणून दर शंभर ग्रॅम राजमातून ३४६ उष्मांक मिळते । बीन्स द्रावणीय तंतूमय पदार्थाचे चांगले स्त्रोत असते आणि ह्यामुळे ह्दय रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे । एक कप पिकलेले बीन्स रोज खाल्ल्याने रक्तात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण ६ आठवड्यामध्ये १० टक्के कमी होऊ शकते । आणि ह्याच्याने ह्रदयघाताचा धोकासुद्धा ४० टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो । बीन्समध्ये सोडियमचे प्रमाण कमी तसेच पोटॅशिअम , कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते । लवणों का इस प्रकार का समन्वय सेहत के लिए लाभदायक है । ह्याच्याने रक्तदाब वाढत नाही तसेच ह्रदयाघाताचा धोका टळू शकतो । बीन्सचे 'ग्लाइसेमिक इन्डेक्स' कमी होते ह्याचा अभिप्राय हा आहे की ज्याप्रकारे इतर खाद्य पदार्थांनी रक्ततामध्ये शर्करेचा स्तर वाढतो । बीन्समधील तंतूमय पदार्थ रक्तात शर्करेचा स्तर राखण्यासाठी मदत करतात । द्विदल धान्याचे रस शरीरामध्ये इन्सुलिनचे निर्मितीला वाढवते । ज्यांना मधुमेह आहे व ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, त्यांच्यासाठी द्विदल धान्यांचे सेवन करणे खूपच लाभदायक आहे । फरसबी यकृतासंबंधी आजारांतदेखील खूप फायदेशीर आहे । होमिओपॅथिक औषधांतदेखील द्विदलधान्य खूप कामाला येतात । ताजे द्विदलधान्याचा उपयोग संधिवात, सांधेदुखी तसेच मूत्रनलिकेतील त्रास ह्यांवर औषधे बनवण्यासाठी केला जातो । द्विदलधान्यात एंटीऑक्सीडेंटची (ऑक्सिडनरोधीची) मात्रादेखील बरीच आहे । एंटीऑक्सीडेंट हे शरीरातील पेशीं बर्याह करण्यासाठी चांगले मानले जाते/ एंटीऑक्सीडेंट हे शरीरातील पेशीं ठीक करण्यासाठी चांगले मानले जाते द्विदलधान्यात फाईटोइस्ट्रोजनची मात्रा असल्यामुळे असे मानले जाते की ह्यामुळे स्तन कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो । हिरव्या भाज्या हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते । लहान द्विदलधान्य शरीरासाठी खूप मोठी फायद्याची गोष्ट आहे । हे शरीरासाठी एक प्रकारे शक्तीचे स्त्रोत म्हणून काम करते । द्विदलधान्यात तंतूमय पदार्थाचे व पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि उष्मांकाचे प्रमाण खूप कमी असते । बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मेसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो । बेल ह्या फळांमध्ये बिल्वीन नावाचे किंवा मार्मेसोलिन नावाचे तत्त्व हा एक प्रमुख कार्यक्षम घटक असतो । ताज्या पानांपासून बनवलेला पिवळ्या-हिरव्या रंगाचे तेल चवीला तिखट लागते व ते सुंगधित असते ।/ ताज्या पानांपासून मिळालेले पिवळ्या-हिरव्या रंगाचे तयार तेल हे चवीला तिखट लागते व ते सुंगधित असते । ह्याचे कच्चे फळ हे उत्तेजक-पाचक व रक्त थांबवणारे असते । ह्याचे पिकलेले फळ कडू, मधुर आणि सौम्य रेचक असतो, तसेच पानांचा रस हा जखम बरी करणे, वेदना दूर करणे, ताप, सर्दी नाहीस करणे, आणि श्वासोच्छवासाचा आजारा दूर करणे आणि लघवीतील साखर कमी करणारा असतो । बेलाच्या पानांच्या दहा ग्रॅम रसामध्ये एक-एक ग्रॅम काळीमिरी आणि खडेमीठ एकत्र मिसळून पिल्याने अजीर्णापासून आराम मिळू शकतो ।/अजीर्णात बेलाच्या पानांच्या दहा ग्रॅम रसामध्ये एक-एक ग्रॅम काळी मिरी आणि खडेमीठ एकत्र मिसळून पिल्याने आराम मिळू शकतो । अतिसाराच्या पातळ जुलबात ५-१० ग्रॅम बिल्व चूर्ण थंड पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो । कच्च्या बेलाच्या कवचाला ऊनात चांगल्याप्रकारे सुखवावे किंवा वाण्याकडून साफ करून घेणे । ह्यांना बारीक करून कपड्यातून गाळून काचेच्या बाटलीत भरणे । हेच बिल्व चूर्ण आहे । लहान मूलांना दात येते वेळी होणार्याू जुलबातही हे चिमुटभर चाटायला देणे । डोळे दुखत असल्यावर पानांचे रस स्वच्छ पातळ कापड्यातून गाळणे व एक-दोन थेंब डोळ्यात घालणे । दुखर्यात डोळांचा त्रास, खूपणे, टोचणे हे सर्व बरे होऊन नेत्रज्योती वाढते । भाजल्यावर, बिल्व चूर्ण घालून गरम केलेल्या तेलाला थंड करणे व त्याचा लेप बनविणे । भाजलेल्या भागावर लेप लावल्याने लगेच आराम मिळेल । पचनसंस्थेत बिगाड झाल्यामुळे आव पडते । ज्यामुळे काही वेळातच रुग्ण दुर्बळ व अशक्त होतो । अशा वेळी बेलाचे गर व आंब्याच्या कोयातील गर हे समप्रमाणात कुटून-गाळून प्या । अर्धा ग्रॅम चूर्ण सकाळी तांदळाच्या पेजेसह सेवन करावी । हा अर्धा ग्रॅम चूर्ण पहिल्या दिवशी दोन-दोन तासा नंतर चार वेळा, दुसर्यात दिवशी सकाळी-दुपारी व तिसर्याि दिवशी फक्त सकाळी घ्या । आव पडण्याचे थांबल्यानंतर चूर्ण घेऊ नये । (बद्धकोष्ठ) मलावरोधाने पोटात व छातीमध्ये जळजळ होत असल्यास पन्नास ग्रॅम गर्याजत, पंचवीस ग्रॅम वाटलेली खडीसारख आणि अडीचशे ग्रॅम पाण्यात मिसळून सरबत बनविणे । रोज पिल्याने बद्धकोष्ठता दूर होऊन चेहर्यायवर तेज येईल । दम्यात कफ बाहेर काढण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा हा सकाळ-संध्यकाळ दहा-दहा ग्रॅम मधातून प्यावे ।/दम्यात कफ बाहेर काढण्यासाठी बेलाच्या पानांचा काढा हा दहा-दहा ग्रॅम सकाळ-संध्यकाळ मधात मिसळून प्यावे । मुरगळल्यास किंवा आतील जखम ह्यांसाठी बेलाच्या पानांना वाटून थोड्या गुळात शिजवणे । ह्याचा थोडा गरम लेप तयार करून दुखर्याो भागावर बांधावे । दिवसातून तीन-चार वेळा लेप बदल्याने आराम मिळेल । पन्नास ग्रॅम सक्या बेलाच्या पानांचा चूर्ण, तीन ग्रॅम ह्या प्रमाणात एक चमचा मधासोबत सकाळ-संध्याकाळ दिल्याने किंवा पिकलेल्या गर्याात थोडी शाई मिसळून खाल्याने मूत्र व वीर्य दोष नष्ट होतात । ल्युकोरियात (श्वते प्रदरात) बेलाचे गर, रसौत व नागकेसर हे समप्रमाणात कुटून-बारीक करून कपड्याने गाळून घ्या, पाच ग्रॅम चूर्ण, तांदळाचा पेजेसह दिवसातून दोन किंवा तीन वेळा द्या । कावीळमध्ये बेलाच्या कोवळ्या पानांचे पन्नास ग्रॅम रस, एक ग्रॅम वाटलेली काळी मिरी मिसळून सकाळ-संध्याकाळ घ्या । शरीरात सूजदेखील असली तर पानाचा रस तेलाप्रमाणे मालीश करा । १०० ग्रॅम पाण्यात थोडे गर उकळा, थंड झाल्यावर गुळण्या केल्याने तोंडातील फोड्या ठीक होतात । रक्तशुद्धीसाठी बेलाच्या झाडाचे पन्नास ग्रॅम मूळ, २० ग्रॅम गोखरुसह कुटून गाळून घ्या । सकाळी एक लहान चमचा चूर्ण अर्ध्या कप उकळत्या पाण्यात टाका । खडीसाखर किंवा मध मिसळून गरमगरम घोट घ्या । डोकेदुखीत बेलाच्या पानांच्या रसात भिजवलेली पट्टी कपाळावर ठेवा । डोकेदुखी जुनी असली तर अकरा पानांचा रस काढून प्यावे । । गरमीच्या दिवसात थोडे पाणी मिसळा । कितीही जुनी डोकेदुखी असली तरी बरी होईल ।/डोकेदुखी जरी कितीही जुनी असली तरी बरी होईल । मका हा पोटाच्या अल्सरपासून सुटका करण्यात मदत करतो ।/मका हा पोटाचा अल्सर बरा करण्यात मदत करतो ।/ पोटाच्या अल्सरपासून मुक्तता मिळवण्यात मका हा मदत करतो । अधिक तंतुमय पदार्थांचा आहारामुळे वजन कमी होते/अधिक तंतुमय पदार्थांच्या आहारामुळे वजन कमी होण्यास मदत होते ।/वजन कमी करण्यासाठी, जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थांचे आहार हा अत्यंत लाभदायक आहे । मका हा अशक्तपणात चांगली ऊर्जा देतो ।/अशक्तपणात, मक्यामुळे चांगली ऊर्जा मिळते । मका हा कॉर्नफ्लेकच्या स्वरुपात घेतल्यावर हृदयविकाराच्या नियंत्रणात सहाय्य करतो । मका हा जगातील सर्वात अधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे । प्रथिने व जीवनसत्व ह्यांनी परिपूर्ण असा मक्का जो शरीराला ऊर्जा प्रदान करतो व तो पचण्याजोगा असतो/प्रथिने व जीवनसत्वे ह्यांनी परिपूर्ण असलेल्या मक्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व तो पचण्यास सुलभ असतो । भारतात गहुनंतर मक्याचे उत्पादन सर्वाधिक असते /सर्वात जास्त असते । अमेरिका हा ह्याचा सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे । हृदयरोगतज्ज्ञ हा आपल्या अन्नपदार्थांत मक्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात । एक प्रकारची दारु व बिअर बनवण्यासाठी ह्या मक्याचा वापर केला जातो । मका हा पोटाचा अल्सर व गॅस्ट्रीक अल्सर ह्यांपासून मुक्त करण्यास मदत करतो, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतो । / मका हा पोटाचा अल्सर व गॅस्ट्रीक अल्सर हे (आजार) बरे करण्यास मदत करतो, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतो । अशक्तपणात ही चांगली ऊर्जा निर्माण करते व मुलांना कुपोषीत च्या आजारात अत्यंत लाभदायक असते । मका हा मूत्रसंस्थेवर नियंत्रण ठेवतो, दात बळकट करतो (ठेवतो) व कॉर्नफ्लेक्सच्या स्वरुपात घेतल्यावर ह्रदयविकारावरही लाभदायक असते । अंजीर हे जगातील सर्वात जन्या फळांपैकी एक आहे । जगातील सर्वात जुने अंजीरचे झाड सिसलीच्या एका बागेत आहे । अंजीर हे कॅल्शिअम, तुंतमय पदार्थ, व जीवनसत्वे अ, ब, क ह्यांनी युक्त असते व एका अंजीरात जवळजवळ 30 उष्मांक असते । अंजीरात ८३ टक्के साखर असल्यामुळे हे जगातील सर्वात गोड फळ आहे । घरगुती उपचारात असे मानले जाते की स्थायी स्वरुपात राहणारी/असणारी बद्धकोष्ठता अंजीर खाल्यानंतर दूर होते । सर्दी, फुप्फुसाच्या आजारात पाच अंजीर पाण्यात उकळून गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ प्यायले पाहिजे । दमा ज्यात कफ(श्लेष्मा) निघतो त्यात अंजीर खाणे हे लाभदायक आहे, ज्यामुळे कफ बाहेर निघतो । / कफासोबत होणार्या दम्यात अंजीर खाणे हे लाभदायक असते, ज्यामुळे कफ बाहेर निघतो । सफरचंद हे एक असे फळ आहे जे जगात प्रत्येक ठिकाणी बाराही महिने मिळते । एक सफरचंद रोज खाल्याने सर्व आजार दूर होतात । सतराव्या शतकात महिल्या आपला रंग उजळण्यासाठी प्राण्यांच्या चरबीत सफरचंदाच्या गर मिसळून तयार केलेला लेप चेहर्यादवर लावत असे । /सतराव्या शतकात महिल्या आपला रंग तेजस्वी करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीत सफरचंदाच्या गर मिसळून तयार केलेला लेप चेहर्यालवर लावत असे । सफरचंदात खूपच जास्त पौष्टिक तत्त्वे असतात । खनिजे व जीवनसत्त्वे ह्यांनी परिपूर्ण असे हे सफरचंद ।/सफचंद हे खनिजे व जीवनसत्त्वे ह्यांनी परिपूर्ण आहे । तसेच, ह्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते व कोलेस्टेरॉल अजिबात नसतात । सफरचंद सोलून खाता कामा नये / सफरचंद सोलून खाऊ नये । आपण जेव्हा सफरचंद सोलतो तेव्हा सालीच्या बरोबर खालच्या ठिकाणी असलेली जीवनसत्त्वे 'क' बर्याीच प्रमाणात नष्ट होतात । लोह, आर्सेनिक व फॉस्फरस ह्यांनी युक्त असे फळ शरीराच्या अशक्तपणासाठी खूपच लाभदायक असते । सफरचंदाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे खाण्या अगोदर अर्धा तास व अर्धा तास झोपण्या अगोदर । कच्चे सफरचंद खाल्याने बद्धकोष्ठता व पिकलेले सफरचंद खाल्याने अतिसाराचा त्रास दूर होऊ शकतो । लहान बाळाला जुलाबाच्या वेळी पिकलेल्या सफरचंदाचा गीर बनवून दिवसातून अनेक वेळा दिल्याने जुलाब तर कमी होतोच त्याबरोबर अशक्तपणाही दूर होतो । पिकलेला सफरचंदाला सोलून मीठ टाकून सकाळी रिकामी पोट खाल्याने डोकेदुखी ठीक होऊ शकते । उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी सफरचंद लाभदायक आहे । सफरचंद हे वृक्कात सोडियम क्लोरइडच्या प्रमाणाचे समतोल राखते । सफरचंदाची सालीदेखील आरोग्यवर्धक/आरोग्यदायक आहेत । सफरचंदाची साली पाण्यात चांगल्या प्रकारे उकळा । नंतर पाणी गाळून घ्या । ह्या पाण्याने डोळे धुतल्यावर डोळ्यांची आग (जळजळ) थांबते । सफरचंदात तोंड स्वच्छ ठेवणारी खास तत्त्वे असतात व ती इतर कोणत्याही फळात नसतात । सफरचंदा खाल्याने तोंडाच्या लाळेचा स्त्राव चांगला होतो । सफरचंद खाणे हे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले आहे । सुमारे १ ।२ ते १ ।५ किलोग्रॅम वजनाचा आपला मेंदू तपकिरी रंगाच्या मऊ पदार्थांनी बनवलेले आहे असे वाटते । आपला मेंदू खरे म्हणजे दहा हजार कोटी स्नायु-पेशींचा एक गुंतागुंतीचा समूहच आहे । लहान मधमाशीचा मेंदूही ह्याच पेशींनी बनलेला आहे । मेंदूचे हे स्थान (इकाई), चेतापेशी(न्यूरोन) किंवा चेता-पेशी ह्या स्वतःमध्येच स्वतंत्र व परिपूर्ण असते । प्रत्येक चेता-पेशीची एक लांब शेपटी असते । काहींमध्ये ही शेपटी १/१०० मि ।मी । एवढी लहान असते, तर इतरांमध्ये हजार मि । मी । किंवा एक मीटर एवढी लांब असते ।
Thursday, February 7, 2013
पोटात तीव्र/जोरात दुखते ।
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2013
(871)
-
▼
February
(36)
- Bal Keshav Thackeray: the most reliable documentary
- Narendra Modi's autobiography
- PENGUIN NEW TITLE
- Rajiv Gandhi Equity Savings Scheme
- E-books in regional laguage
- Questions and answers Intel Or AMD processor?
- मायक्रोसॉफ्टचा एक डाव रडीचा...
- Duplicate Android
- Free Calling is increasing - Skype, Nimbuzz, Fring
- list of handbooks in Indian edition.
- list of mass media books
- India’s cultural arm in UK faces cash crunch
- ‘God particle’ found, Cern takes a break for next ...
- ‘Paid news’ could now cost publication its registr...
- 500 structures at Madhya Pradesh's 12th century si...
- State MPs will push for uniform cable TV rates
- Ebay India customer care phone no.
- PENGUIN NEW TITLE
- New titles
- योग वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइनचा - Vasant Panchami...
- JUST RECEIVED STOCK DTD.12.02.2013
- चिरंतन शिक्षण : जादुई शाळा
- New titles
- New titles
- डोळे, स्मरणशक्ती आणि रक्तशुद्धीसाठी गाजर उपयोगी
- पोटात तीव्र/जोरात दुखते ।
- अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा ।
- राईचे रोपटे हे वनौषधीच्या जातीचे असते ।
- शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात...
- आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।
- भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना
- खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे द...
- एक महिन्यापासून सतत जुलाब होणे
- कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकत...
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठ...
- Tanvi Express Courier & Cargo contact numbers
-
▼
February
(36)
No comments:
Post a Comment